Deepak Anchule

254 posts

Deepak Anchule banner
Deepak Anchule

Deepak Anchule

@deepaka1410

civil engineer

Latur, India Katılım Mart 2015
24 Takip Edilen32 Takipçiler
Deepak Anchule retweetledi
District Information Office, Parbhani
जिल्ह्यात पुढील १५ दिवस ९ चित्ररथांच्या माध्यमातून गावांमध्ये जावून नागरिकांमध्ये गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार मोहिमेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शिवाय दिव्यांग शेतकरी, विधवा, आणि अल्पभूधारक शेतक-यांना राज्य शासनाकडून जास्तीत जास्त हेक्टरी १५ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
MR
0
1
2
143
Deepak Anchule retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(१/२)MPSCच्या२०१९-२०मधील१२ जाहिरांतीमध्ये राज्यसरकारने मराठा उमेदवारांना EWSचे लाभ दिले.सदर लाभांबाबत व मराठा उमेदवारांच्या नियुक्तीबाबत दि.२९ मार्च २०२३ रोजी मा.उच्च न्यायालयात प्रकरण सुनावनी करिता आहे.राज्यसरकारने भक्कम बाजु मांडावी.व अडकलेल्या मराठा उमेदवारांना नियुक्ती द्यावी
MR
1
50
33
512
Deepak Anchule retweetledi
Rutuja Naik
Rutuja Naik@RutujaNaik12·
अभियांत्रिकी सेवा २०१९ मधून उत्तीर्ण झालेले ९५ आणि २०२० मधून २१६ इतके मुलं आज नियुक्ती साठी थांबले आहेत. शासनावर आमचा पूर्ण भरोसा आहे. लवकर ह्या sebc to ews case वर मार्ग कडून आम्हाला नियुक्ती द्यावी हि नम्र विनंती #MES2020JOINING @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SanjivBhorPatil
Rutuja Naik tweet media
MR
2
46
45
2.1K
Deepak Anchule retweetledi
INSIGHT MIRROR
INSIGHT MIRROR@insightmpsc·
किती दिवस नुसते GR GR आता तरी जाहिराती टाका. लई त्रास होत आहे जनतेला किती छळ करणार सरकार?पेपर ऑनलाईन TCS/IBPS द्वारेच पाहिजे काही भ्रष्ट लोक मुद्दाम ऑफलाईन व्हावा पैसा खाता यावा म्हणून प्रयत्नात आहेत ते डाव हाणून पाडा आणि भरतीचा नारळ फोडा. #75000_मेगाभरती_सुरु_करा @Dev_Fadnavis
MR
144
1.7K
1K
22.7K
Deepak Anchule retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(१/२)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा-२०१९,वनसेवा-१९,राज्यसेवा-२०२० मध्ये मराठा उमेदवारांना दिलेल्या EWS आरक्षणबाबत मा.MAT कोर्टात दि.९,१०,११ जाने.२३ रोजी नियमित सुनावनी होणार आहे.राज्यसरकारने भक्कम बाजु मांडुन आपले धोरण टिकवावे व अडकलेल्या मराठा उमेदवारांना नियुक्ती द्यावी.हि विनंती
MR
1
72
43
1.2K
Deepak Anchule retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(१/५)१ डिसेंबर २०२२ रोजीच्या कार्यक्रमातुन९४ मेरीट मधल्या मराठा उमेदवारांना नियुक्तीपासुन डावलले.त्यावेळेस मा.मुख्यमंत्री साहेबांनी मराठा उमेदवारांचा प्रश्न१महिन्यात मार्गी लावुन त्यांनाही नियुक्त्या देऊ असे अश्वासन दिले.पण अजुनही मराठा समाजातील ९४ उमेदवारांचा प्रश्न सुटलेला नाही
MR
1
67
42
652
Deepak Anchule retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(१/१) १९ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र प्रशासकिय न्यायाधिकरण(MAT) मुंबई येथे SEBC To EWS आरक्षण प्रर्वगबाबतच्या धोरणाची अंतिम सुनावनी नियोजित आहे.या निकालावर राज्यातील १०-१५जाहिरातींचे भवितव्य अवलंबुन आहे त्यामुळे प्रकरणाचे गांभिर्य लक्ष्यात घेऊन राज्यसरकारने भक्कम बाजु मांडांवी
MR
1
114
72
0
Deepak Anchule retweetledi
INSIGHT MIRROR
INSIGHT MIRROR@insightmpsc·
CIVIL AGRICULTURE MECHANICAL ELECTRICAL FOREST FSO मुख्य 2023 अभ्यासक्रम अजून नाही फक्त बदल केला म्हणून जाहीर केलं मा.आयोग@mpsc_office आपण अजून पर्यंत अभ्यासक्रम नाही दिला कमी वेळेत तयारी कशी करणार.....??? #मुख्य2023_अभ्यासक्रम
MR
0
55
53
0
Deepak Anchule retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
मा.पंतप्रधानांकडुन पुन्हा ७१००० उमेदवारांना केंद्र सरकार मध्ये नियुक्तीपत्र वाटप केले जाणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या सा.बां.,जलसंपदा व जलसंधारण विभागाकडे ११४३ शिफारस प्राप्त व नियुक्तीकरिता आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पुर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती कधी देणार?@Dev_Fadnavis
VAIBHAV DESHMUKH tweet media
MR
1
78
53
0
Deepak Anchule retweetledi
Sagar Darekar
Sagar Darekar@SagarDa27801969·
@SanjivBhorPatil @mieknathshinde साहेब तुम्ही आमच्या साठी केलेल्या परिश्रमासाठी घेतलेल्या पुढाकारा साठी आम्ही आपले सदैव ऋणी असू आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत 🙏 तुमच्या प्रयत्नातून लवकरच आम्हाला नियुक्ती मिळेल ह्यात काही शंका नाही मनापासून धन्यवाद 🙏
MR
0
40
43
0
Deepak Anchule retweetledi
Sanjiv Bhor Patil
Sanjiv Bhor Patil@SanjivBhorPatil·
एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४३ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा.कालच्या कॅबिनेट मधील महत्त्वाचा निर्णय. मागील 4वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे आज मार्गी लागत आहे.प्रशासनातील गतिमानता ही अशी असते @mieknathshinde
Sanjiv Bhor Patil tweet mediaSanjiv Bhor Patil tweet media
MR
109
212
286
0
Deepak Anchule retweetledi
Farman Bagwan
Farman Bagwan@BagwanFarman·
कुठल्याही प्रकारचा न्यायालयीन stay नसताना तब्बल ३.५ वर्षांपासून स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातून निवड झालेल्या ११४३ राजपत्रित अधिकाऱ्यांची नियुक्ती काही ना काही कारण पुढे करून प्रलंबित आहे. ३ वर्षात ३ सरकार बघितले पण नियुक्ती काही मिळाली नाही. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Farman Bagwan tweet media
MR
1
66
36
0
Deepak Anchule retweetledi
Sagar Darekar
Sagar Darekar@SagarDa27801969·
हक्काच्या नियुक्ती साठी किती वेळा रडावं कुणा कुणाच्या पाया पडावं भावी अधिकारी नियुक्तीचे भिकारी MPSC #MES_2019_Joining साखळी उपोषण आझाद मैदान मुंबई न्याय द्या 🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
Sagar Darekar tweet media
MR
2
90
56
0
Deepak Anchule retweetledi
पियुष माळोदे | Piyush Malode
#MES2019 स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागातील उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत, आझाद मैदानावर, मुंबई. #MES_2019_Joining @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @LoksattaLive @zee24taasnews @abpmajhatv
पियुष माळोदे | Piyush Malode tweet media
MR
4
126
82
0
Deepak Anchule retweetledi
Niranjan S Ghodake
Niranjan S Ghodake@N_GHODAKE·
७५०००युवकांना सरकारी नोकरी दिली जाईल अस आपण एकीकडे म्हणता साहेब पण ३.५ वर्षांपासुन ११४३अभियंते नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहे त्यांना नियुक्ती कधी देणार? PWD, WRD आणि WCD या विभागांकडे शिफारस झालेल्या ११४३अभियंत्यांना लवकर नियुक्ती द्यावी हि विनंती @Dev_Fadnavis @mieknathshinde
MR
2
97
55
0
Deepak Anchule retweetledi
Laxman N Kawathe
Laxman N Kawathe@LKawathe·
@MES_2019Justice @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @abpmajhatv @saamTVnews @TV9Marathi @CMOMaharashtra @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis परीक्षा होऊन 3 वर्षे झाली..निकाल लागून 6 महिने झाले..आता तरी 1145 स्थापत्य अभियंत्यांना त्यांची हक्काची नियुक्ती मिळालीच पाहिजे
MR
0
10
4
0
Deepak Anchule retweetledi
Shiv
Shiv@MES_2019Justice·
3 वर्षात 3 वेळा सरकार बदलले पण आम्हाला 3 वर्षांपासून नियुक्ती मिळाली नाही. निदान आताचे सरकार तरी आम्हाला न्याय देईल काय? #MES_2019_JOINING #तात्काळ_नियुक्ती @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @abpmajhatv @saamTVnews @TV9Marathi @CMOMaharashtra
Shiv tweet media
MR
2
139
82
0
Deepak Anchule retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
केंद्र सरकारने विविध मंत्रालयातील वेगवेगळ्या संवर्गातील ७५०००(गटअ,ब,क,ड) शिफारसप्राप्त उमेदवारांना २२ आक्टोंबर २०२२ ला एकाचवेळी नियुक्ती दिली. महाराष्ट्र सरकारने सुद्धा अभियांत्रिकी सेवा परिक्षा २०१९ च्या शिफारसप्राप्त ११४३ अभियंत्यांना नियुक्ती द्या@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
MR
2
93
51
0