Dharmesh Varthe | धर्मेश वरठे

494 posts

Dharmesh Varthe | धर्मेश वरठे banner
Dharmesh Varthe | धर्मेश वरठे

Dharmesh Varthe | धर्मेश वरठे

@dharmeshvarthe

राष्ट्र प्रथम 🇮🇳 वारली आदिवासी. शिवसेना उपशाखाप्रमुख - शाखा क्र. २१🚩. मानवसेवाच श्रेष्ठ! मदतीसाठी नेहमीच तत्पर (+919167583921)

Mumbai, India Katılım Ekim 2011
228 Takip Edilen151 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Dharmesh Varthe | धर्मेश वरठे
महाराष्ट्राचे लाडके शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख, आमदार,माजी मंत्री,शिवसेना नेते मा. श्री. आदित्यसाहेब ठाकरे ह्यांची 'मातोश्री' निवास्थानी सदिच्छा भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले. जय महाराष्ट्र 🚩 @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
Dharmesh Varthe | धर्मेश वरठे tweet mediaDharmesh Varthe | धर्मेश वरठे tweet mediaDharmesh Varthe | धर्मेश वरठे tweet media
MR
0
0
4
405
Dharmesh Varthe | धर्मेश वरठे retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
MR
896
1.5K
10.7K
723.4K
Dharmesh Varthe | धर्मेश वरठे retweetledi
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
ए सं शी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात साद प्रतिसाद सुरू झाल्यावर!
MR
488
428
3.7K
124.4K
Dharmesh Varthe | धर्मेश वरठे
@mybmcWardRS बंदरपाखाडी विभागात मच्छरांच्या त्रासाने नागरिकांमध्ये डेंग्यू मलेरिया सारखे आजारपणात वाढ होऊ शकते. कृपया आपण धूर फवारणीच्या कार्यात वाढ करावी आणि नियमित फवारणी होईल ह्याचे नियोजन करावे ही नम्र विनंती.
MR
0
0
0
2
Dharmesh Varthe | धर्मेश वरठे
@abuasimazmi आपण औरंगजेब सारख्या क्रूर आणि अमानवी प्रशासनाचा लाभ जरूर घ्यावा! @CMOMaharashtra सरकारला विनंती आहे की महोदयांना पाकिस्तानात फेकून यावे. #जाहीरनिषेध #abuazmisuspended
MR
0
0
0
5
Dharmesh Varthe | धर्मेश वरठे
भैय्याजी जोशी आपण आपल्या खिशातील चॉकोलेट गुजरात्यांना द्यावी, महाराष्ट्र मुंबई काही चॉकोलेट नाही इथे छत्रपती शिवरायांच्या मराठी भूमीत गुजराती लाळ आपण ओकू नये! जाहीर निषेध! #bhaiyajijoshi #rss
MR
0
0
0
15
Dharmesh Varthe | धर्मेश वरठे
@RajThackeray आपले अभिनंदन साहेब 💐 फक्त नावं ठेवण्यात आपण आघाडीवर आहात. जेव्हा आदिवासी समाज होरपळतो तेव्हा त्यांच्या विषयी आपुलकी नसते पण कोणी भलं करायला आलं की आले सरकारी वकील बनून 💐
MR
0
0
0
37
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवळ यांनी आणि इतर दोन आमदारांनी , आदिवासी समाजवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयात संरक्षक जाळीवर उड्या मारून, म्हणे यांनी निषेध नोंदवला. हा कुठला निषेध ? सत्तेशिवाय राहू शकत नाही, असं म्हणणं शक्य नव्हतं, म्हणून 'जनतेच्या सेवेला सत्ता हवी', म्हणत तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना? सत्ता आली तरी तुम्ही स्वतःचं सोडून कोणाचंही भलं करू शकत नाही हे नक्की. बरं मुळात तुम्ही सत्ताधारी, त्यात पुन्हा संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय? आदिवासी जनतेबद्दल खरंच कळवळा असेल तर, आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी, ज्यांनी आदिवासी हे मागासच राहतील हे पाहिलं त्या सगळ्यांनी संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस करून ठेवली आहे. त्या सर्कसीत तोफेच्या आत जाऊन नंतर तिकडून बाहेर जाळ्यात फेकला जाणारा माणूस आठवतोय? तसं या सगळ्यांचं झालं आहे, आता जनतेच्या तोफेच्या तोंडी जायची वेळ आली आहे, मग आपणच स्वतः जाळ्यावर उड्या मारा. माझी महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे की यांना तोफेच्या तोंडी जाणं म्हणजे नक्की काय असतं हे या निवडणुकीत दाखवूनच द्या. तुम्हाला गृहीत धरायचं, तुमच्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद करायच्या आणि नंतर स्वतः पोरकट चाळे करायचे, या सगळ्याला झटका देण्याची, ही विकृत झालेली व्यवस्था उलथवून टाकण्याची संधी आजपासून काही आठवड्यात तुम्हाला येणार आहे. आणि या वेळेस जर तुम्ही योग्य पाऊल उचललं नाहीत तर मात्र हे लोकं परिस्थिती अधिक विदारक करतील आणि संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट करतील. तेंव्हा वेळ जायच्या आत जागे व्हा !
MR
198
393
2.6K
136.5K
Dharmesh Varthe | धर्मेश वरठे
@sheetalmhatre1 ताई आपली लायकी काय आपण बोलता काय! राजकारण अख्खा शेणासारखं केलं आपणच. ज्यांनी मोठं केलं त्यांच्याशी गद्दारी केली आपण जनता निवडणूक आल्यावर न्याय करेलच 🚩
MR
2
0
3
486
sheetal mhatre
sheetal mhatre@sheetalmhatre1·
पॅन्ट कुणाची कोणत्या रंगाची झालीय हे, आज घरी जाऊन बघा !!! . . आज काहींनी गाडीवर शेण फेकलयं म्हणे… परंतु येत्या निवडणुकीत जनता तुमच्या तोंडात पण शेण घालेल हे नक्कीच … !!! #शेणकिडे
sheetal mhatre tweet media
MR
189
91
993
46K
Dharmesh Varthe | धर्मेश वरठे
@mybmcWardRS सदर चेंबर च्या ढाकणाच्या बाजूला वारंवार रस्ता खचत असून अपघात आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ह्याची तात्पुरता डागडुजी न करता कायमचे व्यवस्थित दुरुस्त करावे हि विनंती. टिप : अन्यथा ह्यात झाडे लावावे लागतील. स्थळ : नेताजी नगर, बंदरपाखाडी रोड, कांदिवली प. @ShivSenaUBT_
Dharmesh Varthe | धर्मेश वरठे tweet mediaDharmesh Varthe | धर्मेश वरठे tweet media
MR
0
0
0
7
भाजपा महाराष्ट्र
सगळे खेळाडू हे भारतीय एकात्मतेचे प्रतीक मात्र मुंबईत विजयोत्सव साजरा करताना विरोधकांनी प्रांतवादाचा खडा टाकणं हे निव्वळ त्याच्या करंटेपणाची साक्ष! #बालकबुध्दी
भाजपा महाराष्ट्र tweet media
MR
95
131
659
16.7K
Sudarshan मराठी
Sudarshan मराठी@SudarshanNewsMH·
हिंदुंना हिंसक म्हणणाऱ्या आणि हिंदुंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधीला वारीत येण्याचं निमंत्रण द्यायचा मौलाना शरद पवारांना कोणी अधिकार दिला ?:-आचार्य तुषार भोसले #hindu #pandharpurwari #santtukarammaharajpalkhi #rahulgandhi #marathinews
MR
15
22
81
3.3K
sheetal mhatre
sheetal mhatre@sheetalmhatre1·
ही उद्धवस्त गटाच्या वर्धापन दिनाची तारीख… १० ॲाक्टोबर… आज नवाब गट जे काही साजरं करतोय, ते म्हणजे ‘बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना’ अशी परिस्थिती … !!! #UBT #उबाठागट
sheetal mhatre tweet media
MR
285
75
590
51.7K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
🕑 2pm | 3-6-2024 📍Mumbai | दु. २ वा. | ३-६-२०२४ 📍मुंबई. 🪷 Meeting & discussion with BJP Maharashtra office bearers, spokespersons and panelists 🪷 भाजपा महाराष्ट्र पदाधिकारी, प्रवक्ते आणि पॅनलिस्ट समवेत बैठक 🪷 भाजपा महाराष्ट्र पदाधिकारियों, प्रवक्ताओं और पॅनलिस्ट के साथ बैठक @BJP4Maharashtra #Maharashtra #Mumbai #BJP
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
299
689
2.3K
196.8K
Dharmesh Varthe | धर्मेश वरठे
कंत्राटदार तुमची लोकं, महानगरपालिका तुमच्या ताब्यात,राज्यात सरकार तुमचं, केंद्रात सरकार तुमचं.. मग हे स्टंट कोणाला दाखवायला करताय साहेब? @Yogeshsagar09
Yogesh Sagar@Yogeshsagar09

BMC, कंत्राटदार आणि मुंबईतील गटारं फक्त पैसा आणि पाणी साठवण्याचे काम करत आहेत. @Dev_Fadnavis @mieknathshinde @BJP4Maharashtra @BJP4Mumbai

MR
0
0
1
23
Dharmesh Varthe | धर्मेश वरठे
@Yogeshsagar09 @Dev_Fadnavis @mieknathshinde @BJP4Maharashtra @BJP4Mumbai कंत्राटदार तुमची लोकं, महानगरपालिका तुमच्या ताब्यात,राज्यात सरकार तुमचं, केंद्रात सरकार तुमचं.. मग हे स्टंट कोणाला दाखवायला करताय साहेब?
MR
0
0
0
7
Dharmesh Varthe | धर्मेश वरठे
प्रवाशीयांना उलट सुलट बोलून बेशिस्त वागणाऱ्या टॅक्सी चालकावर त्वरित कारवाई करावी. ठिकाण सिद्धिविनायक मंदिर, दादर @MTPHereToHelp
Dharmesh Varthe | धर्मेश वरठे tweet media
MR
1
0
0
150
Dharmesh Varthe | धर्मेश वरठे
@BJP4Maharashtra गरिबांचे घरे दुरुस्ती करायला घेतले की वसुली गँग वेळेत पोहचते. आणि एवढे अनधिकृत बार आणि पब्स उभे राहून सर्रास चालू होते तेव्हा कोणाचही लक्ष गेलं नाही.... कम्माल आहे राव 😂
MR
0
0
0
16
Dharmesh Varthe | धर्मेश वरठे
बिनकामाच्या विकासासाठी झाडाची कत्तल करण्याऱ्या मनमानी प्रशासनाचा जाहीर निषेध! @yuvasenaofc @ShivSenaUBT_ @AUThackeray @mybmcWardRS @MCGM_BMC @mybmcGardens #treecutting स्थळ :- बंदरपाखाडी तलाव, कांदिवली पश्चिम, मुंबई.
Dharmesh Varthe | धर्मेश वरठे tweet media
MR
0
0
1
22