Bipil Dhore

83 posts

Bipil Dhore

Bipil Dhore

@dhore_bipil

Katılım Ocak 2022
5 Takip Edilen0 Takipçiler
Bipil Dhore retweetledi
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat Lodha@MPLodha·
📍मंत्रालय, मुंबई महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र त्वरित देण्यात यावेत, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
Mangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet media
MR
173
308
325
6.2K
Bipil Dhore retweetledi
vikas sonune
vikas sonune@Adhikari_vns·
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विद्यार्थ्यांची पिळवणूक...fees साठी 1000 rs भरायला कठीण..त्यात हरकती साठी 500 rs शुल्क.म्हणजे प्रश्न चुकवायचे तुम्ही आणि fees भरायची विद्यार्थ्याने??हजारोचा भुर्दंड कोण सहन करणार??ह्यात लक्ष घालावे ही विनंती..🙏🙏
vikas sonune tweet media
MR
0
30
14
216
Bipil Dhore retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
#No_GATE_For_MAHADISCOM #Increase_Vacancy_2023 #Mahadiscom_AE_JE_Vacancy  Mahadiscom जाहिरातीतील त्रुटी दुरुस्त करून Electrical Engineeringबांधवांसाठी सहकार्य करावे.विद्यार्थी वर्गाच्या मागणीला दाद देऊन सरकारने मार्ग काढावा ही विनंती @CMOMaharashtra @BaliramDoley @Dhananjay_AAP
Engineers Association Official tweet media
MR
33
465
261
4.3K
Bipil Dhore retweetledi
𝐒𝐨𝐮𝐫𝐚𝐛𝐡 𝐕𝐚𝐭𝐡𝐚𝐫𝐞
@Dhananjay_AAP @CMOMaharashtra @abpmajhatv @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @pudharionline @TulsidasBhoite @parthpunter @bbcnewsmarathi @TV9Marathi @_INDIAAlliance तिन्ही कंपन्यांची सुत्रधार कंपनी एकच असताना जाहिराती मध्ये एतकी तफावत.....?सावळा गोंधळ आहे....👹😡 इतक्या जागा रिक्त असताना ही इतक्या कमी जागा कशासाठी फक्त जाहीरातबाजी का..? जाहीर निषेध😠🤬 @OFFICER_CLUB11 #NO_GATE_FOR_MAHADISCOM
MR
0
38
14
497
Bipil Dhore retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
प्रति, मा. देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य विषय : महावितरण मधील नोकरभरती जाहिरातीतील त्रुटी व विद्यार्थ्यांच्या मागण्या. संदर्भ : महावितरण जाहिरात क्र. ७/२०२३ (AE) आणि जाहिरात क्र. ८/२०२३(JE) महोदय, आपल्या खात्यातील महावितरण कंपन्यांमध्ये कनिष्ठ अभियंता (JE) व सहाय्यक अभियंता (AE) पदासाठी वरील जाहीराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या जाहीरातीमध्ये जातसंवर्ग, आरक्षणानुसार पदे, GATE ची सक्ती, पात्रता निकष अशा अनेक तांत्रिक चुका आढळून आल्या आहेत. या संबंधांत शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या खात्याशी पत्रव्यवहार देखील केला आहे. कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या ३०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ ५१ जागांची व सहाय्यक अभियंता (AE) पदाच्या ६०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ २८१ जागांची जाहीरात प्रसिद्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे. अनेक दिवसांनी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील वरील चुकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.  कृपया यामध्ये आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती. धन्यवाद. @AAPMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @degree_holders @parthpunter @sohitmishra99
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
35
473
341
7.6K
Bipil Dhore retweetledi
Tushar Kadwe
Tushar Kadwe@TusharKadwe12·
#No_GATE_For_MAHADISCOM #Increase_Vacancy_2023 #Mahadiscom_AE_JE_Vacancy Mahadiscom जाहिरातीतील त्रुटी दुरुस्त करून Electrical Engineeriबांधवांसाठी सहकार्य करावे.विद्यार्थी वर्गाच्या मागणीला दाद देऊन सरकारने मार्ग काढावा ही विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
1
26
14
84
Bipil Dhore retweetledi
Naresh
Naresh@NareshJagtap14·
@RRPSpeaks # Cancel Gate qualification for Mahadiscom AE धन्यवाद दादा आमचा मुद्दा तुम्ही मांडला बद्दल, कृपया आम्हाला न्याय मिळून द्या, आता तुम्हीच हे काम करू शकता असा आमचा विश्वास आहे
MR
0
87
41
1.1K
Bipil Dhore retweetledi
Amol Jadhav
Amol Jadhav@AmolJad45514144·
@RRPSpeaks #No_GATE_For_MAHADISCOM #Increase_Vacancy_2023 #Mahadiscom_AE_JE_Vacancy Mahadiscom जाहिरातीतील त्रुटी दुरुस्त करून Electrical Engineeriबांधवांसाठी सहकार्य करावे.विद्यार्थी वर्गाच्या मागणीला दाद देऊन सरकारने मार्ग काढावा ही विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
0
108
49
1.7K
Bipil Dhore retweetledi
Electrical Engineer
Electrical Engineer@Aspirant_EE·
@RRPSpeaks #No_GATE_For_MAHADISCOM #Increase_Vacancy_2023 #Mahadiscom_AE_JE_Vacancy  Mahadiscom जाहिरातीतील त्रुटी दुरुस्त करून Electrical Engineeringबांधवांसाठी सहकार्य करावे.विद्यार्थी वर्गाच्या मागणीला दाद देऊन सरकारने मार्ग काढावा ही विनंती@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
0
116
46
1.6K
Bipil Dhore retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
महावितरणमध्ये अलिकडेच कनिष्ठ अभियंता (JE) व सहाय्यक अभियंता (AE) पदासाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली. पण या जाहीरातीमध्ये जातसंवर्ग, आरक्षणानुसार पदे, GATE ची सक्ती, पात्रता निकष अशा अनेक तांत्रिक चुकी दिसून आल्या आहेत. कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या ३०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ ५१ जागांची व सहाय्यक अभियंता (AE) पदाच्या ६०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ २८१ जागांची जाहीरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला आहे. एकतर जाहीरात प्रसिद्ध होत नाही अन् झाली तर अशा एक ना अनेक चुका त्यात असतील तर विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. परिणामी सरकारने यामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही विनंती! @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
105
711
799
42.5K
Bipil Dhore retweetledi
vikas sonune
vikas sonune@Adhikari_vns·
@RRPSpeaks जिल्हा न्यायालय भरतीकरीता उमेदवार अर्ज करण्यासाठी तांत्रिक अडचणीमुळे हजारो विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहिले.बेरोजगारीने त्रस्त विद्यार्थी अर्ज प्रक्रियेमुळे मागे राहू नयेत.विद्यार्थी हित लक्षात घेऊन तारीख वाढ व्हावी . @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
6
89
50
2.5K
Bipil Dhore retweetledi
अभियांत्रिकी पदविका विदयार्थी संघ
लातूर येथे PWD JE परीक्षेत झालेला Copy प्रकरण ह्याची चौकशी झालीच पाहीजेत. आम्हाला संशय आहे, की असे प्रकार इतर ठिकाणी पण झाले असतील, ह्याची संपूर्ण चौकशी झालीच पहीजत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व अ. मु. स मनीषा म्हैसकर मॅडम ह्याच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजेत.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य@Mpsc_Andolan

#नोकर_भरतीमधील_पेपरफुटी लातूरात #PWD सार्वजनिक बांधकाम विभागाचा पेपर फुटला असल्याचा विद्यार्थांचा आरोप. आज सार्वजनिक बांधकाम विभागातील महत्त्वाच्या अशा ज्युनिअर इंजिनियर पदाची परीक्षा लातूरातील Coss कॉम्पुटर इन्स्टिट्यूट येथे होती. काही ठराविक उमेदवारांना परीक्षा केंद्रामार्फत बाहेरून #चिठ्ठी द्वारे उत्तरे पुरविण्यात आली आहेत. इतर उमेदवारांनी याचा विरोध केला असता, पर्यवेक्षकांनी चिठ्ठी गायब करून उमेदवाराचा बचाव केल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. PWD विभागाची अनेक पदे वर्ग-२/३ स्तरावरील आहे, जर त्या उमेदवाराला बाहेरून उत्तरे आली म्हणजे राज्यातून कोठून तरी पेपर फोडून उत्तरे पाठविण्यात येत आहेत, नक्की कोण कोणत्या जिल्ह्यात असे प्रकार सुरू आहेत याचा छडा लागलाच पाहिजे. आधी परीक्षा पारदर्शक रित्या घेण्यासाठी उपाययोजना कराव्या त्यानंतरच परीक्षा घ्याव्या. तसेच लातूर मधील या परीक्षा केंद्राची सखोल चौकशी करण्यात यावी, सीसीटीव्ही हस्तगत करून आरोपींना अटक करण्यात यावी. हा प्रकार नक्की कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? फडणवीस शिंदे सरकार पेपरफुटी रोकण्यस सपशेल अप यशी ठरली आहे. पेपरफुटी कायद्याच्या नावावर आमच्या माथी फक्त एक समिती नेमून बोळवण करण्यात आली. PWD घोटाळ्याबाबत निर्णय घ्यावा आणि याच अधिवेशनात पेपरफुटी कायदा मंजूर करावा अशी आमची मागणी आहे. पेपरफुटी साठी राज्याच्या गृहमंत्र्यांचा जाहीर निषेध. #फडणवीस_राजीनामा_द्या @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @RRPSpeaks @VijayWadettiwar @satejp @iambadasdanve @NANA_PATOLE @Awhadspeaks @supriya_sule @KunalNitinRaut

MR
4
98
91
1.5K
Bipil Dhore retweetledi
अभियांत्रिकी पदविका विदयार्थी संघ
लातूर येथे PWD JE परीक्षेत झालेला Copy प्रकरण ह्याची चौकशी झालीच पाहीजेत. आम्हाला संशय आहे, की असे प्रकार इतर ठिकाणी पण झाले असतील, ह्याची संपूर्ण चौकशी झालीच पहीजत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व अ. मु. स मनीषा म्हैसकर मॅडम ह्याच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजेत.
AAP महाराष्ट्र@AAPMaharashtra

आज सार्वजनिक बांधकाम विभागाचा पेपर फुटून लातूर मध्ये मोठ्या प्रमाणात copy झाली आहे. जवळ जवळ सगळ्या परीक्षांमध्ये वारंवार पेपरफुटी झाली आहे. राज्याचे गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा....! ~धनंजय शिंदे (@Dhananjay_AAP) उपाध्यक्ष, आप महाराष्ट्र

MR
0
59
61
966
Bipil Dhore retweetledi
Nikhil
Nikhil@n_moundrrrr·
महावितरण (MSEDCL) मधील सहाय्यक अभियंता ( AE ) व कनिष्ठ अभियंता (JE) हे पद  दिलेल्या आश्वासन प्रमाणे सरळसेवाद्वारे लवकर जाहिरात काढून भरण्यात यावेत #Mahadiscom_AE_JE_Vacancy @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @MSEDCL @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @CMDMSEDCL
Nikhil tweet media
MR
0
25
15
203
Bipil Dhore
Bipil Dhore@dhore_bipil·
#1457craft_instructor_joining प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येऊन २ महिने उलटून गेले तरीसुद्धा फायनल मेरिट लिस्ट लावलेली नाही सदर भरती प्रक्रिया 31 डिसेंबरच्या आत पूर्ण करावी व लवकरात लवकर जॉइनिंग देण्यात यावी.🙏 @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @MPLodha@DalviDvet
Bipil Dhore tweet media
MR
0
7
4
20
Bipil Dhore retweetledi
Mangesh Chavan
Mangesh Chavan@mlamangeshbjp·
त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझ्या कामाची पावती... व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) विभागाकडून 1457 पदांसाठी भरती प्रक्रियेला वर्षभरापासून दिरंगाई होत असल्याने याबाबत काही विद्यार्थ्यांनी काल मुंबई येथे माझी भेट घेतली. जवळपास ३० हजारांहून बेरोजगार उमेदवारांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.     याबाबत मी तात्काळ विद्यार्थ्यांना सोबत घेत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) च्या कार्यालयात श्री.गावित साहेब यांची भेट घेतली व त्यांना सदर विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. झालेल्या चर्चेनंतर श्री.गावित यांनी सदर परीक्षेचा तात्काळ निकाल लावण्याचे तसेच एका आठवड्यात तात्पुरती गुणवत्ता यादी व दोन आठवड्यात अंतिम निवड यादी व दीड महिन्यात नियुक्त्या देण्याचे आश्वासन दिले. तद्नंतर मंत्रालयात सदर उमेदवारांसोबत कौशल्य विकास, व्यवसाय प्रशिक्षण मंत्री श्री मंगलप्रभात लोढा साहेब यांची भेट घेऊन याबाबत अवगत केले असता त्यांनी तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचीदेखील सदर उमेदवारांसोबत भेट घालून दिली व मागण्यांचे निवेदन सादर केले. गेल्या अनेक महिन्यांपासून सदर परीक्षार्थी उमेदवार आपल्या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी परिश्रम घेत होते, त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी माझे थोडेफार योगदान देता आले याचे मनापासून समाधान वाटले. सदर उमेदवारांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझ्या कामाची पावती असे मी समजतो. - आमदार मंगेश रमेश चव्हाण @Dev_Fadnavis @MPLodha
Mangesh Chavan tweet mediaMangesh Chavan tweet mediaMangesh Chavan tweet mediaMangesh Chavan tweet media
MR
109
374
629
22.8K
Bipil Dhore retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
Day spent well and Satisfied with efforts...💯 Visited *@Mantralaya Mumbai* मा. आमदार मंगेश चव्हाण साहेब, एक आदर्श नेता, कामाप्रती निष्ठा असल्याच जिवंत उदाहरण...खरच या मानसाच मानाव तेवढ आभार कमी...विद्यार्थ्यांसाठी असणारी तळमळ आणी कामाप्रती एकनिष्ठ आज मनाला खुप भावून गेली...❣️
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet mediaTushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
17
299
218
2.9K