Teacher

75 posts

Teacher

Teacher

@edu_Teach

Teacher

Katılım Temmuz 2025
10 Takip Edilen2 Takipçiler
Teacher retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
अजून एका शिक्षणसेवकांचे अपघाती मृत्यू, गोंदिया जिल्हापरिषद हायस्कूल देवरी प स देवरी येथील श्री. अभिषेक किरणापुरे सर यांचे आज सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला..! शिक्षण सेवक असल्याने कोणत्याही प्रकारे सेवा संरक्षण नाही, विमा योजना नाही, अनुकंपा सुविधा नाही. हे सर्व अधिकार शिक्षण सेवकांचे असूनही त्यांना वेठबिगारी करावी लागते तेही 16 हजार महिन्याकाठी....! @dadajibhuse @DRPANKAJBHOYAR @mieknathshinde @Dev_Fadnavis साहेब सरांच्या परिवाराला आधार दया, आर्थिक मदत,नौकरी देऊन तेवढ शिक्षण सेवक रद्द करा. @RRPSpeaks @Sujat_Ambedkar @AjitPawarSpeaks
sandeepkambleofficial tweet mediasandeepkambleofficial tweet media
MR
52
70
147
7.3K
Teacher retweetledi
Tushar Deshmukh
Tushar Deshmukh@Tushard40764432·
मा .नाना भाऊ पटोले साहेब यांच्या सोबत युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने शिक्षण सेवक ,मानधन या विषयावर विस्तीर्ण चर्चा केली .... हिवाळी अधिवेशनात ह्या मुद्दा घेणार असे आश्वासित केले #शिक्षण_सेवक_रद्द @NANA_PATOLE @AbhiPawarBJP @supriya_sule @AUThackeray @VrushaliGYadav
Tushar Deshmukh tweet media
MR
1
27
23
525
Teacher
Teacher@edu_Teach·
*शिक्षण सेवकांच्या पूर्ण पगाराच्या व इतर मागणीसाठी मा.न्यायालयात दाद मागत असले बाबत..* *श्री. विश्वनथ दत्तात्रय डवरी जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन रत्नागिरी*
Teacher tweet media
MR
0
0
0
2
Teacher retweetledi
Teacher retweetledi
Teacher retweetledi
Teacher retweetledi
Teacher retweetledi
sudhir Rathod
sudhir Rathod@sudhirR04749414·
@mieknathshinde शिक्षक हा सेवक नसून समाजाचा मार्गदर्शक आहे,शिक्षक असूरक्षीत राहिला तर गुवत्ता घसरेल #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द #समान_काम_समान_वेतन
MR
0
3
0
17
Teacher retweetledi
Tushar Deshmukh
Tushar Deshmukh@Tushard40764432·
आशियातील देशांमध्ये युवकांची जनभावना,बेरोजगारी,भ्रष्टाचाराविरुद्धचा आवाज,लोकशाहीत अधिक सहभागाची मागणी यामुळे मोठ्या प्रमाणावर आंदोलनं होतयेत बांगलादेश:आंदोलनातून सत्ता उलथली नेपाळ:युवकांच्या असंतोषामुळे राजकीय अस्थिरता वाढतेय हे स्पष्ट होतंय की युवक वर्ग फक्त प्रेक्षक राहिला नाही
Tushar Deshmukh tweet media
MR
1
10
17
187
Teacher retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
मा. बावनकुळे साहेब, तुम्ही रोज ४० कोटी ऐवजी ४०० किंवा ४००० कोटीच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही, पण या जाहिराती निवावी का छापल्या गेल्या? याबद्दल आमचा आक्षेप आहे. कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल. या जाहिराती सरकारने दिल्या असतील तर एकीकडं पैसे नाहीत म्हणून योजना बंद केल्या जात असताना, बिले पेंडिंग राहिल्याने कंत्राटदार आत्महत्या करत असताना जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का? या जाहिराती भाजपने दिल्या असतील तर भाजपने आपल्या नावाने जाहिरात का दिली नाही? भाजपने दिली नाही तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या का? उदा. तुम्ही महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा ९० कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता, त्या कंपनींने जाहिरात दिली का? या जाहिरातीच्या प्रकरणात काहीही काळेबेरं किंवा लपवण्यासारखं नसेल तर एवढे कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या, हे आपण जाहीर का करत नाही? करा जाहीर! @cbawankule
MR
44
228
1.5K
53.7K
Teacher retweetledi
Vijay Kumbhar
Vijay Kumbhar@VijayKumbhar62·
आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कोर्टात खेचण्याची भाषा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून केली जात आहे. त्यांनी एकदा ते करूनच दाखवावं! खरं तर सर्वच राजकीय पक्षांचे मंत्री IAS/IPS अधिकाऱ्यांशी संगनमत करून भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार करतात. म्हणूनच या अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ नये यासाठीच कारवाईची व्यवस्था ठप्प ठेवण्यात आली आहे. 👉 IAS/IPS अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी ठोस व्यवस्था कुठेच नाही. 👉 राज्य शासनाच्या सेवेतील दोषी अधिकाऱ्यांवर राज्य शासनच कारवाई करू शकतं. 🤝 मंत्र्यांशी हातमिळवणी करून गैरव्यवहार करत असल्याने कारवाई होत नाही ⚠️ परिणाम = दंडमुक्ती, भ्रष्टाचार आणि बेफिकीरी ❓ कशाला उगाच न्यायालयाला त्रास देता? 👉 न्यायालयात जाण्याआधी राज्य शासनाकडे मागणी करावी लागेल 👉 मुद्दा अंजना कृष्णा यांची चूक होती की नाही हा नाही तर अजित पवारांची भाषा आणि दमदाटी हा आहे. #अंजना_कृष्णा #अजित_पवार #कुर्डू #सोलापूर #NCP
Vijay Kumbhar tweet mediaVijay Kumbhar tweet media
MR
8
58
306
14.6K
Teacher retweetledi
SushmaTai Andhare
SushmaTai Andhare@andharesushama·
दादांना थेट फोन लावू शकणारा हाच तो सरपंच.. याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं..! दादाच्या आमदाराने थेट अधिकाऱ्याची कागदपत्र तपासायला मागितली..!! ..अधिकारी कदाचित कागदपत्र सादर करेल ही. पण 70,000 कोटीच्या घोटाळ्याची कागदपत्र महाराष्ट्राने मागितली तर दादा सोडा फडणवीसाना तरी तोंड दाखवायला जागा राहील का ? किरीट चं वस्त्रहरण तर आधीच झालेलं आहे. जिथे लोकांना मंत्रालयाचे महिनोन महिने खेटे घालावे लागतात अन् तरीही ही सरकार भेटत नाही. तिथे अशा गांजा फुकणाऱ्या नशेडी लोकांना डायरेक्ट फोनवर ऍक्सेस आहे..!
MR
24
200
846
21.7K
Teacher retweetledi
Tushar Deshmukh
Tushar Deshmukh@Tushard40764432·
#शिक्षक कंत्राटी ! #आरोग्य कंत्राटी ! #तहसीलदार कंत्राटी ! #सैनिक पण “तात्पुरते” #अग्निवीर !! पण —— पुजारी मात्र थेट सरकारी कर्मचारी !!! ही कसली न्यायव्यवस्था ? हा कसला विकास ? #शिक्षण,सुरक्षा, प्रशासनाला झुलं… आणि धर्माला थेट सुवर्णसिंहासन ! हेच का हिंदुराष्ट्र ? @narendramodi
Tushar Deshmukh tweet media
MR
1
14
14
101
Teacher retweetledi
UPSC & PCS NOTES
UPSC & PCS NOTES@UPSC_EDU·
Proud of you Officer IPS Anjana Krishna ❤️
UPSC & PCS NOTES tweet media
English
35
719
6.8K
97.3K
Teacher retweetledi
Sucheta Dalal
Sucheta Dalal@suchetadalal·
Make her famous. It is our duty to stand by the rare officers who dare to do their job fearlessly. She has put her future on the line for us. Let us reciprocate by standing with her!! 🫡🙏🙌🏽🙌🏽
Aaraynsh@aaraynsh

Respect to her, queen behavior!

English
475
9.4K
41.7K
967.4K
Teacher retweetledi
𝘼𝙢𝙞𝙩
𝘼𝙢𝙞𝙩@AmitYji127·
सार्थ अभिमान आहे आम्हाला...🔥🔥🔥🔥
𝘼𝙢𝙞𝙩 tweet media
MR
2
82
1.3K
13.9K
Teacher retweetledi
Tushar Deshmukh
Tushar Deshmukh@Tushard40764432·
कालावधीच्या नावाखाली खेळ थांबवा त्वरित मानधन वाढवा #शिक्षण_सेवक_रद्द आज आपल्या वर्धा टीम च्या वतीने शालेय शिक्षण राज्यमंत्री @DRPANKAJBHOYAR यांना निवेदन सादर केले @Dev_Fadnavis @dadajibhuse @Ranjeetsinghde6 @sachindraps @ameytirodkar @anjali_damania @supriya_sule @dnyanada24
Tushar Deshmukh tweet mediaTushar Deshmukh tweet mediaTushar Deshmukh tweet media
MR
6
42
46
631
Teacher retweetledi
Mrs Anjali Damania
Mrs Anjali Damania@anjali_damania·
करमाळ्यात ऑफिसर आपले काम करत होत्या, तर इतरांच्या सांगण्यावरून, त्यांना कॉल करून धमकी देणे एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? माहिती तरी घेतली का अजित पवारांनी? तुझे डेरिंग कसे झाले…. असे त्या बाईंना अजित पवार म्हणाले? इतकी दादागिरी ? ह्या बद्दल अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे youtu.be/jX63ES1wTXU
YouTube video
YouTube
MR
0
247
1.5K
29.8K