




datta fokmare
383 posts














🚨 Shocking Plot Exposed! A FAKE complaint in the name of @HinduJagrutiOrg's Sunil Ghanwat @SG_HJS , using a forged RSS letterhead, was sent to the PMO - A sinister attempt to defame him & fracture Hindu unity. Ghanwat held a press conference in Raipur to expose this criminal conspiracy. Thread🧵 @Ramesh_hjs










पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आळंदी तीर्थक्षेत्र व इंद्रायणी नदीच्या पावन तिरी मोशी-डुडुळगाव मार्गावर (स.न. ३२५) येथे 4 एकर जागेत परम पुज्य स्वामी @GovindaDevGiri यांच्या वेदश्री तपोवन वेदपाठशाळेच्या जवळ कत्तलखान्याचा प्रस्ताव देऊन हिंदू समाजाच्या श्रद्धेचा व वारकरी संप्रदायाच्या भावनांचा घोर अपमान केला आहे ! वारकरी संप्रदाय आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संतप्त झालेले असून @Dev_Fadnavis जी आणि @mieknathshinde जी आपण यात तातडीने लक्ष घालून देहू आळंदी येथून वारी निघण्यापूर्वीच हा प्रस्ताव मागे घेऊन त्याची घोषणा करावी ही सर्वांचीच मागणी आहे . @CMOMaharashtra @pcmccomm @pcmcindiagovin @HinduJagrutiOrg #MyPCMC #Alandi #Indrayani





