Avinash Khandare

10 posts

Avinash Khandare

Avinash Khandare

@here_is_avii

Katılım Şubat 2026
4 Takip Edilen0 Takipçiler
Avinash Khandare retweetledi
SHUBHAM DALVI
SHUBHAM DALVI@ShubhamDal7105·
हजारो कृषी पदवीधर डोळ्यांत स्वप्न घेऊन वाट पाहत आहेत शेती वाचवायची असेल तर शेतीचे ज्ञान असणाऱ्या हातांना काम मिळायला हवे साहेब कृषी विभागातील रिक्त जागा भरण्याची परवानगी देऊन आम्हाला न्याय द्या!🙏🚩 @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @mieknathshinde @NANA_PATOLE #Mpsc
MR
0
14
8
88
Avinash Khandare retweetledi
SHUBHAM DALVI
SHUBHAM DALVI@ShubhamDal7105·
मा.@Dev_Fadnavis साहेब महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मध्ये कृषी सेवेच्या ४८४ पदांचा समावेश करण्यासाठी वित्त विभागाची तातडीने मान्यता मिळावी ही विनंती🙏 @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @bharanemamaNCP @mieknathshinde @satishchavan55 @Ashishjaisw3Adv
SHUBHAM DALVI tweet mediaSHUBHAM DALVI tweet media
MR
1
26
12
131
Avinash Khandare retweetledi
Santosh Lahane - संतोष लहाने
मा.@Dev_Fadnavis साहेब महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६' मध्ये कृषी सेवेच्या ४८४ पदांचा समावेश करण्यासाठी वित्त विभागाची तातडीने मान्यता मिळावी ही विनंती. @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @bharanemamaNCP @mieknathshinde @satishchavan55 @Ashishjaisw3Adv
Santosh Lahane - संतोष लहाने tweet mediaSantosh Lahane - संतोष लहाने tweet media
MR
5
103
47
794
Avinash Khandare retweetledi
Omprakash Rajenimbalkar
Omprakash Rajenimbalkar@OmRajenimbalkr·
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा-२०२६ ही ३१ मे २०२६ रोजी नियोजित आहे. जर या परीक्षेपूर्वी ४८४ जागांना मान्यता मिळून त्यांचा जाहिरातीत समावेश झाला नाही, तर हा सलग तिसऱ्या वर्षाचा खंड (Gap) असेल. शेवटची जाहिरात २०२४ मध्ये आली होती. यामुळे शेतकरी कुटूंबातील अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपून त्यांचे आयुष्यभराचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे कृषि विभागाच्या ४८४ पदांच्या मागणीपत्राला वित्त विभागाने तातडीने मान्यता द्यावी. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
Omprakash Rajenimbalkar tweet media
MR
0
67
110
2.8K
शेतकरीसूत
शेतकरीसूत@ShetkariSut·
#कृषीसेवा२०२६ सरकारने विद्यार्थी संयमाचा अंत पाहू नये. २ वर्षापासून कृषीअधिकारी पदाच्या जागा पाठवण्यात आलेल्या नाहीत.४८४ जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात तसेच प्रक्रिया वेगवान करावी..एक जाहिरात तीन वर्षे खाऊ नये ही विनंती🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @bharanemamaNCP #agri484
शेतकरीसूत tweet mediaशेतकरीसूत tweet media
MR
1
41
20
200
Santosh Lahane - संतोष लहाने
#कृषीसेवा२०२६ २ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP
Santosh Lahane - संतोष लहाने tweet mediaSantosh Lahane - संतोष लहाने tweet media
MR
13
155
76
1.4K