Ajay Chavan

205 posts

Ajay Chavan

Ajay Chavan

@hunk3308

Katılım Mayıs 2023
9 Takip Edilen1 Takipçiler
Ajay Chavan retweetledi
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
मा. @mpsc_office 4 मार्च 2025 रोजी जा.क्र. 048/2024 - महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (पूर्व) परीक्षा-2024 - अंतिम उत्तरतालिका आली, पण अजून पर्यंत तरी 60 दिवस उलटून गेले तरी निकाल जाहीर नाही. काम होत नाहीयेत की करावं वाटत नाहीयेत आयोगाने सांगावे ? #COMBINE24PRERESULT
MR
27
601
335
5.7K
Ajay Chavan retweetledi
अस्वस्थ तरुणाईचा आवाज
काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट_अ पदाची जवळपास 2800 जागांची जाहिरात काढली.. आणि Combine गट_ब साठी साध्या PSI च्या जागा 2024 घ्या जाहीरातीत याव्यात हीच प्रामाणिक अपेक्षा..! 🙏 @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP
अस्वस्थ तरुणाईचा आवाज tweet media
MR
12
263
158
3.2K
Ajay Chavan retweetledi
MPSC Guidance
MPSC Guidance@MpscGuidance·
काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट अ पदाची 2800 जागांची जाहिरात काढली.. आणि.. कंबाईन गट ब साठी साध्या PSI च्या जागा वाढवायच्या म्हणलं की आर्थिक परिस्थिती कारण दिलं जातं... हा अन्याय नेहमी कंबाईनच्या पोरांवरच का  ? @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #Combine_2024_जागावाढ
MPSC Guidance tweet media
MR
40
492
356
5.8K
Ajay Chavan
Ajay Chavan@hunk3308·
@OFFICER_KATTA_I @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks Sarkar आर्थिक अडचणी मध्ये आहे हे आम्हाला election च्या adhi सांगितले असत आम्ही परत विचार केला असता तुम्हाला निवडून देण्या cha Jr जनते चे प्रमुख मागणी तुमच्या नि पूर्ण होत नसाल तर तुम्ही त्या जागी करतात तरी काय???? @CMOMaharashtra @mpsc_office @Dev_Fadnavis @mieknathshinde
Ajay Chavan tweet media
MR
0
19
20
317
Ajay Chavan retweetledi
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔
✨काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट_अ पदाची जवळपास 2800 जागांची जाहिरात काढली.. आणि Combine गट_ब साठी साध्या PSI च्या जागा 2024 घ्या जाहीरातीत याव्यात हीच प्रामाणिक अपेक्षा..! 🙏 @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔 tweet media
MR
27
393
231
3.7K
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
मा. @mpsc_office लिपिक टंकलेखक OPTING OUT लिंक रविवार पर्यंत सुरू ठेवावी जे काही इच्छुक असतील शेवटच्या दिवसापर्यंत विचार करणारे OPTING OUT बाबत चा ते बाहेर पडतील,आणि अस पण शनिवार रविवार तुम्हाला सुट्टीच असते मग काय समस्या तर नाही रविवार पर्यंत लिंक सुरू ठेवायला . #OPTआऊट23लिपिक
MR
24
507
278
3.9K
Ajay Chavan retweetledi
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar@Ravikanttupkar1·
MPSCच्या विद्यार्थ्यांची आजची लढाई ही फक्त नोकरीसाठी नाही, तर न्यायासाठीची आहे. परीक्षा वेळेवर होत नाहीत, नियम सतत बदलले जातात, आरक्षणावर अजूनही गोंधळ आहे, आणि या सगळ्याचा फटका थेट मेहनती विद्यार्थ्यांना बसतोय. हजारो तरुणांचं आयुष्य फक्त प्रतीक्षेत जातंय ना स्थिरता, ना दिशा. ही मुलं रस्त्यावर उतरली आहेत, कारण त्यांना फक्त ऐकून नकोय, उत्तर हवंय, कृती हवीये. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेवर व्हावी, आरक्षणावर एकदाच स्पष्ट निर्णय व्हावा, राज्यसेवेचा पेपर ४५ दिवस पुढे ढकलावा, MPSC Combined च्या जागा वाढवण्यात याव्या, आपलं सरकार पोर्टल बंद पडले आहे ते तत्काळ सुरू करण्यात यावे एवढंच मागणं आहे. पण जर यंत्रणेनं अजूनही डोळेझाक केली, तर ही शांत लढाई उद्या मोठा आवाज बनू शकते. आणि तो आवाज थांबवणं कोणाच्याही हातात राहणार नाही. #MPSC #आंदोलन
Ravikant Tupkar tweet mediaRavikant Tupkar tweet mediaRavikant Tupkar tweet media
MR
9
111
110
1.8K
Ajay Chavan retweetledi
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar@Ravikanttupkar1·
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पैसे नाही म्हणणाऱ्या सरकारने मोठ्या कंपन्यांचे १६.३५ लाख कोटींचे कर्ज २०१४-२४ मध्ये बिनदिक्कतपणे बुडीत खात्यात टाकले! ही दांभिकता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे!
Ravikant Tupkar tweet media
MR
3
57
42
1.2K
Ajay Chavan retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अखेर झालाच, विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे हे यश आहे. आदरणीय पवार साहेब नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिले आणि आयोगाकडे पाठपुरावा केला त्याबद्दल साहेबांचे देखील आभार! #MPSC ने आपली जबाबदारी पार पाडली आता #combine जागावाढीबाबत शासनानेही लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही विनंती! @Dev_Fadnavis @mpsc_office
Rohit Pawar tweet media
MR
36
411
423
6.9K
Ajay Chavan retweetledi
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
एकीकडे कोट्यावधींच्या जाहीरातबाजीतून तरुणांना 'बेरोजगारीमुक्त राज्याचं' असं स्वप्न दाखवायचं, आणि दुसरीकडे त्यांचं भविष्य घडवण्याच्या सगळ्या वाटा बंद करून टाकायच्या हाच दुटप्पीपणाचा खेळ भ्रष्टयुती सरकार राज्यातील तरूणाईसोबत खेळत आले आहे. * MPSC च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करावं लागतं हे चित्र अत्यंत निराशाजनक आहे ! MPSC च्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा, एकत्रित (Combine) परीक्षेसाठी जागा वाढ व्हावी आणि आणि स्पर्धा परीक्षेतील प्रक्रियेला पारदर्शक ठेवा. इतक्या मागण्या आहेत आणि या मागण्या रास्त आहेत, तरीही राज्यसेवा आयोग आणि सरकार यावर गंभीर का नाही ? #unemployment #INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #maharastra
MR
36
430
447
6.5K
Ajay Chavan retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
एका महत्त्वाच्या विषयावर आज (गुरुवार दि. १७ एप्रिल) सायंकाळी ५:३० वाजता पुण्यात पत्रकार परिषद घेणार आहे. पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, ही विनंती. स्थळ - पत्रकार भवन, गांजवे चौक, पुणे.
MR
59
220
435
14.9K
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात दोन दिवसापूर्वी पवार साहेबांनी आयोगाशी केलेल्या चर्चेनुसार विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची आज आयोगासोबतची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी आयोगासमोर मांडल्या आहेत. आता आयोगाने देखील विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व सरकारने देखील कुठलीही अडचण आणू नये, ही अपेक्षा ! #राज्यसेवा_postpone #Combine_जागावाढ
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
32
489
590
10.1K