Ignite Academy

217 posts

Ignite Academy banner
Ignite Academy

Ignite Academy

@igniteacademy01

Educational Institute 🔥UPSC, 🔥MPSC, 🔥 RTO AMVI, 🔥Engineering Exams, 🔥पोलीस भरती, 🔥सरळसेवा, 🔥इतर सर्व स्पर्धा परीक्षा ...

Katılım Ağustos 2024
15 Takip Edilen618 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Ignite Academy
Ignite Academy@igniteacademy01·
AMVI च्या 450+ जागा रिक्त असतानाही MPSC गट क च्या जाहिरातीमध्ये जागा का नाहीत? अर्ज करण्याची शेवटची तारीख ही संपली.. याच जाहिरातीमध्ये त्वरित जागा समाविष्ट करा. #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत @CMOMaharashtra @PratapSarnaik @MPSC_Office @bhimanwar
Ignite Academy tweet media
MR
0
105
54
889
Ignite Academy
Ignite Academy@igniteacademy01·
🌼भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान विचारवंत आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना इग्नाइट अकॅडमी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा...! 💐 #AmbedkarJayanti #DrBabasahebAmbedkar #IndianConstitution #Equality #JaiBhim
Ignite Academy tweet media
MR
0
0
2
30
Ignite Academy
Ignite Academy@igniteacademy01·
💐स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, जनसामान्यांचे आधारस्तंभ 'क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन ! #महात्माफुले #जयंती #क्रांतीसुर्य #IgniteAcademy #सत्यशोधक #कुळवाडीभूषण
Ignite Academy tweet media
MR
0
0
0
25
Ignite Academy
Ignite Academy@igniteacademy01·
केंद्रप्रमुख भरतीबाबत मोठी अपडेट! 📢 विधानसभेत मंत्री दादाजी भुसे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. #केंद्रप्रमुखभरती #DadajiBhuse #TeacherUpdate #EducationNews #KendraPramukh #TeacherRecruitment #MaharashtraNews #मराठीबातमी @dadajibhuse facebook.com/share/r/1Ye24o…
MR
0
0
0
29
Ignite Academy
Ignite Academy@igniteacademy01·
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐 त्यांनी राज्याच्या विकासासाठी घेतलेले ठाम निर्णय, प्रशासनातील शिस्त, आणि जनतेसाठी केलेले योगदान नेहमीच प्रेरणादायी राहील. #AjitPawar #AjitDadaPawar #MaharashtraDeputyCM @AjitPawarSpeaks
Ignite Academy tweet media
MR
0
0
2
243
Ignite Academy
Ignite Academy@igniteacademy01·
🙏 महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन. सामाजिक न्याय, समता आणि मानवाधिकारांच्या लढ्याचे महान प्रतीक — त्यांच्या विचारांची ज्योत आजही मार्गदर्शक आहे. #MahaparinirvanDin #Ambedkar #BabasahebAmbedkar #JayBhim #Equality #Justice #Inspiration #ignite
Ignite Academy tweet media
MR
0
0
1
67
Ignite Academy
Ignite Academy@igniteacademy01·
🇮🇳 भारतीय नौदल दिवस ४ डिसेंबर — १९७१ च्या युद्धातील ऑपरेशन ट्रायडंटच्या वीरतेला सलाम! ⚓ भारताच्या समुद्री सुरक्षा शक्तीला अभिवादन! 💙🇮🇳 #IndianNavyDay #NavyDay #OperationTrident #IndianNavy
Ignite Academy tweet media
MR
0
0
0
48
Ignite Academy
Ignite Academy@igniteacademy01·
🕊️ गुरुनानक जयंती २०२५ 🕊️ “एक ओंकार सतनाम” — देव एकच आहे, तो सर्वत्र आहे 🙏 गुरुनानक देवजींच्या जयंतीनिमित्त प्रेम, समता आणि सेवाभावाचा संदेश उजळवू या ✨ #गुरुनानकजयंती #GuruNanakJayanti #PrakashParv #EkOnkar #Peace #Love #Truth
Ignite Academy tweet media
MR
0
0
0
59
Ignite Academy
Ignite Academy@igniteacademy01·
🔥नाशिक मनपा भरतीतील अनुभवाची अट रद्द झालीच पाहिजे! 💪 इग्नाइट अकॅडमीच्या वतीने आमदार देवयानीताई फरांदे यांना निवेदन देण्यात आले. आमदार ताईंनी विषय सकारात्मकतेने घेत महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. #IgniteAcademy #NashikMahanagarPalika #nashik @PharandeDevyani
Ignite Academy tweet media
MR
0
3
3
245
Ignite Academy retweetledi
Dhananjay Kachale
Dhananjay Kachale@DhananjayIgnite·
AMVI च्या 450+ जागा रिक्त असतानाही MPSC गट क च्या जाहिरातीमध्ये जागा का नाहीत? अर्ज करण्याची शेवटची तारीख ही संपली.. याच जाहिरातीमध्ये त्वरित जागा समाविष्ट करा. #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत @CMOMaharashtra @PratapSarnaik @MPSC_Office @bhimanwar
MR
2
95
47
606
Ignite Academy retweetledi
Yogesh Mane
Yogesh Mane@YogeshMane34·
AMVI च्या 450+ जागा रिक्त असतानाही MPSC गट क च्या जाहिरातीमध्ये जागा का नाहीत? अर्ज करण्याची शेवटची तारीख ही संपली.. याच जाहिरातीमध्ये त्वरित जागा समाविष्ट करा. #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत @CMOMaharashtra @PratapSarnaik @MPSC_Office @bhimanwar
MR
30
261
145
2.9K