
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MahaDGIPR @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @MPLodha
मंगलप्रभातजी लोढा साहेब 18 महिन्यांपासून प्रलंबित असणारी 1457 Craft instructor उत्तीर्ण उमेदवारांना लवकर नियुक्ती देण्याचे आपण सांगितलात.त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. 26 जानेवारी पुर्वी नियुक्ती आदेश मिळतील अशी आम्हास अपेक्षा आहे व आपणास नम्र विनंती..
MR




























