शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR

8.1K posts

शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR banner
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR

शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR

@jabbarsmns

@mnsadhikrut - उपविभाग सचिव @malad_official | मराठीहृदयसम्राट मा.@RajThackeray साहेब | #निष्ठावंत_महाराष्ट्र_सैनिक | #हिंदुस्थानी | #शिवप्रेमी |#मराठीमुस्लिम

Malad West, Mumbai Katılım Temmuz 2020
109 Takip Edilen1.4K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांचे विठ्ठल,मनसे अध्यक्ष, हिंदूजननायक मा.@RajThackeray साहेब यांची शिवतीर्थ व मनविसे अध्यक्ष,युवा नेतृत्व,मा.@AmitThackeray24 साहेब यांची राजगड येथे सदिच्छा भेट घेण्यात आली #म #मराठी #MNS #mnvs @DigitalManse @mnsreport9 @mnsreport9 @mnsadhikrut
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet mediaशेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet mediaशेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet mediaशेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet media
MR
6
30
243
18.9K
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
@abpmajhatv @1SaritaKaushik काटकसर करा या नावाखाली जनतेला आधीच तयारीला लावायचं आणि नंतर इंधन दरवाढीचा भडका उडवायचा. राज ठाकरे यांनी केलेला दावा आता लोकांनाही खरा वाटू लागलाय. जनतेच्या खिशावर वार, आणि भाषणात फक्त प्रचार!
MR
0
0
0
33
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
सस्नेह जय महाराष्ट्र, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत. बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का ? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ? सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही. २००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात ( जेंव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का ? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत. बरं जेंव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेंव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले ? त्याचं काय झालं ? ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणूका असोत की इतर कुठल्याही निवडणुका 'रेवड्या' वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का ? पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेंव्हा का नाही सुचलं ? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे ? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंस वाटतं कारण गेल्या १० ते ११ वर्षांत आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही भारतात रहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलं नाही. शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं. गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांत जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे मग त्यासाठी स्वित्झर्लंडला काय जायचं? स्वतः पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा.
MR
233
1.3K
5.5K
196.3K
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
भाइयों बहनो, तुम्ही सोने खरेदी करू नका फक्त झालमूरी खा. तुम्ही कच्चा तेलचा वापर कमी करा जलेबी फाफडा खा, तुम्ही पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा पण माझे भाजप कार्यकर्ते २५ गाड्यांचा ताफा घेऊन फिरणार आणि मी विदेश दवऱ्यावर जाणार. #narendramodi #jagobharat #MNS @mnsreport9 @mnsadhikrut
MR
0
0
1
12
jayant garde
jayant garde@JayantGarde·
@rajbhakt16 @YKilledar भारतरत्न वाजपेई, त्यांचा पक्ष(तेव्हाचा भारतीय जनसंघ, 1980 नंतरचा भाजप) 1952 पासून निवडणूक लढवत आले आहेत. अनेक पराभव त्यांनी पचवले,पण देशातील मतदारांवर कधी अविश्वास दाखवला नाही, ते आणि त्यांचा पक्ष 24 तास झटत राहिले, त्याचे फळ आज दिसतंय. हे 20 वर्षातच थकलेले दिसत आहेत.
MR
2
0
1
33
RajTfanclub
RajTfanclub@rajbhakt16·
मनसेचा यशवंत मुंबई पालिकेत "किल्ला" लढवतोय! राज ठाकरे ह्यांची माणसे म्हणून प्रत्येक सभागृहात असायला हवी. मनसे चे गटनेते, नगरसेवक मुंबई महानगर पालिका गाजवत आहेत. थेट महापौर, प्रशासन ह्यांना भिडत आहेत, जाब विचारत आहेत. किल्लेदार ह्यांची भाषणे इथे पहा 👇 x.com/YKilledar
RajTfanclub tweet media
MR
2
73
498
4.1K
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
हे आपल्या महाराष्ट्राचा दुर्दैव. एक साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होतो तीच प्राण जातो आणि राज्याचे मुख्यमंत्री बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना बनून झालमुरी खाऊन आंदोत्सव साजरा करताय. हेच का आपल्या शिवरायांचा महाराष्ट्र. #mnsadhikrut #nasrapur @mnsreport9 @mnsadhikrut
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet media
MR
0
0
7
99
Adani Electricity
Adani Electricity@Adani_Elec_Mum·
Dear Jabbar, we regret the inconvenience caused. Kindly DM us your 9-digit Adani Electricity account no. or contact details so that we can register a complaint. Alternatively, you can raise a complaint & track restoration status on WhatsApp or over SMS by sending POWER < Adani Electricity a/c no. > to 9594519122 or by giving a missed call on 9594519122. Regards, Adani Electricity.
English
1
0
0
48
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
@mybmc @mybmcInfra @mayor_mumbai @TawdeRitu @AshwiniBhide मनपाला निकृष्ट कामाच्या विरोधात कितीही तक्रार केली तरी ही RPS COMPANY ची मनमानी काही थांबत नाही. हे कोणत्या पद्धतीचे काम सुरू आहे आहे. असं विकास जनतेला नको. हे फक्त जनतेच्या पैश्याची बरबादी आहे. #mybmc #development #bmc
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet mediaशेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet mediaशेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet mediaशेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet media
MR
0
0
0
54
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
मुंबई मध्ये @mybmc चे अनेक उद्यान व मोकळे मैदान आहेत जिथे अनधिकृत रित्या अनेक कामे, वाहन पार्किंग व इतर गोष्टी होतात, पण तिथे नोटीस दिली जात नाही. अन्याय विरुद्ध लढणाऱ्या व आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना मात्र पोलिसांची नोटीस. #महाराष्ट्रसैनिक #MNS @mnsadhikrut @mnsreport9
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet media
MR
1
1
7
182
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
@mybmc आयुक्त सौ. @AshwiniBhide जी, @mayor_mumbai सौ. @TawdeRitu जी जर अश्या प्रकारचे काम करून मुंबईकरांना मूर्ख बनवायचे असेल तर असे विकासकामे नको जिथे फक्त भ्रष्टाचार आहे. खर्च होत असलेले पैशे हे फुकटचे नसून जनतेच्या खिशातले आहेत. #mnsadhikrut #development #trending @mnsadhikrut
MR
0
2
3
43
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
@PratapSarnaik जी हे निर्णय नाही,मराठी अस्मितेवर थेट आघात आहे. कारण तुम्ही मराठीचा मान तुडवला, आणि परप्रांतीयांचा डंका वाजवला. आज नियम ढिले, उद्या मराठीच नाहीशी कराल का?. भाषा हरली की ओळख हरते, आणि महाराष्ट्र मुंबईची ओळख ही फक्त #मराठी आहे. #mns #Marathi @mnsreport9 @mnsadhikrut
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet media
MR
0
0
2
48
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
परिवहन मंत्री श्री. @PratapSarnaik जी यांची रिक्षा-टॅक्सी चालक संघटना सोबत बैठक सुरू आहे. सरनाईक जी यांना येवडीचं विनंती की त्यांनी #मराठी सक्तीचा हा निर्णय माघारी नं घेता व मराठी शिकण्यासाठी अजून मुद्दत नं देता घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावे. #mnsadhikrut #Marathi @mnsreport9
MR
0
0
5
62
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
महाराष्ट्र मधला #मराठीमाणूस कोणत्याही परिस्थितीला संकटाला घाबरत नाही. आणि नं घाबरता प्रत्येक संकटात खंबीरपणे उभा ही राहतो. आमचा #मराठीप्रेम हे ह्या भय्यांना आणि त्यांना सात देणाऱ्या मराठी भय्यांना ही कळणार नाही. असो महाराष्ट्रात #मराठीप्रथम. #MNS #marathi @mnsreport9 @mnsadhikrut
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet media
MR
0
4
27
182
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
खरं तर राजकीय पक्षांनी त्यांचे 'उत्तर भारतीय सेल' तातडीने बंद करायला हवेत. या सेलमुळे स्थानिक मराठी माणसावर दादागिरी करण्याची धमकावण्याची मुभा या परप्रांतीय लोकांना मिळते. राजकीय पक्ष त्यांना ही संधी का देत आहेत? #MNS #महाराष्ट्र #राजकारण #trending @mnsreport9 @mnsadhikrut
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet media
MR
0
0
5
52
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
आज मराठी बोला म्हणून सांगावं लागतं, उद्या मराठी बोलू का विचारावं लागणार आहे. #मराठीभाषा #मराठीसंस्कृती च्या विरोधात गेलेल्या या परप्रांतीय लोकांच्या विरोधात एकत्र येऊन मराठी म्हणून उभा राहण्याची वेळ आली आहे. राज्य आपला, शहर आपलं आणि भाषा ही आपलीच. #मराठी #जयमहाराष्ट्र #mns
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet media
MR
0
7
17
149
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
आम्ही मा.श्री. @RajThackeray साहेबांचे #महाराष्ट्रसैनिक आहोत, आरेला कारेने उत्तर देणारचं आणि विषय आमच्या #मराठीभाषा #मराठीसंस्कृती चा आहे, असच खपवून घेणार नाही. आमच्या #मराठी ला नख लावायचं प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाणारच. #mnsadhikrut #Marathi #trending @mnsreport9
MR
0
1
14
71
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
जो मराठीचा विरोध करेल त्याला "करारा जवाब" मिळणारच. आज आमच्या दहिसरमधील महाराष्ट्र सैनिकांनी एका भय्याची गाडी फोडली. अजून पुढे पिक्चर बाकी आहे. महाराष्ट्रात फक्त #मराठी, प्रथम मराठी. अभिमान आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा. #MNS #RajThackeray #sanjaynirupam @mnsreport9 @mnsadhikrut
MR
0
0
4
69
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
जो मराठीचा विरोध करेल त्याला "करारा जवाब" मिळणारच. आज आमच्या दहिसर विधानसभा मधील महाराष्ट्र सैनिकांनी एका भय्याची गाडी फोडली. अजून पिक्चर बाकी आहे. अभिमान आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा. #MNS #RajThackeray #abpmajha #marathi
ABP माझा@abpmajhatv

Video: मोठी बातमी! मुंबईत संजय निरुपम अन् मनसैनिकांत राडा; आधी कारची हवा सोडली, पुन्हा बाटलीही फेकली marathi.abplive.com/news/politics/…

MR
1
6
32
301