Tr Rajput K

12.4K posts

Tr Rajput K

Tr Rajput K

@kankarrajput7

जन्मभूमी लातूर,कर्मभूमी रायगड

Katılım Mart 2016
290 Takip Edilen506 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Tr Rajput K
Tr Rajput K@kankarrajput7·
रायगड जिल्हा परिषद शाळा पनदेरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.. मुलांनी विविध प्रकारच्या गाण्यांवर नृत्य सादर केले. #शाळा
Tr Rajput K tweet media
MR
0
0
5
307
Tr Rajput K retweetledi
Simple Man साधा माणूस
सगळा सुशिक्षित वर्ग आवेगाने व्यक्त होतोय, फरक नक्कीच पडेल अशी माझी अपेक्षा आहे. लोकांची चिंता, भीती आणि राग चुकीचा नाही. @Dev_Fadnavis भाऊ काहीतरी असा निर्णय घ्या की जनता म्हणाली पाहिजे "गृहमंत्री असावा तर फडणवीस सारखा"... बाकी तुम्ही अभ्यासू आहातच 🙏 जय महाराष्ट्र 🙏
Avadhut Wagh अवधूत सुशीला रमाकांत वाघ@Avadhutwaghbjp

या समाजात मी राहतोय याची मला लाज वाटते. माझ्या अडीच वर्षांच्या नातीची मला खरंच चिंता वाटते. देवा, दोष केवळ लिंग स्त्री आहे हाच जर असेल, तर त्याच लिंगातून का प्रसवलास, जो नराधम तिलाच डसेल?

MR
1
7
53
1.2K
Tr Rajput K retweetledi
SushmaTai Andhare
SushmaTai Andhare@andharesushama·
नसरापूरच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणांमध्ये 24 तास उठून गेले तरी बालकल्याण हक्क आयोग अजून तिकडे फिरकलेला नाही. आदिती तटकरे, जागे व्हा. ही घटना तुमच्या खात्याशी संबंधित आहे किमान याचे तरी भान ठेवा. हजारो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. महिला बालकल्याण मंत्री म्हणून तर तुम्ही नापास आहातच पण पीडितेच्या आई-वडिलांचा आक्रोश जर तुमच्या काळजाला भीडत नसेल तर तुम्ही माणूस म्हणून घेण्यास अपात्र आहात. @iAditiTatkare #नसरापूरबालहत्या
MR
19
193
1.1K
22.4K
Tr Rajput K retweetledi
आशीष माळी
शंभू महाराजांचा राज्यभिषेक १६८० ल झाला,अण्णाजी दत्तो ह्यांना राजद्रोहसाठी१६८१ मध्ये हत्तीच्या पायी दिले,पण सीरियल बघताना ८० % वेळ अण्णाजीवर दिला.मुळात हंबीरराव मोहिते, संताजी, धनाजी, रुपाजी भोसले,मैसूर आक्रमण, गोवा हल्ला, सिद्धी हल्ला, बऱ्हाणपूर, आदिलशाही कुतुबशाही ह्या गोष्टी
तात्या कोल्हापूरकर@Tatyakolhapur

अमोल कोल्हाने ठेवलेला माणूस अण्णाजी दत्तोची भूमिका ह्याला दिली आता ज्योतिबा फुले मालिका मधे देखील हाच ब्राम्हण म्हणून काम करणार लोकांना हाच खरा अण्णाजी दत्तो वाटतो इतके बिंबवलं लोकांच्या मनात अमोल कोल्हेने मला तर छत्रपती संभाजी मालिका बघताना असं वाटायचं की मालिका संभाजी महाराज यांच्यावर आहे की अण्णाजी दत्तो वर मालिका मधे अण्णाजी दत्तोचा सुळसुळाट होता 😂😂🤣🤣

MR
12
26
185
18.8K
Tr Rajput K retweetledi
Swati Maliwal
Swati Maliwal@SwatiJaiHind·
आज फिर से पंजाब CM भगवंत मान लोकतंत्र के मंदिर पंजाब विधानसभा में शराब के नशे में चूर होकर पहुँचे हैं। ये आदमी गुरुद्वारा साहिब शराब पीकर जाता है, मंदिर शराब पीकर जाता है, लोकसभा शराब पीकर आता था, सरकार की मीटिंग में शराब पीकर जाता है, विदेश में इतनी शराब पीली की प्लेन से उतार दिया गया। चुनाव से पहले इन्होंने अपनी माँ के सर पर हाथ रखकर बोला था कि मैं अब कभी शराब नहीं पियूँगा पंजाब जैसे सेंसिटिव बॉर्डर स्टेट का CM हर वक़्त नशे में रहता है… नशे में फाइल साइन करता है। क्या बेशर्मी है। जो आदमी शराब से सिर्फ़ नींद के वक़्त दूर होता हो वो कैसे पंजाब चला सकता है? CM मान का alcohol test होना चाहिए और दोषी पाए जाने पर इन्हें CM पद से बर्खास्त करना चाहिए।
हिन्दी
726
5K
15.6K
459.2K
Tr Rajput K retweetledi
Prashant Dhumal
Prashant Dhumal@prash_dhumal·
आज लातूर शहरात आहे. या शहराचे कौतुक यासाठी, इथल्या रस्त्यांवर इतकी झाडं आहेत की संपूर्ण शहर जणू सावलीत न्हाऊन निघालं आहे. आणि एक तुलना यासाठी टाळता येत नाही की पुणे शहरात लांब लांब फिरूनही गाडी पार्क करायला झाड सापडत नाही.
MR
30
29
372
16.1K
Tr Rajput K retweetledi
आशीष माळी
@VaibhavRuikar सर पत्रव्यवहार मधून इतिहास वाचला तर कळतंय की मराठी माणसासाठी जात अतिशय फालतू विषय होता काही काळा पर्यंत जो आपला सुवर्णकाळ होता. १६२७ (महाराजांच्या जन्मापासून) ते १७३९ (बाजीराव प्रथम ह्यांच्या मृत्यूपर्यंत).
MR
2
3
30
1.2K
Tr Rajput K retweetledi
आशीष माळी
अतिशय तद्दन फालतू विषय. मुळात ह्या सर्व वीर लोकांची शौर्य पराक्रम तपासण्याची कोणाची लायकी नाही. पहिला बाजीराव ने पालखेड विजय संपादन ४० लढाई सतत जिंकल्या.बाजीरावांना विरोध झाला तो पुण्याचा ब्रम्हवृंद आणि मुघल/निजाम कडून, त्यांनी जी घराने पुढे आणली ती बहुजन समाजातील.
विजय गिते@kingsmanT11

मोघलाई तिच्या पीक वर असताना ज्या लढाई छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे, पेशवे मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, मुरारबाजी, बाजीप्रभू, तानाजी मालुसरे, फिरंगोजी, संताजी धनाजी सारख्या सेनानीनी मारल्या त्याच्या ५ टक्के सुद्धा शौर्य या बाजीरावी पेशवाईकडे नव्हते

MR
15
54
296
13.3K
Tr Rajput K retweetledi
Sushant Sinha
Sushant Sinha@SushantBSinha·
सोचिए जरा कि दो लाख से ज़्यादा सेंट्रल फोर्स लगाने के बावजूद अगर ये हो रहा है कि EVM में बीजेपी कैंडिडेट के सामने वाले बटन को टेप से ढक दिया जा रहा है तो जिन जगहों की तस्वीरें नहीं आ पा रहीं वहाँ क्या हो रहा होगा? बाहर खुली धमकी लोगों के मन में भरी जा रही है और अंदर ये सब चल रहा है.. क्या ही नतीजा आयेगा जो नेता सालों से EVM हैकिंग का फर्जी नैरेटिव बना रहे हैं वो आज एक शब्द नहीं बोल पायेंगे इस सब पर। गजबे है
हिन्दी
428
5.6K
13.3K
204.4K
Tr Rajput K retweetledi
Meenakshi Joshi
Meenakshi Joshi@IMinakshiJoshi·
EVM में बीजेपी के चिह्न पर टेप लगाकर टीएमसी के लिए वोट सिक्योर करने को क्या निष्पक्ष चुनाव कहते हैं ? …..फाल्टा में गोंडोगोल ……
हिन्दी
145
1.4K
3.8K
50.7K
Tr Rajput K retweetledi
आशीष माळी
आशीष माळी@Garjana206·
याद रखणा मुकर्रब खान ,आम्हाला हरवेल असं रणांगण नाही अन आम्हाला मारू शकेल असं मरण नाही. ठरवलं तर आम्ही या साखळदंडानी देखील लढू ,पण लढू." शंभू महाराजांना पकडणाऱ्या मुकर्रबखानचा ,त्याचा मुलगा इखलीयास उल्लेख परत आढळत नाही. पण कोल्हापुर भागात असताना शेख निजाम अर्थात मुक़र्रबखान
आशीष माळी tweet media
MR
3
30
185
8.2K
Tr Rajput K retweetledi
Ajay
Ajay@amhiraigadkar·
महाराष्ट्रात राहण्यासाठी सर्वात भारी महानगरपालिका क्षेत्र - लातूर आणि नगरपालिका क्षेत्र - अलिबाग कारणं बरीच आहेत पण > अलिबागमध्ये तुफान टुरिस्ट येऊनही तिथे कचरा almost दिसतच नाही. > लातूर दुष्काळी वाटलं तरी तिथे surprisingly खूप green cover आहे. ह्या गोष्टी विशेष 👇
Ajay tweet media
MR
40
32
511
28.7K
Tr Rajput K retweetledi
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी
बलात्कारासारख्या शब्दाला “कृष्णकृत्य” संबोधने हे निषेधार्यच आहे.पत्रकार बांधवांना या प्रकरणाच्या अनुषंघाने पाचव्यांदा विनंती करतो,दुष्कृत्याला “कृष्णकृत्य” असे संबोधणे वेदनादायी आहे.
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी tweet media
MR
14
55
576
31.4K
Tr Rajput K retweetledi
सातारकर
सातारकर@_Satara__·
हेच खरे शिक्षण! जिल्हा परिषद शाळा फक्त पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर संस्कारही घडवतात. याच मुलांच्या हातून पुढे आई-वडील, आजी-आजोबांचा सन्मानाने सांभाळ होतो. बाकी सगळं आपल्याला माहीतच आहे… #ZPSchools #संस्कार #RealEducation
MR
2
53
225
3.5K
Tr Rajput K retweetledi
i.ssagar
i.ssagar@SagarH_Official·
मी रविवार रात्री सुमारे 10.30 वाजता माझी पत्नीसह कोल्हापूर ते पुणे या मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या “शिवाई” बसने (गाडी क्रमांक: MH 12 VT 0737) प्रवास करत होतो. प्रवासादरम्यान बस चालकाने अत्यंत अयोग्य वर्तन केले.
i.ssagar tweet media
MR
39
83
407
64.7K
Tr Rajput K retweetledi
सातारकर
सातारकर@_Satara__·
काय आहे ग्रामीण भारतात ?? तर हे आहे ग्रामीण भारतात...! काय सुंदर उत्तर देतोय एवढी छोटी मुलगी ... मला सुद्धा एवढी छान उत्तरे द्यायला आली नसती. (सदरची शाळा ही जिल्हा परिषद मराठी शाळा आहे )
MR
12
151
590
11.6K
Tr Rajput K retweetledi
Asp
Asp@Asp_Ajinkya·
मी ट्विटर वरील सर्वांना हात जोडून विनंती करत आहे कि मुक्काम पोस्ट वाकी बुद्रुक तालुका महाड जिल्हा रायगड येथील शाळा पटसंख्या कमी झाल्याने बंद होणार आहे मी सर्वांना हात जोडून विनंती करतो कि हि शाळा टीकावी ह्यासाठी आपलं सहकार्य हवं @hemantdhome21 @RohanMagdum7 @dr_prashantsb
Asp tweet media
MR
3
20
35
839
Tr Rajput K retweetledi
Swati Maliwal
Swati Maliwal@SwatiJaiHind·
मुसीबत में कभी एम्बुलेंस बुलानी पड़ जाए तो देखते हैं कि Private ambulance ज़रा सी दूरी पर जाने के भी हज़ारों रुपये माँग लेती है। इस Overcharging पर लगाम लगाने के लिए स्टैंडर्ड रेट निर्धारित किए जाने चाहिए और उल्लंघन करने वालों पर सख़्त कार्यवाही होनी चाहिए।
हिन्दी
57
658
2.2K
28.9K
Tr Rajput K retweetledi
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
ट्रोल त्रास देतात ही तक्रार समजू शकतो..पण ती मुलगी आहे म्हणून त्रास दिला जातो ही लबाडीय..स्वतः आरशात तोंड न बघता मुलांना लग्नाच्या अपेक्षांआडून जज करणार आणि पोरांनी काय बोललं की महिला कार्ड खेळणार..यातून वास्तवात काही फरक पडत नाही..तक्रारदाराची इयत्ता मात्र कळते.❤️ #मराठीट्विटर
MR
5
15
162
7.3K
Tr Rajput K retweetledi
Swati Maliwal
Swati Maliwal@SwatiJaiHind·
एक Pizza में 2000+ calories होती हैं, यानी लगभग 15-20 रोटी के बराबर, पर लोगों को इसकी जानकारी नहीं मिलती। क़ानून के अनुसार सभी बड़े Food Chains को अपने food items में कितनी Calories हैं, उसे अपने Menu कार्ड पर बताना आवश्यक है। लेकिन आज बड़े ब्रांड्स जैसे Dominos, KFC, Haldiram इत्यादि इस क़ानून का उल्लंघन कर रहे हैं। बहुत से ब्रांड्स food items में मौजूद calories का ग़लत आँकड़ा देते हैं। ये लोगों की सेहत के साथ खिलवाड़ है। आज संसद के प्रश्नकाल में जनता की सेहत से जुड़ा अहम प्रश्न रखा।
हिन्दी
190
1.7K
6.3K
286.1K