
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde
@Dev_Fadnavis
@RealBacchuKadu
@CMOMaharashtra
साहेब, आशा सेविका पासून वाहन चालकापर्यंत सर्वांचे मानधन वाढले. शिक्षण सेवक मात्र 6000/- वरच राहीले. आपल्या सरकारकडून मानधनात नक्कीच वाढ होईल एवढीच आशा.
MR










