Samadhan N Mule

80 posts

Samadhan N Mule

Samadhan N Mule

@SamadhanNMule01

Katılım Haziran 2017
20 Takip Edilen4 Takipçiler
Samadhan N Mule retweetledi
Neeta
Neeta@Neeta84634244·
साहेब तुम्ही तरी #शिक्षणसेवक_मानधनवाढ करून आम्हाला न्याय द्यावा #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews @JaiMaharashtraN#शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ
MR
0
73
70
0
Samadhan N Mule
Samadhan N Mule@SamadhanNMule01·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ शिक्षणसेवकांची मानधनवाढ करा आम्ही सर्वजन कायम आपले ऋणी राहू @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu
MR
0
42
33
0
Samadhan N Mule retweetledi
*
*@Go__Gopal·
@mieknathshinde साहेब कृपा करून #शिक्षणसेवक_मानधनवाढ करा...खूप आभार होतील. 6000/- मध्ये जगण्यात नाकी नऊ आले आहे...शेवटचे 2 महिने राहिले आहेत.. खूप आधार लागेल त्याचा आमच्या सारख्या सर्व सामान्य कुटुंबाला @Dev_Fadnavis
MR
0
13
7
0
Samadhan N Mule
Samadhan N Mule@SamadhanNMule01·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ शिक्षकभरतीचे पवित्र काम तुम्हीच केले मानधनवाढही तुम्हीच करू शकता @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu
MR
0
43
39
0
Samadhan N Mule retweetledi
शंभूराजे
शंभूराजे@shanbhuraje1857·
मानधन वाढीची मागणी करून करून तीन वर्ष झाले ,तुम्ही आमच्या मागणीला न्याय द्यावा #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews @JaiMaharashtraN
MR
0
51
43
0
Samadhan N Mule retweetledi
Nilesh Barge
Nilesh Barge@NileshBarge17·
Sir शेतकरी घरातील मुले #शिक्षकसेक म्हणून ज्ञानदान करत आहेत, त्यांची 6हजार, 8 हजार, 9 हजार मानधन देऊन बोळवण केली जात आहे. साहेब तुम्ही तरी पूर्वलक्षी प्रभावाने #मानधन वाढ करावी ही विनंती. #शिक्षणसेवक_मानधनवाढ @mieknathshinde
MR
0
33
25
0
Samadhan N Mule retweetledi
Bhagwansingh Rajput
Bhagwansingh Rajput@Bhagwan97631334·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews @JaiMaharashtraN शिक्षण सेवकांना आत्मसन्मान युती शासन लवकरच देणार असा प्रत्येकाला विश्वास आहे.
MR
0
29
26
0
Samadhan N Mule
Samadhan N Mule@SamadhanNMule01·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ तुम्हीच करू शकता हो शिक्षणसेवक मानधन वाढ करून गोरगरीब पोरांना स्वाभिमानान जगण्याची संधी द्या @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
1
28
25
0
Samadhan N Mule retweetledi
avinash late
avinash late@avinashlate2·
@GopichandP_MLC शिक्षणसेवक मानधनवाढीचा प्रश्न विधानपरिषदेत मांडा साहेब. गरीबाची, शेतकऱ्यांची मुलं शिक्षक झाली आहेत. 6000 रुपयात कसा उदरनिर्वाह करत असतील ते 🙏🏼
MR
0
2
1
0
Samadhan N Mule
Samadhan N Mule@SamadhanNMule01·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #दादांचा_वादा वयाची साठी पार केलेल्या गरीब शेतकरी कष्टकरी आईबापाची एकमेव आस असलेल्या त्यांच्या शिक्षणसेवक पोराची मानधनवाढ करून न्याय द्यावा @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RealBacchuKadu @VarshaEGaikwad
MR
0
42
40
0
Samadhan N Mule retweetledi
Kush Thakare
Kush Thakare@thakare_kush·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #दादांचा_वादा दिलेला शब्द कसा पाळला जातो, हे आता दाखवुनच द्या। या राजकारणी लोकांना #अजितदादा #मानधनवाढ कराच। @Ajitpawarspeaks @cmomaharashtra @officeofUT @VarshaEGaikwad @Dev_fadnavis @RealbacchuKadu @abpmajhatv @TV9Marathi @Supriya_sule @zee24taasnews
MR
0
54
51
0
Samadhan N Mule retweetledi
Nandanwar
Nandanwar@Nandanwar4·
एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सुद्धा सुरुवातीला कमीत कमी 18000 मानधन मिळते, मग आम्हा शिक्षका वरच अन्याय का? #शिक्षणसेवक_मानधनवाढ_आत्महत्या @narendramodi @RahulGandhi @CMOMaharashtra @VarshaEGaikwad @Dev_Fadnavis @RealBacchuKadu
Nandanwar tweet media
MR
0
69
59
0
Samadhan N Mule
Samadhan N Mule@SamadhanNMule01·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #दादांचा_वादा वयाची साठी पार केलेल्या आणि पोराच्या आधाराची आस असणाऱ्या आईबापासाठी तरी मानधनवाढ करा @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @VarshaEGaikwad @RealBacchuKadu
MR
0
24
24
0
Samadhan N Mule
Samadhan N Mule@SamadhanNMule01·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #दादांचा_वादा सर्वांना समानतेची वागणुक देणार सरकार शिक्षणसेवकांना तुच्छ तर लेखत नाय ना? @AjitPawarSpeaks @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @CMOMaharashtra
MR
0
31
29
0
Samadhan N Mule
Samadhan N Mule@SamadhanNMule01·
#दादांचा_वादा #शिक्षणसेवक_मानधनवाढ शिक्षणसेवक म्हणून नौकरी वयाच्या 30 वर्षांनंतर करताना वयानुसार आलेल्या जबाबदाऱ्या नाही पूर्ण करता येत सन्मानान जगता येईल यासाठी तरी मानधन वाढ करा तुमच्या एका निर्णयान सगळे शिक्षणसेवक आयुष्यभर ऋणी राहतील @AjitPawarSpeaks @VarshaEGaikwad
MR
0
50
50
0