All is well retweetledi
All is well
2.6K posts


१९५२ मध्ये ४४३ पैकी ३६४
१९५७ मध्ये ५०५ पैकी ३७१
१९६२ मध्ये ५०८ पैकी ३६१
१९६७ मध्ये ५२३ पैकी २८३
१९७१ मध्ये ५३१ पैकी ३५२
१९८१ मध्ये ५४८ पैकी ३५३
१९८४ मध्ये ५४८ पैकी ४१४
हि आकडेवारी आहे कॉंग्रेसच्या जिंकलेल्या जागांची.
कुणाच्या जमिनी बळजोरीने हिसकावून मुस्लिमांना दिल्यात ?
कुणाच्या महिलांचे मंगळसूत्र काढून मुस्लिमांना वाटलेत ?
लोकहो
२०२३ साली ७९ टक्के हिंदू जनसंख्या आहे आणि १५ टक्के मुस्लीम
याचा सोपा अर्थ सांगू का ?
नोटाबंदीच्या काळात एक मुस्लीम रांगेत मेला असेल तर सहा हिंदू मेले.
कोरोना काळात एक मुस्लीम प्राणवायू मिळाला नाही म्हणून मेला असेल तर तेव्हा सहा हिंदू त्याच कारणाने मेले.
रोजगार एका मुस्लिमाचा गेला असेल तेव्हा सहा हिंदूची चूल पेटायची बंद झालेली आहे.
तुम्ही त्यांच्यापेक्षा साडेपाच सहा पट जास्त असताना तुम्हाला त्यांची भीती वाटते ?
सत्य काय आहे ?
देशाची, अर्थव्यवस्था , बाजाराची, बँकांची, शेतीची, रोजगाराची धूळधाण होताना , दंगलीत घर दुकान जाळली जाताना सगळ्यात जास्त नुकसान फक्त हिंदूच होत आहे.
त्यांना मुळात अब्दुल काय करतो याच्याशी घेणेदेणे नाहीये ,
तुम्ही तुमच्या मेंदूने विचार न करता या चोरांनी सगळा देश लुटून मित्रांना दिला त्याबद्दल बोलू नये यासाठी हा हिंदू मुस्लीम बागुलबुवा उभा केलेला आहे.
यामधून बाहेर पडा.
पोटापाण्याची चिंता करा आणि तेव्हढेच प्रश्न विचारा.
- आनंद शितोळे
MR

@shekhar_kotekar @shubham_9909 @Dev_Fadnavis आधी एसबीआय कर्मचारी आणि आता भर म्हणून पुणेकर
SBI +पुणे काय किलर कॅबिनेशन आहे 😅
MR

@shubham_9909 @Dev_Fadnavis म्हणजे आता बॅंक दुपारी २ ते ४ बंद रहाणार का वामकुक्षी साठी? 😛😛
(माफ करा, हा विनोद आवरता आला नाही) 🙏🏻
MR

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI एक मोठं पाऊल उचललंय.
एसबीआयने आपल्या महाराष्ट्र सर्कलचे मुख्यालय स्वप्नांच्या नगरीतून म्हणजेच मुंबईतून हलवून,आता विद्येचे माहेरघर असलेल्या “पुणे” शहरात हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
Pune is the new Banking Powerhouse.🔥🔥
@Dev_Fadnavis
MR

२७ एकर मठ, ४ आश्रम, मंत्र्यांकडून पूजा! २०२१ ला अटक, तरी अमावस्या-पोर्णिमेला भक्तांच्या रांगा! Manohar Bhosle case! बोंबील विकणारा 'मामा ' कसा झाला? A to Z कहाणी
youtu.be/jWw5hNR_CQs

YouTube

MR

@ksinamdar दहावी परीक्षेसाठी पहिल्यांदा Reynolds पेन घेतला आणि त्यानंतर आजपर्यंत Reynolds वापरतोय.
MR

This was a Chinese pen called Hero. I wrote all my tenth standard exams with this pen.
Moments & memories@momentmemori
There was a time when this pen was more valuable than today’s iPhone 17 Pro Max.
English
All is well retweetledi

@AjaatShatrruu @Prasaadhere @gajabhauX देवाशीष,
समर्थ रामदास सांगतात की, मुर्ख माणसाशी जास्त बोलणे, वाद घालणे किंवा त्याच्या गोष्टींना महत्त्व देणे टाळावे. त्याच्या नादी लागल्याने स्वतःचे नुकसान होते. मुर्ख लक्षणे ओळखून त्यांचा त्याग करावा आणि शहाणपण घ्यावे (दासबोधात मुर्ख लक्षणांचा विस्तार आहे)
जय जय रघुवीर समर्थ
MR

@gajabhauX खोटं बोला पण रेटून बोला😂 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांतील ‘शिवाजी’ हे नाव ही वाचण्याची लायकी नसणारे आज पुराव्यांवर बोलतायत🤦🏻♂️
x.com/ajaatshatrruu/…
Devashish Kulkarni@AjaatShatrruu
🚩श्री शिव-समर्थ भेटीचा अस्सल पुरावा🚩 स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ७ रुद्र नाम संवत्सर कार्तिक शुद्ध सप्तमी भौमवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शंभू…….छत्रपती राजश्री____छत्रपती स्वामीये………श्री____स्वामी शिवतरी असता भेटीस गेलो….. १/३
MR

रामदास होता का? हो, होता.
शिवशकावलीमध्ये महाराजांच्या हालचालींचे सविस्तर उल्लेख आढळतात. कोणती मंदिरे कधी भेट दिली, राज्याभिषेकाच्या वेळी कोणकोणत्या ठिकाणी गेले याचीही नोंद आहे. पण रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवथर घळीला महाराजांनी भेट दिल्याचा उल्लेख आढळत नाही.
रामदासांना भेट दिल्याची ठोस नोंदही सापडत नाही. शिवथर घळ रायगडाजवळ आहे आणि तेथे रामदास गोसावी वास्तव्यास होते, असे मानले जाते. तरीही महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी त्यांना गुरु म्हणून बोलावले, याचा ठोस पुरावा दिसत नाही.
रामदास गोसाव्यांशी भेट झाल्याची स्पष्ट नोंद उपलब्ध नाही. काही पत्रे सापडतात, परंतु त्यांतील पहिले पत्र इ.स. १६७२ चे असून त्यातही ‘गुरु’ असा उल्लेख नाही.
१६४६ साली तोरणा जिंकला आणि १६७२ मध्ये पहिले पत्र दिसते.
तरीपण स्वराज्याची संकल्पना रामदास गोसाव्याची होती, असे ठामपणे सांगायचे
संभाजी महाराज केळशीच्या दर्ग्यात गेले होते, असे उल्लेख आढळतात; पण शिवथर घळीला जाऊन रामदासांना भेट दिल्याचा उल्लेख दिसत नाही.
MR

@AmitYji127 सगळे अपयशी ठरले पण
राहुल गांधी मात्र हे काम एकहाती तडीस नेतील
MR

@khatarnakofferz Samsung TV pe bhi 1 sal baad Green lines aate hain kya?
Mobile pe aate hain after warranty period.
हिन्दी

ब्रिटिश साम्राज्याने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣
आरएसएस / जनसंघ / भाजपने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣
मुस्लिम लीगने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣
जनता पक्षाने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣
कम्युनिस्टांनी काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣
आपने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣
१४० वर्षांहून अधिक काळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रत्येक विरोधकाला काळाच्या कसोटीवर मागे टाकले, बुद्धीने हरवले आणि कार्यक्षमतेने मात दिली आहे. विरोधक येतात, उभे राहतात, क्षीण होतात आणि कोसळतात.
पण काँग्रेस ठाम उभी राहते.🔥🔥🔥🔥🔥
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा केवळ एक पक्ष नाही—तो एक जनआंदोलन आहे. तो गतिमान भारताच्या विचारांचा जिवंत प्रवाह आहे. तो संविधानाचे रक्षण करतो आणि भारतीयांना एकत्र बांधतो.🔥🔥🔥🔥🔥
अनेकांनी काँग्रेसचा अंत करण्याचा प्रयत्न केला. कुणालाही यश आले नाही. पुढेही येणार नाही.🔥🔥🔥🔥
भारत टिकून आहे. काँग्रेस टिकून आहे.🔥🔥🔥😘
MR

@yadujavalkar @sachin_inc शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, रामदास स्वामी ही मराठी माणसाच्या मनात अत्यंत आदराची, देवतुल्य व्यक्तिमत्वे आहेत. (आणि सावरकर सुद्धा) सध्याची कांग्रेस नेमकी हीच गोष्ट समजून घेत नाही आणि स्वतःचा राजकीय घात करून घेतेय.
MR

@sachin_inc ती रायगडावर मशीद होती असे म्हणणारा तूच न रे? काय झालं पुढे? कधी दाखवणार आहेस?
MR

भोंदू धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा संघाच्या व्यासपीठावर येतो आणि आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? हे सांगतो! या लोकांना वर्तमान माहीत नाही ते इतिहास सांगणार.शिवरायांनी थकून राजपाठ रामदास स्वामींकडे दिला असे धादांत खोटे आणि संघाच्या व्यासपीठावर बोलले जाते. हा महाराजांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे. मूळात रामदास स्वामी आणि महाराजांची भेटच झाली का? यावर प्रश्नचिन्ह आहे. मनुवादी भाजपचा छत्रपती शिवरायांचा इतिहास बदलण्याचा कट आहे आणि तीच भाषा हा बागेश्वर बाबा करत आहे. आणि याला मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री गडकरी, मोहन भागवत थांबवत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या या बागेश्वर बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा!
या बागेश्वर बाबाने अजून गुण उधळले तो म्हणाला चार मुले काढून एक संघाला द्या मग इतर तीन मुलांचे संगोपन, शिक्षण कसे करायचे? हे पण सांगा. बरं हे सांगणारा आणि ज्यांच्या व्यासपीठावर हे सांगतोय ते सर्व ब्रम्हचारी! जी गोष्ट करायची ती स्वतः पासून आधी अंमलात आणा.
महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी आणि अशा लोकांना मान्यता दिल्याबद्दल आता संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वतः महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे ही आमची मागणी आहे.
भाजपा आणि संघाचे राजकारण पुढे नेण्यासाठी देशात भोंदू बाबांचे पीक भाजपाने आणले आहे. मोदी सरकार देशात आणण्यासाठी काही बाबांचीच मदत घेण्यात आली होती. काळा पैसा येणार, पेट्रोल ₹३५ मध्ये मिळेल इत्यादि भाजपाच्या वल्गनांवर जनतेचा विश्वास बसावा यासाठी या बाबांचे योगदान होते. नंतरच्या काळात प्रवचने, कथा, किर्तने यांच्या नावाखाली समाजात द्वेष पसरविण्याचे पर्यायाने भाजपाचा प्रचार करण्याचे काम काही बाबां, बुवांना देण्यात आले आहे. काही बाबांना राजमान्यता देऊन त्यांचे प्रस्थ वाढवण्यासाठी मदत केली जाते. भोंदू खरात बरोबर महायुतीच्या नेत्यांची उठबस या त्या परिप्रेक्षात पाहिली पाहिजे. बागेश्वर बाबांची लोकांचे भविष्य सांगण्याची पध्दत काही वेगळी नाही. ही सर्व बाबा बुवा मंडळी मायेच्या आधीन आहेत. यांना ईश्वर कसा प्राप्त होईल? जीवनभर भक्ती करुन "भेटी लागली जीवा लागली ही आस , नको देवराया अंत आता पाहू" असे म्हणणारे आपले खरे संत आणि थेट हनुमानाशी संपर्क साधतो असे म्हणणारे हे रॉंग नंबर यातील फरक जनतेने जाणावा. आणि आता हे बाबा येऊन छत्रपतींचा इतिहास बदलू पाहत आहेत, यांना वेळीच रोखले पाहिजे!
MR

@ByRakeshSimha what about firmware updates? After 5 years anyway the firmware becomes outdated. And no company is giving updates after 5 years. So replacing costly batteries may not be useful.
English

Replaceable batteries will extend smartphone life and cut electronic waste. In 2022, the EU had made USB C mandatory in all smartphones by April 2024 and all laptops by April 2026, thus humbling Apple which behaved like it was in a parallel universe where no national laws applied to it. It's a mystery why other large markets like the US don't implement such customer friendly laws.

English
All is well retweetledi

@Iamindi10409889 @yadujavalkar मराठी भाषेबद्दल असलेले अज्ञान आहे
तो राम, रामाने हनुमानाला सांगितले..
तो कृष्ण, कृष्णाने अर्जुनाला उपदेश दिला..
एकेरी उल्लेख आहेत का हे?
MR

@yadujavalkar आता पाहा अंधभक्त म्हणतात... मोदी है तो मुमकीन है ! हा का एकेरी उल्लेख आहे का ? मी म्हणतो... माझा शिवाजी राजा ग्रेट होता.... हा एकेरी उल्लेख होतो का ? अभाव.. अभाव... फक्त शिक्षणाचा अभाव असणारे महाभाग याला एकेरी उल्लेख समजतील ... ! खरंय ना ?
MR

काही शिवप्रेमी भावनिक असतात.
त्यांना एकेरी उल्लेख अजिबात सहन होत नाही..
काही मोकळ्या मनाने विचार करतात त्याने चालते...
बाकी विरोध हा पुस्तकाच्या नावाला आहे...त्यातल्या कंटेंट ला अजिबातच नाही...
आता खाली दिलेले पुस्तकाचे पहिलेच पान पहा...कोण विरोध करेल?? कुणीच नाही..
मी तर म्हणतो प्रत्येक ठिकाणी याचे सामूहिक वाचन झालेच पाहिजे...पहिल्या पानापासून !!!

MR

Massive jam on Mumbai - Pune expressway. Pune to Mumbai lane stopped for hours. (5 KM jam from Lonavala entry to Lonavala exit.
@nitin_gadkari @Dev_Fadnavis @mumbaimatterz @mumbaitraffic
English

@Tanmay_Br @Bhot_Haard @nitin_gadkari @Dev_Fadnavis @mumbaimatterz @mumbaitraffic 👍🏻
Thereby justifying the hike in toll charges
English

@Bhot_Haard @nitin_gadkari @Dev_Fadnavis @mumbaimatterz @mumbaitraffic Bhai, this is Change Management Process. They are mentally training the people to appreciate how fast they will get from one end to another and how much time they will save once "The Missing Link" is operational. You must bear this minor inconvenience to enjoy the larger benefit.
English
All is well retweetledi

पुण्यातील येरवडा येथील आशियातील सर्वांत मोठे प्रादेशिक मनोरुग्णालय पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रुग्णालयाच्या उपअधीक्षकांसाठी राखीव असलेल्या शासकीय निवासस्थानात चक्क ‘चर्च’ चालवले जात असून, त्या ठिकाणी धर्मांतराचा खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकाराला रुग्णालयाचे अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील अधीक्षक आणि उपअधीक्षक व कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेली शासकीय निवासस्थाने सध्या रिकामी आहेत. अधीक्षक रुग्णालय परिसरात न राहता प्रतीकनगर येथे राहतात. इतर अधिकारी, कर्मचारीसुद्धा रुग्णालयाच्या आवाराबाहेर वास्तव्य करत असल्याचा फायदा घेऊन, शासकीय निवासस्थानी दर रविवारी प्रार्थना सभांच्या नावाखाली चर्च चालवले जात असल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भातील काही व्हिडीओ फुटेजही समोर आले असून, शासकीय मालमत्तेचा असा अनधिकृत वापर होत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सविस्तर बातमी वाचा
lokmat.com/pune/a-church-…
Yerwada Mental Hospital faces controversy: A church allegedly operates within a government residence, prompting conversion accusations. Social activists blame the superintendent for this activity, alleging exploitation of vulnerable patients' relatives with promises of help in exchange for conversion.
#LokmatNews #Pune #Yerawada #MentalHospital #Church #MarathiNews

MR









