maharashtracity

2.6K posts

maharashtracity banner
maharashtracity

maharashtracity

@maharashtracity

Mumbai-based Marathi news portal. We deliver news, views, and analysis. Founder & Editor Vivek Bhavsar @vivekbhavsar @the_news_21

Mumbai, India Katılım Mayıs 2021
1.7K Takip Edilen872 Takipçiler
maharashtracity
maharashtracity@maharashtracity·
#PrakashAmbedkar यांनी #MamataBanerjee यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्यघटनेचा मुद्दा उपस्थित केला. पश्चिम बंगालमधील राजकीय पेचप्रसंगावर मोठी चर्चा. Read: TheRajkaran Story therajkaran.com/prakash-ambedk… @VBAforIndia @Prksh_Ambedkar @ambedkarite @TrinmoolC
MR
0
0
0
2
maharashtracity
maharashtracity@maharashtracity·
धरण भरते शहरांची तहान… पण कुशीतील १२ गावपाडे आजही तहानलेले. १९७९ पासून नळयोजना नाही. महिलांची उन्हात मैलोनमैल पायपीट. 📍मुरबाड वाचा गोपाळ पवार यांचा ग्राउंड रिपोर्ट 👇 therajkaran.com/barvi-dam-wate… @CMOMaharashtra @mikisankathore
MR
1
1
1
14
maharashtracity
maharashtracity@maharashtracity·
Tragic Plane Crash in #Baramati#Maharashtra Deputy CM #AjitPawar died in a plane crash near Baramati in Pune district on Wednesday morning, January 28, 2026, after the aircraft crash-landed while attempting to land at Baramati Airport.
maharashtracity tweet media
English
0
0
0
60
maharashtracity
maharashtracity@maharashtracity·
#SupremeCourt चा महत्त्वाचा आदेश: ४० नगरपरिषदा व १७ नगरपंचायतींचे निकाल न्यायप्रविष्ट. निवडणुका वेळापत्रकानुसार होणार; पण निकाल कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून. इतर ठिकाणी निवडणूक मोकळी — पण आरक्षण ५०% पेक्षा जास्त नको. #MaharashtraPolitics #LocalBodyElections
maharashtracity tweet media
MR
0
0
0
33
maharashtracity
maharashtracity@maharashtracity·
#Watch : @VijayWadettiwar म्हणतात, #SupremeCourt म्हणतं निवडणुका घ्या, पण 50% मर्यादा ओलांडू नका. म्हणजे #OBCReservation वर टांगती तलवार कायम. ज्या ठिकाणी #Reservation पुढे गेलं, तिथे #Elections नाही. २७% ओबीसी आरक्षणाचं काय? भाजपने ओबीसी बांधवांना फसवले. #Election2025 #BJP
MR
0
0
0
23
maharashtracity
maharashtracity@maharashtracity·
therajkaran.com/reservation-ca… नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५० टक्क्यांवरील आरक्षण मर्यादा ओलांडल्याबाबत दाखल याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. #LocalBodyElections #Maharashtrapolitics #Rajkaran #राजकारण
MR
0
0
0
17
maharashtracity
maharashtracity@maharashtracity·
#Watch : बीड ते परभणी उस आंदोलने तापली! Rs 4000 भाव व ₹3000 पहिली उचल मागणीवरून कोयता-बंदी, वाहतूक ठप्प. कार्यकर्त्याना अटक, प्रशासन ढिम्म. किसान सभेचा आग्रह: शेतकऱ्यांना न्याय द्या! : @DrAjitNawale1 @KisanSabha #KisanSabha #MaharashtraPolitics #Farmers #FarmersProtest
MR
0
0
0
18
maharashtracity
maharashtracity@maharashtracity·
निवडणुका होणार… पण निकाल टिकणार का? महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या, पण 57 ठिकाणी आरक्षणाचा भंग! सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले — “कायद्याच्या विरोधात झालेल्या निवडणुका रद्द होऊ शकतात.” #MaharashtraPolitics therajkaran.com/elections-will…
MR
0
0
0
11
maharashtracity
maharashtracity@maharashtracity·
काँग्रेसची स्वतंत्र लढाई = महाविकास आघाडीत तणाव + भाजपचा फायदा? हर्षवर्धन सपकाळ आणि प्रा. वर्षा गायकवाड यांच्या निर्णयानंतर MVA मध्ये फूट जवळपास निश्चित. 📺 संपूर्ण विश्लेषण youtu.be/vECS4y8NHzs/ #Rajkaran #Congress #BJP #MaharashtraPolitics
YouTube video
YouTube
MR
0
0
0
42
maharashtracity
maharashtracity@maharashtracity·
मुंबई मेट्रो-3 मध्ये दिव्यांगांना 25% सवलत — 23 नोव्हेंबरपासून लागू! हा निर्णय मिळवण्यासाठी सातत्याने लढणाऱ्या वरिष्ठ पत्रकार दिपक कैतके यांच्या पाठपुराव्याला यश. #MumbaiMetro #Accessibility #DisabilityRights @deepakkaitke therajkaran.com/mumbai-metro-3…
MR
0
1
1
72
maharashtracity
maharashtracity@maharashtracity·
#Watch : वडाळा मोनोरेल ट्रायलदरम्यान पुन्हा बंद! तांत्रिक बिघाडामुळे नवा रेक मध्येच थांबला. सप्टेंबरनंतरची ही दुसरी घटना — सुरक्षा व सिस्टम तयारीवर प्रश्नचिन्ह. #मुंबई #Monorail
MR
0
0
0
26