Mahendra Kolate | महेंद्र कोलते

2.1K posts

Mahendra Kolate | महेंद्र कोलते banner
Mahendra Kolate | महेंद्र कोलते

Mahendra Kolate | महेंद्र कोलते

@mahendra_kolate

अभियंता || ध्येयवेडा || वाचक || भटक्या || वेंधळलेला || विज्ञानवादी ॥ आशावादी || शेतकरी_पुञ

उजनीच्या कडेला Katılım Kasım 2019
230 Takip Edilen985 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Mahendra Kolate | महेंद्र कोलते
शिवाजी कोण होता ? ♥️ या पुस्तकाची पहीली आवृत्ती एप्रिल १९८८ मध्ये ३००० प्रतीची निघाली होती.आज मी जी आवृत्ती वाचतोय ती एकोणऐंशीवी आहे.इतक्या उशिराने हे पुस्तक मी वाचतोय यांची मनाला खंत वाटतेय.आत्तापर्यंत या पुस्तकाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत. n/1
Mahendra Kolate | महेंद्र कोलते tweet media
MR
7
62
590
29.7K
Mahendra Kolate | महेंद्र कोलते
प्रत्येकाच्या डोक्यावर असा एक ढग असतो, ज्याची एक वाळवंट वाट पाहत असतो. - चतुर (प्रणव सुखदेव)
MR
0
1
5
70
Mahendra Kolate | महेंद्र कोलते
शेवटी एवढंच म्हणेनं म्हतार जेवढ दिसायला देखणं आणि रांगड आहे तेवढंच त्यांचं लिखाण सुद्धा मनाला भिडणार,देखणं आणि खिळवून ठेवणार आहे.बिढार नंतर पुढच चांगदेव चतुष्टय-२ हूल वाचायला आता घेतलयं प्रंचड उत्सुकता आहे.लवकरच त्याचाही अनुभव आपल्यासोबत शेअर करेल. #बिढार #वाचन
MR
1
0
7
249
Mahendra Kolate | महेंद्र कोलते
जीवन कसे आहे ते कशासाठी जगायचं हे त्याला जीवन जगूनच कळतं. या कादंबरीत मला सगळ्यात आवडलेल वाक्य म्हणजे “माणसांना बीजगणिता सारख्या किंमती नसतात हे लक्षात ठेव" n/4
MR
1
0
7
259
Mahendra Kolate | महेंद्र कोलते
बिढार ❤️ दोनेक वर्षांपूर्वी कोसला वाचली त्यानंतर आत्ता बिढार वाचुन संपवल नेमाडेंच.पहिल्यांदा कोसला वाचताना ते समजायला वाचायला खुप जड गेलं होतं.कंटाळवाण वाटलं होत.परत कोसला दुसऱ्यांदा वाचली तेव्हा हे खुप वेगळं आपल्या हाती लागलंय याची जाणीव झाली n/1
Mahendra Kolate | महेंद्र कोलते tweet media
MR
1
8
49
2.9K
Mahendra Kolate | महेंद्र कोलते retweetledi
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
पाडव्याची खरेदी 🌻
Namdev Katkar tweet media
MR
7
5
281
5.1K
Mahendra Kolate | महेंद्र कोलते retweetledi
Unfiltered
Unfiltered@quotesdaily100·
Reading books + Asking questions + Trying new things + Accepting mistakes + Seeking feedback + Staying curious + Thinking deeply + Practicing daily + Sharing knowledge + Never settling = The road to mastery.
English
4
239
1K
16.6K
Mahendra Kolate | महेंद्र कोलते
निसर्गाच्या सानिध्यात थोरोने जिवन जगण्याचा त्याने जो अनुभव लुटला त्याच वर्णन या पुस्तकात त्याने प्रभावीपणे केलेलं आहे. ~ महेंद्र कोलते-पाटील #Books #booklover #book #bookread #वाचन #पुस्तकं @LetsReadIndia @jamirjlandge @MarathiDeadpool
MR
0
0
9
156
Mahendra Kolate | महेंद्र कोलते
या पुस्तकात त्याने त्याच्या वॅाल्डन काठच्या घराच वर्णन करताना लिहीलयं की माझ्या घरात तीन खुर्च्या आहेत.एक एकांतासाठी, दुसरी मैत्रीसाठी आणि तिसरी जनलोकांसाठी.जेव्हा माझ्या घरी पाहुणे अचानक आणि मोठ्या संख्येने येत असत तेंव्हा त्यांच्यासाठी फक्त तिसरी खुर्ची रिकामी असे. n/6
MR
1
1
6
139
Mahendra Kolate | महेंद्र कोलते
वॅाल्डनकाठी विचारविहार ❤️ वॅाल्डनकाठी विचारविहार हा दुर्गाबाई भागवत यांनी,अमेरिकन विचारवंत लेखक हेन्री डेव्हिड थोरो याच्या ‘वॅाल्डन’ या पुस्तकाचा केलेला अनुवाद आहे. n/1
Mahendra Kolate | महेंद्र कोलते tweet media
MR
3
9
55
2K
RUTU
RUTU@rutu609·
Guys, do you drink tea or coffee in the morning?
English
143
4
107
5K
Mahendra Kolate | महेंद्र कोलते retweetledi
ᅠ
@sehviyat·
ᅠ tweet media
ZXX
0
40
670
9.6K