MANGESH retweetledi
MANGESH
77 posts

MANGESH
@manGeshRising
#naturelover🏞️ #fitnesslover🏃
Pune, India Katılım Kasım 2020
232 Takip Edilen21 Takipçiler
MANGESH retweetledi

आरक्षणात मोठा बदल! सवलत घेतली तर Open मधून नोकरी नाही; महाराष्ट्र सरकारचा नवा नियम! संपुर्ण निर्णय उदाहरणासह समजून घ्या!
youtube.com/live/H4gQopdOx…

YouTube

MR

@bhimanwar If a candidate is already appointed as (Group-B) post but has given preference for (Group C) due to personal choice, work-life balance, location, field nature, or other reasons - will such candidate still be eligible for group-c recommendation or not?
English

@Rite_Water Tried contacting your customer service multiple times regarding a solar pump issue, but there’s been no response. Please look into this urgently.
#CustomerSupport #RiteWaterSolution
English
MANGESH retweetledi

मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी 'सारथी' या संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु अर्थ खात्याकडून वेळेवर अनुदान मिळत नसल्याने ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी शिष्यवृत्ती असून ती वेळेवर मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळण्याबाबत योग्य ती उपाययोजना करावी.
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
MR

ऑपरेशन सिन्दुर नंतर आता पाकिस्तान चे लक्ष मुंबई???
महाराष्ट्रात हल्ला होणार?
मुबई हाय अलर्ट वर
#OperationSindhoor #OperationSindhoor2 #IndiaPakistanWar #IndianArmy
MR

BIG BREAKING NEWS 🚨 MASSIVE operation could be LAUNCHED within 48 hours as per Zee News 😱
India may take VERY STRONG ACTION. THE Indian Army is fully prepared.
US & Israel have also backed India. No one knows what will happen in the next 2 days.
Meanwhile, Jews have come out in support of India against Islamic Terror.
Hindus and Jews together demonstrated outside the Pakistani embassy in London

English

परीक्षा पुढे ढकलावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. @Rupalispeak @RRPSpeaks @PawarSpeaks @AjitPawarSpeaks #Combine_जागावाढ_2024 #rajyaseva postpone


MR
MANGESH retweetledi

भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांची पोरं Collector Office बाहेर बसली आहेत — कोणतीही चैन नाही, कोणतीही गारवाही नाही. केवळ संघर्ष.
सरकारच्या आणि आयोगाच्या ढिसाळ नियोजनामुळे आज हजारो विद्यार्थी मानसिक तणावात आहेत.
राज्यसेवा, वने, कृषी, अभियांत्रिकी मुख्य परीक्षा किमान ४५ दिवस पुढे ढकला — EWS-SEBC विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यावरही सरकार गप्प का?
Combine 2024 मध्ये जागावाढ करा — लाखो तरुण रोजगाराच्या आशेवर बसलेत. पण तुमच्यासाठी ती फक्त आकड्यांची भरती?
सरकारने एकतर या तरुणांचा आवाज ऐकावा, नाहीतर त्यांचा उद्रेक थांबवणं शक्य होणार नाही. तुम्ही निवडणुकीत आश्वासने दिलीत, पण त्यांची अंमलबजावणी शून्य.
एकीकडे शासकीय भरती बंद, दुसरीकडे परीक्षा वेळेनं आणि न्यायानं घेण्याचीही तयारी नाही — ही कोणती सुशासन व्यवस्था?
हे सरकार बेरोजगारांशी फक्त जाहिरातींच्या भाषेत बोलतंय. पण आजचा तरुण जागा आहे — आणि आता तो वाचतोही, विचारतोही, आणि लढतोही.
#राज्यसेवा_Postpone
#Combine_जागावाढ
#MPSC_Failure
#YouthVsSystem
#NaukariNahiJumla
@CMOMaharashtra @Mpsc_Andolan @mpsc_office

MR
MANGESH retweetledi

#राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळावा तसेच #combine जागावाढ या रास्त मागण्यांसाठी आज राज्यभरात विद्यार्थी आंदोलन करत आहेत, मुळात दोन्ही विषय आयोगाच्या आणि सरकारच्या अखत्यारीतले असूनही आयोग आणि सरकार एवढा निर्दयीपणा का करत आहे?
सरकारच्या निर्दयीपणामुळे विद्यार्थ्यांमध्ये लाचारीची भावना निर्माण होत आहे. सरकारने युवांच्या या आंदोलनाला हलक्यात न घेता त्वरित मागण्या मान्य कराव्यात. आंदोलनादरम्यान पोलीस विशेषतः पुणे शहर पोलीस दडपशाही करू पाहतात हे योग्य नाही, यापुढे अशी दडपशाही केल्यास सरकारला परवडणार नाही याची नोंद घ्यावी.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ



MR
MANGESH retweetledi

आंदोलनस्थळी शासनाच्या प्रतिनिधी म्हणून रणरागिणी रुपालीताई ठोंबरे आलेल्या आहेत...
🙏🔥🚩
@Rupalispeak
#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ

MR
MANGESH retweetledi

स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या आयोग आणि सरकारकडे विविध मागण्या...
1. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024
318 विद्यार्थ्यांना न्याय देऊन तसेच आरक्षण आणि बाकी सर्व तांत्रिक मुद्दे सोडवून किमान आयोगाचे प्रसिद्धीपत्रक जाहीर झाल्यानंतर कमीत कमी 45 दिवस अभ्यासासाठी द्यावे.
2. संयुक्त महाराष्ट्र अराजपत्रित 2024 मध्ये PSI, STI ,ASO, SR पदांच्या जागा अतिरिक्त मागणी पत्रकाद्वारे लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात याव्यात.
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @mieknathshinde @AbhiPawarBJP @NANA_PATOLE @ashish_jadhao @LoksattaLive @SakalMediaNews @lokmat @News18lokmat @mataonline @maha_governor @ssaunik @INCHarshsapkal
MR
MANGESH retweetledi

मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.


MR

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब परीक्षेच्या अनेक संवर्ग (PSI-2959, STI-963, SR-40) यांच्या सदर जागा RTI माहितीअंतर्गत रिक्त असल्याचे कळत आहेत, या जागा त्वरित 2024 च्या परीक्षेमध्येच भरतीसाठी पाठवाव्यात हि विनंती. @Devendra_Office @CMOMaharashtra #Combine_जागावाढ_2024 @MahaDGIPR
MR
MANGESH retweetledi

MPSC राज्यसेवा 2024 च्या जाहिराती मध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP सह सर्व रिक्त संवर्गाच्या जागा लवकरात लवकर पाठवून लाखो MPSC विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती🙏 #राज्यसेवा2024जागावाढ
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@RRPSpeaks


MR
MANGESH retweetledi

मा @Dev_Fadnavis मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
राज्यसेवा आणि Combine 2024 च्या रिक्त पदांची तत्काळ जागावाढ करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश द्यावेत ही विनंती
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@Maha_GoodGovern
@ssaunik
#Combine_जागावाढ_2024
#राज्यसेवा2024जागावाढ


MR
MANGESH retweetledi

मा @Dev_Fadnavis मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
राज्यसेवा आणि Combine 2024 च्या रिक्त पदांची तत्काळ जागावाढ करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश द्यावेत ही विनंती
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@Maha_GoodGovern
@ssaunik
#Combine_जागावाढ_2024
#राज्यसेवा2024जागावाढ


MR
MANGESH retweetledi

@OFFICER_CLUB11 @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @MahaDGIPR @RRPSpeaks MPSC राज्यसेवा २०२४ शेवटची Objective पॅटर्नची असल्याने जाहिरातीमध्ये जागावाढ करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती तसेच MPSC Combine गट ब गट क मध्ये देखील जागा वाढ करावी ही विनंती.
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
#राज्यसेवा_जागावाढ2024 #Combine_जागावाढ2024
MR
MANGESH retweetledi

#राज्यसेवा_जागावाढ 2024
#Combine_जागावाढ 2024
#MPSC स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याकडून शासनाला आलेल्या जाहिरात मध्ये जागा वाढबाबत नम्र विनंती..
1. MPSC 2024 मध्ये होणारी राज्यसेवा ही शेवटची Objective पॅटर्न ची असल्याने आलेल्या जाहिरात मध्ये जास्तीत जास्त जागावाढ करावी. खूप पदांच्या जागा रिक्त आहेत..🙏
2. MPSC Combine पूर्व 2024 गट ब, गट क जाहिरात मध्ये सुद्धा जागावाढ करावी. खूप जागा सुधारित SEBC आरक्षण मुळे वापस गेलेल्या आहेत. त्या जास्तीत जास्त जागा शासनाने या जाहिरात मध्ये ऍड करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना दिलासा द्वावा ही विनंती..🙏
@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@DrSEShinde
@AbhiPawarBJP
@AjitPawarSpeaks
@cbawankule
@SMungantiwar
@dhananjay_munde
@ChhaganCBhujbal
@SunilTatkare
@girishdmahajan
@atulsave_india
@ChDadaPatil
@Dwalsepatil
@RVikhePatil
@mrhasanmushrif
@RajThackeray
@mieknathshinde @Dev_Fadnavis @RVikhePatil @AbhiPawarBJP
@PawarSpeaks @supriya_sule
@uddhavthackeray @RajThackeray @AUThackeray @rautsanjay61
@ajitpawarspeaks @Chh_Udayanraje
@NANA_PATOLE @bb_thorat @Jayant_R_Patil @RealBacchuKadu

MR




