Mandar Rasal

287 posts

Mandar Rasal

Mandar Rasal

@mandar_rasal

जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना रायगड

Katılım Nisan 2016
17 Takip Edilen125 Takipçiler
Mandar Rasal retweetledi
विनायक चौथे🇮🇳
जुनी पेन्शन OPS आमरण उपोषण समर्थनार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर ला आक्रोश मोर्चा..💥 वर्धा येथे उपोषणकर्त्यांनी 4 थ्या दिवशी जलत्याग ही केल्याने राज्यभरातून विविध माध्यमातून तीव्र पडसाद. (update 5 Oct 2024,2.00 pm ) #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #पुरान_पेन्शनी_आमरण_अनशन @lokmat
MR
4
109
148
1.1K
Mandar Rasal
Mandar Rasal@mandar_rasal·
आणखी एक उपोषणकर्ते अत्यवस्थ तातडीने दवाखान्यात ऍडमिट आमरण उपोषण स्थळ वर्धा दिवस 4 था @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks सरकार म्हणून आपणास जाग येणार कि नाही? @abpmajhatv @lokmat @TV9Marathi @zee24taasnews @pudharionline @ibnlokmattv1 बातम्या सरकार कडे जाणार कि नाही
MR
0
14
15
183
Mandar Rasal retweetledi
विनायक चौथे🇮🇳
उद्यापासून पाणीत्याग..😢 कल से पानी भी नहीं पियेंगे पुरानी पेन्शन आमरण अनशन के आंदोलक..#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण (दिवस 3रा Update 6.30pm) "सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं.. #OPS_Hunger_Strike #I_Support_OPS_Hunger_Strike @mieknathshinde @lokmat #महाराष्ट्र #असंवेदनशील_सरकार
हिन्दी
45
180
249
3.7K
Mandar Rasal retweetledi
विनायक चौथे🇮🇳
आक्रोश आहे जीवनाचा जुनी पेन्शन मिळवण्याचा.. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण,दिवस 3रा (update-4 oct 2024, 11.44 am) उपोषण ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वैद्यकीय तपासणी.. कालपेक्षा आज उपोषणकर्त्यांची तब्बेत काळजी करणारी आहे. #I_Support_OPS_Hunger_Strike #वर्धा #पुरानी_पेन्शन_आमरण_अनशन @lokmat
विनायक चौथे🇮🇳 tweet media
विनायक चौथे🇮🇳 tweet media
MR
3
53
75
954
Mandar Rasal retweetledi
विनायक चौथे🇮🇳
(Update @ 3 oct 2024, 4.00 pm #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #वर्धा महाराष्ट्रात सुरू असलेल्या जुनी पेन्शन आमरण उपोषणाचा आज 2 रा दिवस आहे.. काल दिवसभर आणि आज सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही, अश्या परिस्थितीत काही मावळे जीवाची बाजी लावून लढत आहेत.. आज सकाळी काही उपोषणकर्त्या मित्रांची तब्येत थोडी खालावली आहे, जसजसा वेळ जात आहे तसतशी परिस्थिती कठीण होत चालली आहे.. उपोषण स्थळी विविध सामाजिक संघटना , कर्मचारी संघटनां चा पाठींबा सुरुय, विरोधी पक्षनेत्यांच्या भेटी सुरुय.. सर्व स्तरातून जुनी पेन्शन ला पाठींबा मिळत आहे.. महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बांधवांनी आपल्या या मावळ्यांच्या तब्बेतीसाठी प्रार्थना करा.. पुढील अपडेट लवकरच..🙏🏻 #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #HungerStrikeforOPS @mieknathshinde
विनायक चौथे🇮🇳 tweet mediaविनायक चौथे🇮🇳 tweet mediaविनायक चौथे🇮🇳 tweet mediaविनायक चौथे🇮🇳 tweet media
MR
1
51
77
742
Mandar Rasal retweetledi
विनायक चौथे🇮🇳
जुन्या पेन्शन च्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण.. इलेक्ट्रॉनिक मीडिया कडून दखल.. धन्यवाद! पुढील काही दिवस असेच सहकार्य असू द्या..🙏 #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण @abpmajhatv @rajivkhandekar @pudharionline @saamTVnews @LokshahiMarathi @NDTVMarathi @lokmat @mumbaitak @zee24taasnews @News18lokmat @mieknathshinde @supriya_sule @AUThackeray @SaamanaOnline @Niteshkarale05 @AjitPawarSpeaks
विनायक चौथे🇮🇳 tweet mediaविनायक चौथे🇮🇳 tweet media
विनायक चौथे🇮🇳 tweet media
MR
9
119
152
2.4K
Mandar Rasal retweetledi
Sudhakar Adbale
Sudhakar Adbale@sudhakaradbale·
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना च्या वतीने १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वरत लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी आज महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपासून वर्धा येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले. या उपोषणास भेट देऊन मार्गदर्शन केले. #ops
Sudhakar Adbale tweet media
MR
2
61
85
774
Mandar Rasal retweetledi
Vitesh Khandekar
Vitesh Khandekar@ViteshKhandekar·
सत्याग्रहाचा मंत्र ज्यांनी या देशाला दिला त्या परम पूज्य महात्मा गांधीजींच्या जयंती २ ऑक्टोबर २०२४ पासून '#जुनी_पेंशन लागू करा' या एकमेव मागणी साठी वर्धा येथे मी व माझ्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #OnlyOPS @mieknathshinde @CMOMaharashtra
Vitesh Khandekar tweet mediaVitesh Khandekar tweet mediaVitesh Khandekar tweet media
MR
47
140
198
2.7K
Mandar Rasal
Mandar Rasal@mandar_rasal·
महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून वर्धा येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर आणि सहकाऱ्यांचे #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण ला सुरुवात. #NoUPS_NoGPS_OnlyOPS @mieknathshinde #पुरानी_पेन्शन @lokmat #GandhiJayanthi
Mandar Rasal tweet media
MR
0
5
10
88