महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन retweetledi
महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन
74 posts

महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन
@mdmaoffice
महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन ही महाराष्ट्रातील सर्व न्यूज पोर्टल वेबसाईट संपादक पत्रकारांसाठी काम करणारी संघटना आहे. [email protected] M -9822668786
Maharashtra, India Katılım Aralık 2020
102 Takip Edilen161 Takipçiler

👆👆 आज रात्रीच्या कार्यक्रमाची लिंक खालील प्रमाणे आहे सर्व सोशल मीडिया आणि मित्रांसोबत शेअर करा.. बॅनर आपल्या व्हाट्सअप ला स्टेटस ठेवा तसेच फेसबुक ला सुद्धा शेअर करा आणि जास्तीत जास्त पत्रकार मित्रांना पाठवा
youtu.be/tuH6ETu7PiQ

YouTube

MR

डिजिटल मीडिया च्या नोंदणी संदर्भात महा डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीने आक्षेप नोंदविण्यात आले.@PrakashJavdekar @PMOIndia @CMOMaharashtra @MIB_India @Dev_Fadnavis @OfficeofUT @iAditiTatkare @DrDilipP_IAS




MR

@Dev_Fadnavis पूर्णवेळ सक्षम अधिकारी नसणे ही मूळ अडचण आहे पूर्णवेळ सक्षम अधिकारी असेल तर मोर्तलिटी रेट सुद्धा कमी होईल आणि मनुष्यबळाची कमतरता सुद्धा भरून निघेल. आपण या बाबीवर लक्ष द्यावे ही अपेक्षा
MR

अकोला : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. अशात तेथे अधिक उपाययोजना करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील अनेक प्रश्नांबाबत आज चर्चा झाली. मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. याबाबत राज्य सरकारकडे आम्ही पाठपुरावा करू!
काही सोयी अधिक गतीने उभारण्याची नितांत गरज आहे.
#FightAgainstCOVID19
MR

@Dev_Fadnavis प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉक्टर राजकुमार चव्हाण हे आरोग्य यंत्रणा सक्षम पणे चालू शकत नाहीत. ते स्वतःला आरोग्याच्या बाबतीत फिट नाही त्यामुळे त्यांनी त्यांचे प्रमोशन सुद्धा नाकारले होते याची आठवण सरकारला नाही का?
MR

@Dev_Fadnavis सर्वात अगोदर तेथे पूर्णवेळ आरोग्य उपसंचालकांची मागणी करा. डॉक्टर राजकुमार चव्हाण हे सरकारचे जावई आहेत का याचाही शोध घ्या कारण त्यांच्याकडे अकोला जिल्हा शल्यचिकित्सक तसेच अकोला विभागाचे आरोग्य उपसंचालक पदाचा पदभार आहे. राज्यामध्ये एकही सक्षम प्राधिकारी नाही का?
MR

@Dev_Fadnavis कधीकधी आपल्या पक्षाच्या भूमिकेवर सुद्धा संशय येतो. सध्याचे प्रभारी आरोग्य उपसंचालक सरकारचे जावई आहेत काय?
MR

📍Akola
आता तिसरी लाट येईल का,हे कुणी ठामपणे सांगितले नाही. पण आपल्याला संपूर्ण व्यवस्था उभी करावी लागेल.
महाराष्ट्राला सर्वात जास्त रेमडेसिवीर मोदींजींनी दिले,सर्वाधिक ऑक्सिजन,व्हेंटिलेटर सुद्धा दिले. काही लोक केवळ कांगावा करतात, कांगावेखोरांना मी उत्तर देत नाही!
#ThirdWave
MR

@Dev_Fadnavis प्रभारी आरोग्य उपसंचालकच्या नाकाखाली रेमदेसिविर चा काळा बाजार होत आहे. प्रभारी आरोग्य उपसंचालक आला हे सुद्धा माहिती नाही की संशयित आरोपी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आहे की परमनंट.?
MR
















