

Municipal Engineer's Association Mumbai
184 posts

@meabmc
Official X Handle of MEA(Municipal Engineer's Association Mumbai) Union code -50. Bal Dandvate Smriti, Bwala Masjid, N.M. Joshi Marg, Currey Rd Mumbai-13










आपल्या सर्वांचे लाडके, हसतमुख अजित दादा पवार आपल्यातून निघून गेले… त्यांच्या जाण्याने मनात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती शब्दांत मांडणे अशक्य आहे. आजही हे वास्तव स्वीकारणे कठीण जात आहे. अशा दुःखाच्या काळात आनंद साजरा करणे , वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणे उचित ठरणार नाही. म्हणूनच माझी सर्वांना नम्र व कळकळीची विनंती आहे की, माझा वाढदिवस साजरा करू नये, कुठेही पोस्टर लावू नये व कार्यक्रम करू नये.










सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरूण त्याच्या पत्नी आणि मुलासह बाईक ढकलत असल्याचे दिसते. स्विगी डिलिव्हरी बॉय त्यांच्या मदतीला धावून येतो आणि त्यांना पेट्रोलची मदत करतो. त्या डिलिव्हरी बॉयच्या कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. #ViralVideo #Video







@mybmc सर्वोच्च न्यायालयच्या आदेशा नंतर सुद्धा कनिष्ठ अभियंता पदासाठी 1 वर्षा पूर्वी घेतलेल्या सरळसेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत अक्षम्य दिरंगाई केली जात आहे @Dev_Fadnavis साहेब,आपण जाहीर केलेल्या नियमावली चं जर अंमलबजावणी होत नसेल तर दाद कुठं मागायची??? @mieknathshinde साहेब आपलं खातं आहे!! गरीब, शेतकरी व कष्ट कऱ्यांची पोरं चातका सारखी निकालाची वाट पाहतं आहेत पण कुणालाचं काहीही पडलेलं नाहीं! काही मुलं तर डिप्रेशन मध्ये गेली आहेत मुंबई मध्ये चकरा मारून नैराश्य ग्रस्त झाली आहेत म्हणून मायबाप सरकार एक विनंती आहे निकाल उद्याचं जाहीर करावा आणी झालेल्या दिरंगाई बाबत चौकशी करुन योग्य तो न्याय द्यावा!!





