विकास भानुदासराव देशपांडे...🚩

25.6K posts

विकास भानुदासराव देशपांडे...🚩 banner
विकास भानुदासराव देशपांडे...🚩

विकास भानुदासराव देशपांडे...🚩

@mevikasdesh

भारतीय जनता पार्टी वसई विरार जिल्हा सहसंयोजक सोशल मीडिया.. आणि देव. देश. धर्म ह्या साठी काम करणारा एक देव प्रेमी देश प्रेमी आणी हिंदू धर्म प्रेमी व्यक्ति.. 🙏

विरार Katılım Kasım 2019
3.6K Takip Edilen16.8K Takipçiler
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweetledi
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
अब तक ९९... ९९ वी निवडणूक हरलेला @RahulGandhi ने आजच्या निकालावर दिलेली प्रतिक्रिया.. 😀
MR
4
11
107
1.5K
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweetledi
Rajan Naik
Rajan Naik@Rajannaikbjp·
ऐतिहासिक विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! केरळम राज्यातील चित्तनूर विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार बी.बी.गोपाकुमार यांच्या दणदणीत विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन! 💐 पक्ष नेतृत्वाने दिलेल्या चित्तनूर विधानसभेच्या जबाबदारी बद्दल पक्ष श्रेष्ठीचे मनःपूर्वक आभार.. 🙏 #KeralaElection #BJP #Victory #विजयाचा_संकल्प #जनतेचा_विश्वास 🚩
Rajan Naik tweet mediaRajan Naik tweet mediaRajan Naik tweet mediaRajan Naik tweet media
MR
1
3
7
156
विकास भानुदासराव देशपांडे...🚩
घरोघरी जाऊन लोकांची धुणीभांडी करणारी सर्व साधारण महिला आमदार होऊ शकते का..? उत्तर आहे हो होऊ शकते आणि तेही फक्त भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली कारण घडले ही तसेच आहे घरोघरी जाऊन भांडी धुणारी भाजपच्या महिला कार्यकर्त्या कलिता माझी यांची आऊसग्राम मधून तब्बल १२५३५ मतांनी विजयी . एक सर्व सामान्य गरीब कुटुंबातील भांडी धुऊन घर चालवणारी महीला सुध्दा भारतीय जनता पार्टी कडून आमदार बनू शकते...
MR
0
1
17
207
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweetledi
Vinod Tawde
Vinod Tawde@TawdeVinod·
जहां पैदा हुए मुखर्जी, वो बंगाल हमारा है। बंगाल विधानसभा चुनाव में भारतीय जनता पार्टी को ऐतिहासिक जनादेश देने के लिए बंगाल की जनता का बहुत-बहुत अभिनंदन।
हिन्दी
44
594
3.8K
25.5K
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweetledi
भाजपा महाराष्ट्र
अब तक ९९... (पराभव) राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कधीही न मोडणारा पराभवाचा रेकॉर्ड नोंदवला आहे. पराभवाच्या महाविक्रमाकडे राहुल गांधींची अशीच घोडदौड सुरू राहणार. काँग्रेसच्या देशविरोधी भूमिकांमुळेच देशभरातील जनता मतदानातून त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे.
भाजपा महाराष्ट्र tweet media
MR
30
43
111
3.6K
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweetledi
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
१२ वर्षात महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर क्रांती झाली! - समृद्धी महामार्ग : मुंबई पासून नागपूर १४ तासावरून ८ तासांवर आले. - अटल सेतू : मुंबई पासून पनवेल 3 तासावरून ३५ मिनिटांवर आले. - कोस्टल रोड : मुंबईतल्या मुंबईत तासंतास ट्रॅफिक मध्ये थांबावं लागायचं तेच मुंबई बांद्रा आता फक्त १७ मिनिटांवर आले. - पुणे - मुंबई कनेक्टिव्हिटी : ३ तासावरून २ तासांवर आली. हे फक्त आणि फक्त @Dev_Fadnavis जी यांच्यामुळेच शक्य झालं आहे. ज्यांनी टिंगल उवडली हे असले प्रोजेक्ट शक्यच नाही.. त्याना देवेंद्रजी यांनी माफ केल आहे.
Prakash Gade tweet media
MR
61
133
429
10.8K
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweetledi
भाजपा महाराष्ट्र
मुख्यमंत्री देवाभाऊंच्या पुढाकारामुळे, 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स' मध्ये आता डॉ. बाबासाहेबांच्या नावाने 'अध्यासन' स्थापन होत आहे. #DrBabasahebAmbedkar #Maharashtra #BJP
MR
0
28
43
866
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweetledi
भाजपा महाराष्ट्र
पहलगामच्या कटू आठवणी देश अजून पूर्णपणे विसरलेला नसतानाच, पहलगाम मध्ये ज्याप्रमाणे हिंदू व्यक्तींना धर्म विचारून दहशतवाद्यांनी क्रूरपणे मारले होते, अगदी त्या प्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथे “जैब जुबैर अंसारी” या धर्मांधाने दोन हिंदू व्यक्तींवर धर्म विचारून प्राणघातक हल्ला केला. पोलीस तपासात “जैब जुबैर अंसारी” कडे ISIS सारख्या दहशतवादी संघटनेच्या संबंधित साहित्यही आढळले असल्याचे समजते. अशा प्रसंगी काँग्रेस पक्ष काय करत आहे तर, अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून धादांत खोटे बोलून, मुस्लिमांवर हल्ले होत आहेत असे भासवून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. हा हल्ला ISISच्या 'लोन वुल्फ' दहशतवादी हल्ला प्रकारातील दिसत असताना, काँग्रेस या जिहाद्याला वाचवण्यासाठी पुढे का येत आहे? काँग्रेस पक्षाने हिंदूंचा सदैव तिरस्कार केला आणि तुष्टीकरणाचे राजकारण केले. परंतु हिंदूंवर असे भ्याड हल्ले होत असतानाही काँग्रेसला तुष्टीकरणाचे राजकारण करायच हेच अत्यंत किळसवाणे आहे. #ShameOnCongress
MR
3
58
86
1.8K
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweetledi
भाजपा महाराष्ट्र
पाकिस्तानी दहशतवाद्यांना 'जी' आणि 'साहेब' म्हणणारी काँग्रेस उघडपणे हिंदूंना दहशतवादी म्हणू लागली आहे. #ShameOnCongress
MR
23
22
39
648
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweetledi
Chitra Kishor Wagh
Chitra Kishor Wagh@ChitraKWagh·
“एखादी घटना झाली की त्या आरोपीला पकडणं सोपं असतं पण पुरावे गोळा करून न्यायालयात केस उभी करणं महत्वाचं असतं आणि म्हणूनच खरात प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना जरा कुणकुण लागली तेव्हा त्यांनी मागच्या दोन तीन महिन्यांपासून त्याच्यावर काम करायला सुरुवात केली.”
MR
7
20
109
5.5K
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweetledi
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
हा प्रवास सत्तेचा नाही, तर राष्ट्रनिर्माणाचा आहे! संघर्ष, संघटन आणि कार्यकर्त्यांच्या घामाने घडलेला भाजपा प्रवास..."वादळं आली, संकटं आली, पण ज्यांनी कधी झुकणं शिकलंच नाही, त्यांनीच इतिहास लिहिला… कारण त्यांना सत्ता नव्हे, तर राष्ट्र घडवायचं होतं!" ६ एप्रिल १९८० हा दिवस केवळ एका पक्षाच्या स्थापनेचा नव्हता, तर तो एका विचाराच्या पुनर्जन्माचा दिवस होता. जनसंघाच्या रूपात ज्याची बीजे रोवली गेली, त्याच विचाराने अनेक पराभव, उपेक्षा, अपमान आणि संघर्ष झेलत ‘भारतीय जनता पार्टी’ या नावाने पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी ना सत्ता होती, ना संसाधने होती, ना राजकीय पाठबळ पण एक गोष्ट होती अढळ विश्वास! आज, जेव्हा आपण भाजपा हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणतो, तेव्हा त्या मागे असलेला प्रवास समजून घेतला पाहिजे. हा प्रवास ‘एका रात्रीत’ झालेला नाही; हा प्रवास आहे हजारो कार्यकर्त्यांच्या झोपेच्या रात्रींचा, घामाच्या थेंबांचा आणि अनेक वेळा झालेल्या पराभवांचाही. १९८४ च्या निवडणुकीत फक्त २ जागा! आजचा भाजपा पाहणाऱ्यांना हे ऐकून विश्वास बसणार नाही. पण, हीच ती सत्यकथा आहे, जी या पक्षाची खरी ताकद सांगते. जिथे इतर पक्ष दोन पराभवानंतर अस्तित्व गमावतात, तिथे भाजपा कार्यकर्त्यांनी पराभवाला शिकवण मानलं, अपमानाला प्रेरणा बनवलं आणि पुन्हा उभं राहण्याचा संकल्प केला. भाजपाचा खरा कणा म्हणजे त्याचा कार्यकर्ता. हा कार्यकर्ता टीव्हीवर दिसत नाही, तो मोठ्या मंचावर भाषण करत नाही… पण तो गावागावात, गल्लीबोळात, समाजाच्या प्रत्येक स्तरावर शांतपणे काम करत असतो. निवडणूक असो वा नसू दे, तो कायम सक्रिय असतो. कारण त्याच्यासाठी राजकारण म्हणजे ‘इव्हेंट’ नाही, तर ‘सेवा’ आहे. भाजपाचा प्रवास हा नेहमीच सोपा नव्हता. या पक्षाने राजकीय बहिष्कार सहन केला, माध्यमांमध्ये बदनामी सहन केली, अनेक वेळा राजकीय ‘अस्पृश्यता’ वागणूकही सहन केली. पण या सगळ्यांवर मात करत हा पक्ष उभा राहिला. कारण, त्याच्या मनात सत्तेची लालसा नव्हती, तर ध्येयाची जिद्द होती. भाजपाने कधीही शॉर्टकटचा मार्ग निवडला नाही. इतर पक्ष जिथे सत्तेसाठी तडजोड करतात, तिथे भाजपाने दीर्घकालीन संघटन उभारण्यावर भर दिला. प्रत्येक बूथवर कार्यकर्ता तयार करणे, समाजाच्या प्रत्येक घटकात पोहोचणे, लोकांशी थेट संवाद साधणे या पद्धतीने भाजपा हळूहळू लोकांच्या मनात रुजत गेला. या प्रवासात अनेक मोठे टप्पे आले. राम जन्मभूमी आंदोलनाने जनभावना जागृत केल्या, अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाने देशाला स्थैर्य दिलं, आणि पुढे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा राष्ट्रीय पातळीवर एका नव्या उंचीवर पोहोचला. पण या प्रत्येक टप्प्याच्या मागे एक गोष्ट कायम राहिली संघटनाची ताकद. भाजपाने केवळ निवडणुका जिंकल्या नाहीत, तर लोकांचा विश्वास जिंकला. कारण, हा पक्ष निवडणुकीच्या आधीच नाही, तर निवडणुकीनंतरही लोकांसोबत राहतो. आपत्ती असो, संकट असो, महामारी असो भाजपा कार्यकर्ता नेहमीच पहिल्या रांगेत उभा असतो. हेच त्याचं वेगळेपण आहे. आज भाजपा सत्तेत आहे… पण त्याची मानसिकता अजूनही संघर्षाचीच आहे. कारण, हा पक्ष विसरलेला नाही की तो कुठून आला आहे. २ जागांपासून सुरू झालेला प्रवास आज शेकडो जागांपर्यंत पोहोचला, पण त्या प्रत्येक यशामागे असंख्य कार्यकर्त्यांचे न दिसणारे त्याग आहेत. भाजपा हा ‘रेडीमेड’ पक्ष नाही…तो घडवला गेला आहे. विटा विटांनी, पाऊल पाऊलाने, संघर्षातून आणि संयमातून. म्हणूनच त्याचा पाया इतका मजबूत आहे. स्थापना दिनाच्या निमित्ताने हा केवळ उत्सव नाही… हा त्या प्रत्येक कार्यकर्त्याला सलाम करण्याचा दिवस आहे, ज्याने कधी नावासाठी काम केलं नाही, पण ध्येयासाठी आयुष्य झिजवलं. " चिखलात उगवलेलं कमळ, वादळांनी कधी कोमेजलं नाही, कारण त्याच्या मुळाशी संघर्ष आहे, आणि नसानसात वाहतंय राष्ट्रभक्तीचं पाणी…" #47YearsOfNationFirst #४६वर्षे_समर्पणाची_४६वर्षे_भाजपाची #Glorious46Years_of_BJP
Prakash Gade tweet media
MR
11
39
133
2K
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweetledi
Rajan Naik
Rajan Naik@Rajannaikbjp·
📍 केरळ. च्यातनूर केरळ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर च्यातनूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-एनडीएचे अधिकृत उमेदवार, केरळचे श्री. बी. बी.गोपकुमार यांची भेट घेतली. प्रचार नियोजनासाठी भाजप पदाधिकारी व शक्ती केंद्र प्रमुख यांच्या भेटीगाठी घेतल्या. #KeralaElection #BJP #NDA #च्यातनूर #ElectionCampaign
Rajan Naik tweet mediaRajan Naik tweet mediaRajan Naik tweet mediaRajan Naik tweet media
MR
0
4
14
160
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweetledi
Vinod Tawde
Vinod Tawde@TawdeVinod·
वक्फ के नाम पर बंगाल में ‘महालूट’ और 'तुष्टिकरण' का पर्दाफाश! वक्फ बिल पर हंगामा करने वाली ममता दीदी अब जवाब दें—17 मार्च 2026 तक वेरिफिकेशन में 3,509 संपत्तियां सीधे रिजेक्ट कैसे हो गईं? इतनी बड़ी गड़बड़ी क्या फर्जी डेटा का खेल था या सच छुपाकर घुसपैठियों को पनाह देने की कोशिश है? बंगाल अब जवाब मांग रहा है।
Vinod Tawde tweet mediaVinod Tawde tweet media
हिन्दी
1
66
136
2.1K
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweetledi
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)
हाच तो फरक असतो... अंबानींच्या घराखाली स्पॉटक ठेवणारा खुनी सचिन वाजे जेव्हा सापडला तेव्हा पत्रकार परिषद घेऊन 'सचिन वाजे काय लादेन आहे का'? म्हणत त्याची पाठराखण केली होती. विचार करा खरात प्रकरणात त्यांनी काय निर्णय घेतला असता? मात्र देवाभाऊंना जसे हे प्रकरण कानावर आले तसे कारवाईचे फास आवळले आणि आतापर्यंत संबंधित कारवाई झाली आहे. 📍महाराष्ट्र पोलीसांनी ६ पिडीत महिलांना निष्पन्न करून ५ पिडीत महिलांचे जबाबावरून ५ गुन्हे व १ साक्षीदाराच्या जबाबावरून त्याच्या पत्निविषयी घडलेल्या प्रकाराबाबत १ गुन्हा असे एकूण ६ गुन्हे नोंद केलेले आहेत. 📍या दाखल गुन्ह्यात आरोपी अशोक खरात याला अटक करून त्याची पोलीस कोठडी मिळाली आहे. 📍 आरोपीने भोंदूगिरी जादूटोणा करून केलेल्या अश्लिल कृत्याबाबतचे व्हीडीओ ज्या साक्षीदाराने पोलीसांसमक्ष सादर केले त्याला पोलीस संरक्षण देण्यात आलेले आहे. 📍या संपुर्ण प्रकरणात आजपावेतो एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. या ८ गुन्ह्यांपैकी ७ गुन्हे S.IT.कडे तपासास आहेत व १ गुन्हा क्राईम युनिट क्र. १, नाशिक शहर यांचेकडे तपासास आहे. 📍खरातच्या व त्याच्या कुटुंबियांच्या संपत्तीच्या चौकशी केली जात आहे. असा कोणताही अक्षम्य गुन्हा जेव्हा उघड होतो तेव्हा राजकीय इच्छाशक्ती देखील मोठी लागते. नाहीतर ठाकरेंनी याच खरातसाठी शासन आदेश काढून शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी त्याच्या संस्थेकडे वळवले होते.
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) tweet media
MR
19
54
281
17.5K
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweetledi
Rajan Naik
Rajan Naik@Rajannaikbjp·
आठवडा ५; दिवस २ : अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ #Maharashtra #MahaBudget2026 #mlarajannaik
Rajan Naik tweet mediaRajan Naik tweet mediaRajan Naik tweet mediaRajan Naik tweet media
MR
0
3
15
148
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweetledi
Rajan Naik
Rajan Naik@Rajannaikbjp·
📍 रेजन्सी हॉल, नालासोपारा पूर्व महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पानिमित्त आज राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गणेश नाईक जी यांची पत्रकार परिषद उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या पत्रकार परिषदेत राज्याच्या अर्थसंकल्पातील विविध विकासाभिमुख तरतुदी, सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या योजना तसेच पालघर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी करण्यात आलेल्या विशेष तरतुदींची सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रसंगी माझ्यासह पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा. डॉ. हेमंत विष्णु सवरा जी, वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित, भाजपा वसई-विरार जिल्हाध्यक्षा सौ. प्रज्ञा पाटील, विरोधी पक्षनेते श्री. मनोज पाटील, गटनेते श्री. अशोक शेळके, माजी जिल्हाध्यक्ष श्री. महेंद्र पाटील तसेच इतर पदाधिकारी आणि पत्रकार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पालघर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा अर्थसंकल्प दिशादर्शक ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. #महाराष्ट्र_अर्थसंकल्प #पालघर_जिल्हा #नालासोपारा #विकासासाठी_कटिबद्ध #भाजपा
Rajan Naik tweet mediaRajan Naik tweet mediaRajan Naik tweet mediaRajan Naik tweet media
MR
0
2
5
118
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweetledi
Rajan Naik
Rajan Naik@Rajannaikbjp·
📍 महाराष्ट्र विधानभवन आज वसई तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसंदर्भात विधानभवनात ठामपणे प्रश्न 🔸 स्थानिक भाजी विक्रेते यांच्यावर अन्याय व मच्छिमार बांधवांसाठी आरक्षित जागा वसई तालुक्यातील भूमिपुत्र भाजी व्यवसायिक यांच्यावर मुंबई, दादर येथे होणारा अन्याय तसेच मच्छिमार बांधवांसाठी पूर्वीपासून आरक्षित असलेल्या जागांचा प्रश्न प्रलंबित आहे.या जागांवर अन्य वापर होऊ नये आणि स्थानिकांना त्यांचा हक्काचा व्यवसाय करण्यासाठी त्या तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठोस मागणी केली. 🔸 OC नसलेल्या इमारतींना पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी अनेक इमारतींना अद्याप ‘OC’ नसल्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. नागरिकांचा पाण्याचा प्रश्न हा मानवी हक्काचा विषय असल्याने, तात्पुरत्या स्वरूपात तरी तात्काळ पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी शासनाकडे केली. 🔸 नागरिकांच्या न्यायासाठी लढा कायम स्थानिक नागरिक, भूमिपुत्र, भाजी विक्रेते आणि मच्छिमार बांधव यांच्या हक्कांसाठी शासनाचे लक्ष वेधून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. वसई तालुक्याच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी हा लढा पुढेही सुरूच राहील. #वसई_तालुका #भूमिपुत्र #मच्छिमार_बांधव #भाजी_व्यवसाय #पाणीप्रश्न #विधानभवन #mlarajannaik
MR
0
4
8
160