नरेश🇮🇳

1.9K posts

नरेश🇮🇳 banner
नरेश🇮🇳

नरेश🇮🇳

@mi_naresh

Nagpur Katılım Eylül 2024
414 Takip Edilen45 Takipçiler
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
"रशियाने भारताला नाकारून पाकिस्तानला स्वस्त तेल देणार" या बातमीचे शीर्षक अतिशय दिशाभूल करणारं आणि १०० टक्के खोटं आहे. या बातमीमागची खरी कहाणी ही आहे... "रशियाचे पाकिस्तानमधील राजदूत अल्बर्ट खोरेव यांनी सांगितलं की, जर पाकिस्तानने अधिकृतपणे विनंती केली तर रशिया स्वस्त दरात तेल देण्यास तयार आहे. मात्र अजून पाकिस्तानकडून कोणताही अधिकृत संपर्क झालेला नाही. म्हणजेच रशियाने पाकिस्तानला तेल दिलेलं नाही, फक्त ऑफर दिली आहे. ती सुद्धा पाकिस्तानने मागितल्यावरच! भारत सरकारने स्पष्ट सांगितलं की, "भारताने कधीही कोणत्याही देशाच्या परवानगीने रशियन तेल विकत घेतलेलं नाही. फेब्रुवारी, मार्च २०२६ मध्येही भारत रशियाकडून तेल आयात करत आहे आणि रशिया हा भारताचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार आहे." एका ओळीत सांगायचं तर ही बातमी असत्य आणि दिशाभूल करणारी आहे. @lokmat डिजिटल ने आशा प्रकारच्या खोट्या बातम्या दिल्या तर कायदेशीर कारवाईसाठी तयार राहावे.
Prakash Gade tweet media
MR
49
69
230
12.6K
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
आजच्या दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली... हिंदूंचे नवीन वर्ष आजच... जय श्रीराम...
MR
52
28
373
5.3K
नरेश🇮🇳 retweetledi
Alok Sharma
Alok Sharma@Aloksharmaaicc·
मुबारक हो! मोदी जी ने वो कर दिखाया जो उनसे पहले कोई प्रधानमंत्री नहीं कर पाया! रुपया पहुँचा 93.30 के पार!!
Alok Sharma tweet media
Alok Sharma@Aloksharmaaicc

अच्छे दिन!! 😶🫪

हिन्दी
65
345
1.1K
9K
नरेश🇮🇳
नरेश🇮🇳@mi_naresh·
एका दिवसात 291उमेदवार ममता बॅनर्जी यांनी जाहीर करुन भाजपपेक्षा दुपट्टीने TMC तयार आहे हे तर दाखवायचे नसेल ना दिदींना
MR
0
0
0
7
ANIL
ANIL@AnilYadavmedia1·
आचार्य प्रमोद कृष्णम पैर फिसलने से गिरकर घायल हो गए हैँ, सिर में कई टाँके लगे हैँ,
ANIL tweet media
हिन्दी
37
12
141
4.9K
नरेश🇮🇳
नरेश🇮🇳@mi_naresh·
@girish_bhau मोदी आणि देवा भाऊच्या काळात काहीही होऊ शकते. गिरीश तुला अच्छे दिन आवडले नाही का🤣
MR
0
0
0
33
Girish Doad
Girish Doad@girish_bhau·
ज्या राज्यातील महिला आयोग अध्यक्षा बलात्कारी आरोपीचे पाय धुतात 😡 खरेच त्या आरोपीला शिक्षा होणार❓️ #राजीनामा_द्या_चाकणकर 😡😡
Girish Doad tweet media
MR
9
24
70
1.7K
नरेश🇮🇳 retweetledi
विजय गिते
विजय गिते@kingsmanT11·
गुढीपाडव्याच्या व्हाट्सप शुभेच्छा देताना लेले काका. 😂
MR
5
7
137
3.2K
नरेश🇮🇳
नरेश🇮🇳@mi_naresh·
देवाभाऊ, मी मनरेगा अंतर्गत शेतात विहीर 2022ला खोदली. आज जवळपास 4वर्ष पूर्ण झाले. परंतु मला विहिरीचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही. मी वारंवार मागणी करून मला लाज वाटायला लागली. आपल्यालाही वाटत असेल तर ताबडतोब मला पैसे द्या🙏 @Dev_Fadnavis #warora
MR
0
0
0
11
नरेश🇮🇳
नरेश🇮🇳@mi_naresh·
@shubham_9909 तरीसुद्धा मोदी ममता बॅनर्जी ला हरवू शकणार नाही
MR
0
0
0
207
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
हे आहेत पश्चिम बंगाल चे माझी DGP राजीव कुमार.आता हे TMC ची बाजू राज्यसभेत मांडणार. निवृत्त झाल्यापासून २७ दिवसात यांना राज्यसभा मिळाली आहे. शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात राज्य सरकारने नेमलेल्या SIT प्रमुख म्हणून त्यांनी पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप आहे,फेब्रुवारी २०१९ मध्ये CBI टीम त्यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचली असता मोठा तणाव निर्माण झाला.त्या वेळी ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या समर्थनार्थ “Save the Constitution” नावाने तीन दिवसांचा धरणा आंदोलन केले. @MamataOfficial @Dev_Fadnavis @AmitShah @narendramodi
शुभम कराड tweet media
MR
9
28
150
11.5K
नरेश🇮🇳 retweetledi
श्याम
श्याम@shyam_sh999·
इजरायल का अनारकली बनना तय है.. अमेरिका उसे मरने नहीं देगा और ईरान उसे जीने नहीं देगा..!
हिन्दी
3
34
174
3.3K
नरेश🇮🇳 retweetledi
Hemant Dhome । हेमंत ढोमे
चित्रपटगृहात ७५ दिवस पूर्ण! हे लिहिताना सगळा प्रवास डोळ्यासमोरून गेला… असंख्य आठवणी, खूप आनंद, प्रचंड मेहनत सारंकाही आज डोळ्यांच्या कडाशी साचलंय… ‘झाला आनंद आली बहार’ ७५ व्या दिवशी अनेक मैलाचे दगड पार करत आपल्या मराठी शाळेने रेकॉर्डब्रेक चित्रपटगृह आणि शोज् ची संख्या ठेवत आज एक नवा विक्रम रचलाय! आणि सिनेमा OTT वर येऊन तीन आठवडे झालेत! हे अभूतपूर्व आहे… याचे श्रेय माझ्या संपूर्ण टीमला… सर्व रसिक प्रेक्षकांना… मराठी शाळांना आणि मराठी भाषेला! मराठी शाळा जिंकली! #क्रांतिज्योती_विद्यालय #मराठीमाध्यम #मराठीशाळा [Marathi Shala, Marathi Movie, New Movie]
Hemant Dhome । हेमंत ढोमे tweet media
MR
25
115
1.2K
18K
नरेश🇮🇳
नरेश🇮🇳@mi_naresh·
@PrakashGade13 कॉंग्रेसची तुलना करू नको परकास, काँग्रेसच्या काळात पण पार्ले-जी 5रुपयाला होता आणि आता पण आहे. फरक एवढाच आहे की काँग्रेस 16बिस्किटे देत होती आणि भाजप 5बिस्कीट देत आहे
MR
0
0
1
60
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
ज्यांच्याकडे २०१४ पर्यंत गॅस नव्हतं ते लोक फेसबुकवर अक्कल पाजळत आहेत की, काँग्रेसच्या काळात गॅस किंमत कमी होती. अरे गुलामांनो.. गॅसची किंमत सोडा वर्षाला फक्त ९ सिलेंडर मिळत होते...
Prakash Gade tweet media
MR
82
51
156
17.9K
नरेश🇮🇳
नरेश🇮🇳@mi_naresh·
@ramraje_shinde आधी जगाचा नकाशावर इराण आणि इस्त्राईल पाहिलं असेल
MR
0
0
0
18
Ramraje Shinde
Ramraje Shinde@ramraje_shinde·
Breaking: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आपल्या खासदारांची बैठक घेतली. सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासमोर येणाऱ्या संभाव्य अडचणींवर चर्चा झाली. यात आर्थिक प्रभाव, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि इतर आव्हानांवर केंद्र सरकारच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर सखोल विचारमंथन झाले. एकनाथ शिंदे यांनी बैठकीत पक्षाच्या खासदारांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “अर्थसंकल्पीय अधिवेशन हे देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या धोरणांना पाठिंबा देताना शिवसेनेची भूमिका जनतेच्या हिताचीच राहील.” विरोधी पक्षाकडून विविध मुद्दे उपस्थित केले जात आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात फेक नॅरेटिव्ह उभे केले जात आहे. शिवसेना एनडीएचा महत्त्वाचा घटकपक्ष असून, विरोधकांच्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना आक्रमक आणि रचनात्मक भूमिका घेणार असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे. #eknathshinde #shivsena
Ramraje Shinde tweet media
MR
1
0
77
5.2K
Ramraje Shinde
Ramraje Shinde@ramraje_shinde·
ब्रेकींगः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट युद्धाच्या परिस्थितीत शिवसेना एनडीए आणि सरकार सोबत आहे.
Ramraje Shinde tweet mediaRamraje Shinde tweet media
MR
9
17
347
6.8K
नरेश🇮🇳
नरेश🇮🇳@mi_naresh·
@HuhVsWorld यांचा निकाल लागायला 5वर्ष लागेल, तोपर्यंत कार्यकाळ संपून भाजपकडून निवडून येईल पण निकाल लागणार नाही. #Demography
MR
0
0
0
52
Shraddha (슈라다)
Shraddha (슈라다)@HuhVsWorld·
ब्रेकिंग न्यूज 🚨 राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यामुळे काँग्रेसने ओडिशातील ३ आमदारांना, सोफिया फिरदौस यांच्यासह, निलंबित केले. 🔥
Shraddha (슈라다) tweet mediaShraddha (슈라다) tweet mediaShraddha (슈라다) tweet media
MR
7
25
121
1.8K
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
काँग्रेसच्या काळात मनमोहनसिंग पंतप्रधान असताना Indian Oil Corporation Ltd. LPG गॅस सिलेंडरचा रेट कार्ड आहे. हा रेट कार्ड आजही उपलब्ध आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर. आता, काँग्रेसी गुलाम म्हणतात काँग्रेसच्या काळात गॅस सिलेंडर स्वस्त होता. हे ते लोकं म्हणतात ज्यांच्याकडे २०१४ पूर्वी LPG कनेक्शन उपलब्ध नव्हता. २०१४ पर्यंत फक्त ९ कोटी कुटुंबाकडे देशात LPG कनेक्शन होता, तर २०१४ नंतर तब्बल ३२ कोटी ६० लाख कुटुंबाकडे LPG कनेक्शन उपलब्ध आहे. आज, शेतात मजुरी करणारा मजुरकार सुद्धा गॅस वापरतो.. काँग्रेसच्या काळात फक्त भांडवलदार आणि सरकारी उच्चपदस्थ लोकांकडे LPG कनेक्शन होता. काँग्रेस सत्तेत जानेवारी २०१४ ला महाराष्ट्रात गॅस सिलेंडरची किंमत १२४१ इतकी होती. यामुळेच तर जनतेने कॉंग्रेसला नाकारलं आहे. नोट : कमेंट मध्ये IOCL ची अधिकृत लिंक दिलेली आहे. शेअर करा....
Prakash Gade tweet media
MR
65
64
177
7.9K
नरेश🇮🇳 retweetledi
Savage SiyaRam
Savage SiyaRam@SavageSiyaram·
2016 – नोटबंदी: घरी लग्न आहे… गॅस आहे… पण कॅश नाही! 😕 2022 – कोरोना: कॅशही आहे, गॅसही आहे… पण लग्नात येण्यासाठी पाहुणेच नाहीत. 😅 2026 – युद्धाचा परिणाम: घरी कॅशही आहे, पाहुणेसुद्धा आहेत… पण गॅसच नाही! 🤣🤪🤪🤪🤪🤪 #fromWhatsApp
MR
6
21
210
6.8K
नरेश🇮🇳 retweetledi
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳
राज्यसभा में क्रॉस वोटिंग करने वाले तीनों विधायकों की सदस्यता रद्द करने के लिए विधानसभा स्पीकर से निवेदन कर दिया गया है
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 tweet mediaAtul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 tweet media
हिन्दी
141
616
2.4K
35.7K
नरेश🇮🇳 retweetledi
Shraddha (슈라다)
Shraddha (슈라다)@HuhVsWorld·
शेतकरी आणि बेरोजगारीसारख्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी काही गोदी चॅनेल्स लव्ह जिहाद आणि थूक जिहाद सारखे मुद्दे पुढे करून द्वेष पसरवतात. शेवटी कुणीतरी हे स्पष्टपणे बोललं.🔥
MR
7
39
163
1.8K
नरेश🇮🇳 retweetledi
Dinesh Purohit
Dinesh Purohit@Imdineshpurohit·
राहुल गांधी — “प्रधानमंत्री...” ओम बिरला — “नहीं..!” 😖 राहुल गांधी — “प्रधानमंत्री...” ओम बिरला — “नहीं..!” 😖 राहुल गांधी — “ऐसा कीजिए, आप ही मेरी स्पीच लिख दीजिए और मैं उसे पढ़ देता हूँ।” 😂 Rahul Gandhi का यह यह वीडियो क्लिप Instagram पर 30M से ज़्यादा व्यूज़ के साथ वायरल हो गई। 🔥
हिन्दी
8
274
650
47.6K