सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰

16.6K posts

सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰 banner
सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰

सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰

@mikarmaaa

एकमुखाने महाराष्ट्राचे गीत मराठी गावू, शिव–फुले–शाहूंच्या विचारांची ज्योत मनात पेटवू | भाषा, संस्कृती,जपू एकजुटीने राहू, जय जय महाराष्ट्र माझा हेच जगाला सांगू |

Katılım Temmuz 2023
218 Takip Edilen132 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰
पराभवानंतर देखील आम्ही मराठी माणसाच्या पाठीशी खंबीर उभे राहणारी मनसे आणि दुसरीकडे असुरी विजयानंतर मराठी माणसाला जमिनीत गाडण्याची भाषा बोलणारी भाजप. ह्यातला फरक मराठी जनतेला कळावा, हीच इच्छा. राम कृष्ण हरी ❤️
MNS Adhikrut - मनसे अधिकृत@mnsadhikrut

#राजठाकरे #मराठी #मुंबई #MNSAdhikrut #MNVSAdhikrut

MR
0
2
7
537
सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰 retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप #mumbai marathi.abplive.com/news/mumbai/ra…
MR
6
31
266
4.4K
सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰 retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Massive hike in #petrol prices is a prime example of the failure of Congress-led UPA. This will put a burden of hundreds of crores on Guj.
English
2.9K
16.1K
18K
0
सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰 retweetledi
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
'महाराष्ट्राचा हायस्पीड प्रकल्प गुजरातला', खासदार अमोल कोल्हेंचा केंद्रावर गंभीर आरोप, 'पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करून केंद्र सरकारने गुजरातच्या झोळीत टाकला, तांत्रिक त्रुटींचे कारण पूर्णपणे खोटे, केंद्रान महाराष्ट्राच्या विकासाचा गळा घोटला'- अमोल कोल्हे
MR
0
2
4
42
SHIVANI GOKHALE 🚩
SHIVANI GOKHALE 🚩@shivanigokhale·
आम्ही मोदीजींसोबत आम्ही देशहितासोबत इंधन वाचवा देश वाचवा #EV #IranWar
SHIVANI GOKHALE 🚩 tweet mediaSHIVANI GOKHALE 🚩 tweet media
MR
93
26
337
17.4K
सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰 retweetledi
Ganesha | गणेशा
Ganesha | गणेशा@GaneshaSpeaks_·
Once a wise man said, "माणसाने सुशिक्षित असून चालत नाही, तर सुज्ञ असावं लागतं.." आता अति हुशार देवेंद्र फडणवीसांना ऐका..👇
MR
52
394
1.7K
35.3K
सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰 retweetledi
RajTfanclub
RajTfanclub@rajbhakt16·
पाडव्याला पहाटे गिरगावात नटून थटून जाण्यासाठी पोरींची आणि त्यांच्या मागे काहीं पोरांची लगबग सुरू असते. त्यातील काही निव्वळ TRP आणि फोटोसाठी बिचारे धावत असतात. तसेच काल एक दिवस राजकारणातील पोरं इंधन वाचविण्यासाठी नटून थटून बाहेर पडली होती आज परत घरात जाऊन बसली!
MR
0
8
56
595
सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰 retweetledi
Abhishek Somwanshi
Abhishek Somwanshi@abhisanket·
एक संधी सोडत नाहीत गुजरातला काहीतरी द्यायची किंवा महाराष्ट्राकडून काही हिरावून घ्यायची !
Abhishek Somwanshi tweet media
MR
4
46
253
3K
सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰 retweetledi
Yogesh Khaire योगेश खैरे
पुणे - नाशिक दरम्यान होणारा देशातील पहिला सेमी हायस्पिड रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारने रद्द केला आहे. आणि आता हा प्रकल्प अहमदाबाद - धोलेरा दरम्यान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रात सतत पाण्यात पाहण्याचा केंद्राचा दृष्टीकोन पुन्हा एकदा उघड झाला आहे. महाराष्ट्रात असणारे किंवा होणारे प्रकल्प इतर राज्यात विशेषतः गुजरातला पळवण्याचे उद्योग सतत सुरु आहेत त्यातील हा आणखी एक प्रकार....! महाराष्ट्राचे राज्यकर्ते ह्या विरोधात आपला निषेध किंवा किमान नाराजी तरी व्यक्त करणार आहेत का ? #महाराष्ट्र #प्रकल्पपळवापळवी #अन्याय
MR
15
94
359
11.8K
सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰 retweetledi
Ajay
Ajay@amhiraigadkar·
जिनपिंग कधी आम्ही " विश्वगुरू " म्हणत हवा करत फिरला नाही.. पण.. त्याने ह्या माजलेल्या " MAGA " वाल्यांना.. हात रुमालात बांधून दाराशी यायला लावलं..🔥 आणि हाच फरक आहे.. विश्वगुरू आणि विश्वफिरू मध्ये..😏 म्हणून आता तरी इथून पुढे शंका नसावी..✌️
Ajay tweet media
MR
19
129
677
10.4K
सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰
@gemsofbabus_ उत्तम दर्जाची महाविद्यालये उभी करणे हे शासनाचे काम आहे. शिक्षणाच्या खाजगी करणाला समर्थन असूच नये 🤡 महाराष्ट्राच्या राजकारणाची समज नसेल तर उगाच टीकाटिप्पणी करू नये.
MR
0
0
1
165
सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰 retweetledi
Suneet Suresh Bhave
Suneet Suresh Bhave@suneetMT·
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करून देशातील पहिली हायस्पीड रेल्वे गुजरातमध्ये होणार. #पुणे #नाशिक #सेमीहायस्पीड #Pune #Nashik #SemiHighSpeed @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @kolhe_amol @ShrikrishnakMT @aparanjape
Suneet Suresh Bhave tweet media
MR
26
74
241
15.6K
सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰 retweetledi
R.R.Mhatre
R.R.Mhatre@MhatreFrmAlibag·
कोणी पेट्रोल डिझेल महागाई वर बोलले की आता भक्त लोकांना पाकिस्तान ला पाठवायला निघालेत… पाकिस्तान मध्ये ४५० रुपये लिटर पेट्रोल आहे हे एस काउंटर करायला लागलेत… कधीकली महासत्ता बनायची स्वप्न पाहणारा देश आता पाकिस्तान सोबत कंपॅरिझम होईल लागलाय… धन्य 🙏🏻
R.R.Mhatre tweet media
MR
1
6
33
540
सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰 retweetledi
Ganesha | गणेशा
Ganesha | गणेशा@GaneshaSpeaks_·
काल जे बुलेट, मेट्रो, पायी मंत्रालयात/कार्यालयात गेले त्यांचे आज व्हिडिओ/फोटो आले नाहीत.. जनतेवर उपकार करून बिचारे आजारी तर पडले नाहीत ना, याची माध्यमांनी खातरजमा करावी.
MR
1
12
102
1.4K
सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰 retweetledi
Priya Purohit
Priya Purohit@Priyaa_Purohit·
The difference is clear !! 😳
Priya Purohit tweet media
English
238
1.3K
5.6K
71.6K
सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰 retweetledi
RajTfanclub
RajTfanclub@rajbhakt16·
हे पाहून मन विषण्ण होते... जेव्हा राज ठाकरे मराठी माणसासाठी काय करतात असा प्रश्न कानी पडतो तेव्हा मन अजूनच खिन्न होते. २००८ च्या मनसे रेल्वे आंदोलनाने अनेक मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या, त्या कुटुंबाचे भले झाले. मात्र त्यासाठी आजही राजसाहेब स्वतःहा कोर्टात जातात हे विसरू नये!♥️
MR
7
146
934
19.8K
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आजपासून इलेक्ट्रिक व्हेईकल वापरण्यास सुरुवात केली असून सुरक्षा व्यवस्थेत असलेली वाहने कमी करून सुरक्षेसाठी अवघे एक वाहन सोबत ठेवले आहे. @narendramodi @PMOIndia @AmitShah @NitinNabin @blsanthosh @BJP4India @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra
MR
45
22
236
16.4K
सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰 retweetledi
Yogesh Khaire योगेश खैरे
माननीय पंतप्रधान महोदयांनी आवाहन केल्यानंतर मंत्री महोदयांचे ताफे कमी करण्यात येत आहेत. मग प्रश्न पडतो कमी केलेला ताफा पुरेसा वाटत असेल तर आधीचे भले मोठे ताफे कशासाठी होते ?? 🤔🤔
MR
0
2
10
130
सुपरहिरो कर्मा ✨⚡| 𑘭𑘳𑘞𑘢𑘮𑘢𑘰 𑘎𑘢𑘭𑘠𑘰 retweetledi
विजय गिते
सहमत 💯 #मराठी #महाराष्ट्र
विजय गिते tweet media
NE
10
163
1.1K
8.5K