Public Health Department (BMC)

1.8K posts

Public Health Department (BMC) banner
Public Health Department (BMC)

Public Health Department (BMC)

@mybmchealth

Official Twitter Account of BMC Public Health Department.

मुंबई, भारत Katılım Ekim 2018
110 Takip Edilen48.8K Takipçiler
Public Health Department (BMC) retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
🔹क्षयरोगमुक्त मुंबईसाठी एक पाऊल! 🇮🇳 🔹महाराष्ट्र लोकभवन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'टीबीमुक्त मुंबई' अभियान राबविण्यात येत आहे. 🔹या लोकचळवळीत नागरिक, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापना आणि युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा यांनी केले आहे. 👇 माननीय राज्यपाल महोदयांचा संपूर्ण संदेश.. --- 🔹A vital step towards a Tuberculosis-free Mumbai.. 🇮🇳 🔹The 'TB-Free Mumbai' campaign is a joint initiative by Maharashtra Lokbhavan and the Brihanmumbai Municipal Corporation (BMC). 🔹Hon’ble Governor of Maharashtra Shri Jishnu Dev Varma has called upon citizens, NGOs, corporate houses and youth groups to unite and turn this health mission into a public movement. 👇 Watch the Hon’ble Governor’s address to the citizens.. #MissionzeroTB #mumbai #MyBMCUpdates @PMOIndia @maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @TbDivision
MR
4
16
18
2.2K
Public Health Department (BMC) retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
🔹महाराष्ट्र लोकभवन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'टीबीमुक्‍त मुंबई' अभियानाचा शुभारंभ माननीय राज्‍यपाल जिष्‍णु देव वर्मा यांच्‍या शुभहस्ते, मुंबईच्‍या महापौर रितू तावडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली, उपमहापौर श्री. संजय घाडी यांच्या विशेष उपस्थितीत आज शीव (सायन) येथील लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात पार पडला. 🔹'टीबीमुक्‍त मुंबई' अभियानानिमित्त तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्‍यात आले. तसेच, राष्‍ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सहभागी स्‍वयंसेवी संस्‍थांचा गौरव करण्‍यात आला. 🔹स्‍थानिक आमदार डॉ. ज्‍योती गायकवाड, आमदार श्री. कॅप्टन आर. तमिल सेल्वन, आमदार श्री. सुनील शिंदे, शिक्षण समिती अध्‍यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, सार्वजनिक आरोग्‍य समिती अध्‍यक्ष श्री. हरिष भांदिर्गे, बाजार व उद्यान समिती उपाध्यक्ष श्री. भास्कर शेट्टी, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्‍यासह आरोग्य अधिकारी, आशा सेविका, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. 🔹तत्पूर्वी, धारावी येथील लोकनेते श्री. एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्‍य केंद्रात क्षय रुग्णांना माननीय राज्यपाल, महापौर, उपमहापौर आणि मान्यवरांच्या यांच्या हस्ते पोषण आहार किट वितरण करण्यात आले. तसेच, हॅंडहेल्‍ड एक्स रे संयंत्र भेट देण्‍यात आले. 🔹यावेळी, माननीय राज्यपाल महोदयांनी जिल्‍हा क्षयरोग अधिकारी व आशा कार्यकर्त्‍यांसमवेत संवाद साधला. #MissionzeroTB #mumbai #MyBMCUpdates @maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @RajeshreeAtWork
MR
5
19
27
2.9K
Public Health Department (BMC) retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
🔹महाराष्ट्र लोकभवन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'टीबीमुक्त मुंबई' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ माननीय राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या शुभहस्ते होणार आहे. 🔹माननीय महापौर श्रीमती रितू तावडे, माननीय उपमहापौर श्री. संजय घाडी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. 🔹सर्व माननीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविका तसेच नामनिर्देशित नगरसेवक व नगरसेविका या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. 🗓️ दिनांक: मंगळवार, २६ मे २०२६, सकाळी ११ वाजता 📍 ठिकाण: लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, शीव (सायन) 🔗युट्युब लिंक: youtube.com/live/coWTrrJNe… #MissionzeroTB #mumbai #MyBMCUpdates @maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
YouTube video
YouTube
MR
3
10
18
3.7K
Public Health Department (BMC)
🗓️ दिनांक: मंगळवार, २६ मे २०२६, सकाळी ११ वाजता 📍 ठिकाण: लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, शीव (सायन) (३/३) #MissionzeroTB #mumbai #MyBMCUpdates @maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
MR
0
0
0
132
Public Health Department (BMC)
🔹माननीय महापौर श्रीमती रितू तावडे, माननीय उपमहापौर श्री. संजय घाडी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. 🔹सर्व माननीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविका तसेच नामनिर्देशित नगरसेवक व नगरसेविका या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. (२/३)
MR
1
0
0
165
Public Health Department (BMC)
🔹महाराष्ट्र लोकभवन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'टीबीमुक्त मुंबई' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ माननीय राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या शुभहस्ते होणार आहे. (१/३)
Public Health Department (BMC) tweet media
MR
1
0
0
205
Public Health Department (BMC)
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभाग, घाटकोपर (पश्चिम) येथील संत मुक्ताबाई महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात आज विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.🧹✨ #CleanMumbai #CleanlinessDrive #स्वच्छमुंबई
MR
1
0
1
148
Public Health Department (BMC)
येत आहे. या अंतर्गत 'पी दक्षिण' विभागातील टोपीवाला प्रसूतिगृह येथे आज विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रुग्णालयातील उपलब्ध यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. 🚮(२/२) #CleanMumbai #CleanlinessDrive #स्वच्छमुंबई
Public Health Department (BMC) tweet mediaPublic Health Department (BMC) tweet media
MR
1
0
0
97
Public Health Department (BMC)
🏥बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयांमध्ये ‘विशेष स्वच्छता मोहीम’🧹 ✨बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये 'स्वच्छता पंधरवडा' राबविण्यात येत आहे. मुंबई शहर व उपनगरातील रुग्णालयांमध्ये ‘विशेष स्वच्छता मोहीम’ राबविण्यात (१/२)
Public Health Department (BMC) tweet media
MR
2
0
0
127
Public Health Department (BMC)
🚮 रुग्णालयातील उपलब्ध यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.✨(३/३) #CleanMumbai #CleanlinessDrive #स्वच्छमुंबई
Public Health Department (BMC) tweet mediaPublic Health Department (BMC) tweet mediaPublic Health Department (BMC) tweet media
MR
1
0
0
73
Public Health Department (BMC)
मुंबई शहर व उपनगरातील रुग्णालयांमध्ये ‘विशेष स्वच्छता मोहीम’ राबविण्यात येत आहे. 🚨या अंतर्गत 'के पश्चिम' विभागातील कूपर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात आज विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. (२/३)
Public Health Department (BMC) tweet mediaPublic Health Department (BMC) tweet media
MR
2
0
0
116
Public Health Department (BMC)
🏥बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयांमध्ये ‘विशेष स्वच्छता मोहीम’🧹 ✨बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये 'स्वच्छता पंधरवडा' राबविण्यात येत आहे. (१/३)
Public Health Department (BMC) tweet mediaPublic Health Department (BMC) tweet mediaPublic Health Department (BMC) tweet mediaPublic Health Department (BMC) tweet media
MR
2
0
0
136
Public Health Department (BMC)
🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एम/पश्चिम' विभागातील चेंबूर येथील माँ सर्वसाधारण रुग्णालयात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या उपक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. #CleanlinessDrive #MyBMCUpdate #स्वच्छमुंबई
Public Health Department (BMC) tweet media
Public Health Department (BMC) tweet media
MR
1
0
0
88
Public Health Department (BMC)
Public Health Department (BMC)@mybmchealth·
‘विशेष स्वच्छता मोहीम’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 'पी दक्षिण' विभागातील टोपीवाला प्रसूतिगृह येथे आज विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रुग्णालयातील उपलब्ध यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. 🚮(२/२) #CleanMumbai #CleanlinessDrive #स्वच्छमुंबई
MR
0
0
0
142
Public Health Department (BMC)
Public Health Department (BMC)@mybmchealth·
🏥बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयांमध्ये ‘विशेष स्वच्छता मोहीम’🧹 ✨बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये 'स्वच्छता पंधरवडा' राबविण्यात येत आहे. मुंबई शहर व उपनगरातील रुग्णालयांमध्ये (१/२)
MR
1
0
0
202
Public Health Department (BMC)
Public Health Department (BMC)@mybmchealth·
विशेष स्वच्छता मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एम/पूर्व' विभागातील गोवंडी येथील पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी सर्वसाधारण रुग्णालयात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या उपक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. #MyBMCUpdate #स्वच्छमुंबई
Public Health Department (BMC) tweet mediaPublic Health Department (BMC) tweet mediaPublic Health Department (BMC) tweet mediaPublic Health Department (BMC) tweet media
MR
0
0
0
250
Public Health Department (BMC)
विशेष स्वच्छता मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एम/पश्चिम' विभागातील चेंबूर येथील माँ सर्वसाधारण रुग्णालयात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या उपक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. #CleanlinessDrive #MyBMCUpdate #स्वच्छमुंबई
Public Health Department (BMC) tweet mediaPublic Health Department (BMC) tweet mediaPublic Health Department (BMC) tweet mediaPublic Health Department (BMC) tweet media
MR
2
0
1
248
Public Health Department (BMC)
‘विशेष स्वच्छता मोहीम’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 'पी दक्षिण' विभागातील टोपीवाला प्रसूतिगृह येथे आज विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रुग्णालयातील उपलब्ध यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. 🚮(२/२) #CleanMumbai #CleanlinessDrive #स्वच्छमुंबई
MR
0
0
0
104
Public Health Department (BMC)
🏥बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयांमध्ये ‘विशेष स्वच्छता मोहीम’🧹 ✨बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये 'स्वच्छता पंधरवडा' राबविण्यात येत आहे. मुंबई शहर व उपनगरातील रुग्णालयांमध्ये (१/२)
MR
2
0
1
195
Public Health Department (BMC)
@Shekhar4Bharat @mybmc @AshwiniBhide 🔹शस्त्रक्रियेनंतर रुग्ण पूर्णपणे शुद्धीत असून ट्रॉमा आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. तसेच रूग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. (५/५)
MR
1
0
1
21