RAJESSHRII SHIRWADKAR

11.7K posts

RAJESSHRII SHIRWADKAR banner
RAJESSHRII SHIRWADKAR

RAJESSHRII SHIRWADKAR

@RajeshreeAtWork

अध्यक्षा–शिक्षण समिती (बृहन्मुंबई महानगरपालिका) | नगरसेविका–वॉर्ड क्र. १७२ | Councillor–Ward No. 172 | Chairperson, Education Committee (MCGM) | B.F.A.

Sion, Mumbai Katılım Kasım 2016
788 Takip Edilen3K Takipçiler
RAJESSHRII SHIRWADKAR
RAJESSHRII SHIRWADKAR@RajeshreeAtWork·
नि:शंक हो निर्भय हो मना रे। प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।। श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा! #श्री_स्वामी_समर्थ_प्रकट_दिन #ShriSwamiSamarthPrakatDin #ShriSwamiSamarth #Akkalkot #Maharashtra
RAJESSHRII SHIRWADKAR tweet media
MR
0
0
3
16
RAJESSHRII SHIRWADKAR
RAJESSHRII SHIRWADKAR@RajeshreeAtWork·
गुढीपाडव्याच्या पावन मुहुर्तावर श्री साईनाथ महाराजांच्या पालखीचे सायनगाव येथे आगमन झाले. ओम श्री साई गोविंदा पथकाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या पालखी सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. #SaiBaba | #SaiBabaPalkhi | #SionAgarwada | #SionGaon | #RajeshreeShirwadkar
RAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet media
MR
0
0
1
26
RAJESSHRII SHIRWADKAR
RAJESSHRII SHIRWADKAR@RajeshreeAtWork·
नव्या वर्षाची उभारु गुढी नव्या स्वप्नांची उभारु गुढी सर्वांना गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा! #gudipadwa #RajeshreeShirwadkar
MR
2
1
7
31
RAJESSHRII SHIRWADKAR
RAJESSHRII SHIRWADKAR@RajeshreeAtWork·
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या पवित्र मुहूर्तावर माझ्या निवासस्थानी सहकुटुंब गुढीची पूजा करून नववर्षाचे स्वागत केले. #गुढीपाडवा | #GudiPadwa | #RajeshreeShirwadkar | #Ward172 | #BMCEducationCommittee
RAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet media
MR
0
1
11
105
RAJESSHRII SHIRWADKAR
RAJESSHRII SHIRWADKAR@RajeshreeAtWork·
आपल्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि भरभराटीची गुढी सदैव उभी राहो, हीच मनोकामना! गुढी पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा! #HappyGudiPadwa | #MarathiNewYear | #HinduNewYear
RAJESSHRII SHIRWADKAR tweet media
MR
0
0
1
25
RAJESSHRII SHIRWADKAR
RAJESSHRII SHIRWADKAR@RajeshreeAtWork·
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी प्राथमिक विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर करण्याचा निर्णय हा केवळ प्रशासनिक नसून अनेक शिक्षक, विद्यार्थी आणि शाळांच्या भविष्याशी जोडलेला आहे. संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी आज माझ्या कार्यालयात येऊन भेट घेतली.
RAJESSHRII SHIRWADKAR tweet media
MR
0
0
1
38
RAJESSHRII SHIRWADKAR retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
The bank accounts of the controversial organization Gulzar-e-Raza Trust is sealed, and its transactions are being investigated by the ATS. गुलजार-ए-रझा या ट्रस्ट च्या वादग्रस्त संस्थेची बँक खाती सील करण्यात आली असून व्यवहारांची चौकशी एटीएस मार्फत करण्यात येत आहे. (विधानपरिषद, मुंबई | दि. 18 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai
106
251
441
6.5K
RAJESSHRII SHIRWADKAR retweetledi
Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar@BhatkhalkarA·
"भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्याऐवजी अमेरिकेने हिंदू मंदिरांवर वाढणारे हल्ले आणि भारतीय वंशाच्या लोकांविरुद्ध घडणाऱ्या घटनांकडे गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे" असे ठणकावून सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील बाणेदार एनडीए सरकारने अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम (USCIRF) च्या अलीकडील अहवालात भारताला ‘विशेष चिंता असलेला देश’ म्हणून घोषित करण्याची तसेच रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (R&AW) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्यावर बंदी घालण्याच्या शिफारशीचे धिंडवडे काढले आहेत.
Atul Bhatkhalkar tweet media
MR
2
10
50
552
RAJESSHRII SHIRWADKAR retweetledi
Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar@BhatkhalkarA·
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अमली पदार्थ पुनर्वसन रुग्णालयावर पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. या अमानुष हत्याकांड आणि हिंसेच्या भ्याड व अमानवीय कृत्याचा तीव्र निषेध. अफगाणिस्तानने "ऑपरेशन तंदूर" राबवल्याशिवाय नीच प्रवृत्तीचा पाकिस्तान वठणीवर येणार नाही.
Atul Bhatkhalkar tweet media
MR
6
5
49
1.1K
RAJESSHRII SHIRWADKAR
RAJESSHRII SHIRWADKAR@RajeshreeAtWork·
आज शिक्षण समितीचे सदस्य श्री. प्रियांक राऊत व इतर सहकाऱ्यांनी भेट घेतली. मुंबई महानगरपालिकेच्या मान्यता प्राप्त खासगी अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी, प्रवास भत्ता आदि प्रश्नांवर सविस्तर बैठक घेण्यात आली.
RAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet media
MR
0
2
2
37
RAJESSHRII SHIRWADKAR
RAJESSHRII SHIRWADKAR@RajeshreeAtWork·
आज Bandra Hindu Association High School येथील विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना पालिकेचे कामकाज जवळून समजून घेण्याची संधी मिळाली. सेवेसाठी चालणाऱ्या प्रशासनाची कार्यपद्धती जाणून घेताना विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि जिज्ञासा दिसून आली.
RAJESSHRII SHIRWADKAR tweet media
MR
0
0
3
44
RAJESSHRII SHIRWADKAR
RAJESSHRII SHIRWADKAR@RajeshreeAtWork·
‘मुंबई क्लीन लीग’च्या नोंदणीला उत्साहात सुरुवात! या उपक्रमाच्या इतर मान्यवरांसोबत मी उपस्थित होते. ही केवळ एक स्पर्धा नाही, तर आपल्या शहरावर असलेल्या प्रेमाची एक सुंदर अभिव्यक्ती आहे. आपण सर्वांनी मिळून स्वच्छतेचा हा संकल्प पुढे नेण्याची हीच योग्य वेळ आहे.
RAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet media
MR
1
0
3
40
RAJESSHRII SHIRWADKAR retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
🔹मुंबई महानगर अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करणे आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘मुंबई क्लीन लीग’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 🔹या स्पर्धेच्या नोंदणीला अभिनेता पद्मश्री श्री. अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथून आज सुरुवात झाली. 🔹आमदार श्री. अमित साटम, उपमहापौर श्री. संजय घाडी, सभागृह नेता श्री. गणेश खणकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती राजेश्री शिरवडकर यांच्यासह महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर आदी यावेळी उपस्थित होते. 🔹स्पर्धेविषयी संक्षिप्त माहिती स्पर्धेचे गट- •स्वच्छ प्रशासकीय विभाग (नगरसेवक गट) •स्वच्छ प्रशासकीय विभाग (वॉर्ड) •स्वच्छ निवासी संकुल •स्वच्छ झोपडपट्टी परिसर •स्वच्छ वाणिज्यिक आस्थापना •स्वच्छ रुग्णालय (शासकीय व खासगी) •स्वच्छ उपाहारगृह (रेस्टॉरंट) •स्वच्छ सामुदायिक शौचालय •स्वच्छ उद्यान आणि मोकळ्या जागा •स्वच्छ रस्ता/मार्ग •स्वच्छ बाजार परिसर •आसपासचा परिसर स्वच्छतेसाठी दत्तक घेणे 🔹नोंदणी प्रक्रिया व मूल्यमापन 🔗या स्पर्धेसाठी नागरिक किंवा आस्थापनांना sba.mcgm.gov.in/bmc/ या लिंकवर नोंदणी करता येईल. 🔹तसेच, समाजमाध्यम, प्रसारमाध्यमे आणि जनजागृती फलकांवरुन प्रसारित करण्यात आलेले क्यूआर कोड स्कॅन करुन स्पर्धेसाठी नोंदणी करता येईल. 🔹निकोप आणि पारदर्शकपणे स्पर्धा होण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक नोंदणीकृत आस्थापनांचे मूल्यमापन संकेतस्थळावर वास्तविक वेळेत (रिअल टाइम) पाहता येईल. #MyBMCUpdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @akshaykumar
माझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet media
MR
3
20
46
4.6K
RAJESSHRII SHIRWADKAR
RAJESSHRII SHIRWADKAR@RajeshreeAtWork·
'स्वप्नांना आकाशाची मर्यादा नसते' हे आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करणाऱ्या भारताची गौरवशाली कन्या कल्पना चावला यांना जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन! #KalpanaChawla | #BirthAnniversary | #IndianPride | #WomenInSpace
RAJESSHRII SHIRWADKAR tweet media
MR
0
0
1
23
RAJESSHRII SHIRWADKAR
RAJESSHRII SHIRWADKAR@RajeshreeAtWork·
आज दिवसभरात अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट घेतली. त्यांना भेटून मनापासून आनंद झाला. विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा आणि चर्चा झाल्या. त्यांच्या शुभेच्छा आणि पाठिंबा पुढील कामासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहेत. सर्वांनी पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
RAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet media
MR
0
1
1
40
RAJESSHRII SHIRWADKAR
RAJESSHRII SHIRWADKAR@RajeshreeAtWork·
The Hindu Women’s Welfare Society यांच्या श्रद्धाआनंद महिला आश्रमाला भेट दिली. आश्रमातील सदस्य व महिलांशी संवाद साधत कार्याची आणि उपक्रमांची माहिती जाणून घेतली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी अशा संस्था महत्त्वाचे कार्य करत असून त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
RAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet media
MR
0
2
5
50
RAJESSHRII SHIRWADKAR
RAJESSHRII SHIRWADKAR@RajeshreeAtWork·
माटुंगा येथील श्रद्धानंद रोड व डॉ. सुलभा भाटवडेकर रोड परिसरात रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा केला. या वेळी स्थानिक रहिवाश्यांशी संवाद साधून त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची सविस्तर माहिती घेतली.
RAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet media
MR
0
0
1
38
RAJESSHRII SHIRWADKAR
RAJESSHRII SHIRWADKAR@RajeshreeAtWork·
आज वॉर्ड क्र. १७२ च्या माटुंगा कार्यालयात विविध विषयांवर नागरिकांसोबत चर्चा करण्यात आली. नागरिकांनी आपले प्रश्न मांडले. प्रत्येक नागरिकाचा प्रश्न हा केवळ तक्रार नसून त्यांच्या आयुष्याशी जोडलेली भावना असते. त्या भावना समजून घेत, संयमाने ऐकून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न असतो.
RAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet media
MR
0
0
2
42
RAJESSHRII SHIRWADKAR
RAJESSHRII SHIRWADKAR@RajeshreeAtWork·
यावेळी मुंबईच्या प्रथम नागरिक, महापौर सौ. रितू तावडे जी, उपमहापौर श्री. संजय घाडी जी, सभागृह नेते श्री. गणेश खणकर जी, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे जी, सुधार समिती अध्यक्ष श्रीमती संध्या दोषी जी यांच्यासह पालिका अधिकारी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.
MR
1
0
0
28
RAJESSHRII SHIRWADKAR
RAJESSHRII SHIRWADKAR@RajeshreeAtWork·
आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात 'शालेय साहित्य' आणि इतर विषयांसंदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी शालेय साहित्यांसह विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले.
RAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet mediaRAJESSHRII SHIRWADKAR tweet media
MR
1
0
2
58