NitishK
29.6K posts

आतातर अनाधिकृत flex जेथे तयार होतात तेच अनाधिकृत पणे फलक लावून कोथरूडच्या सौंदर्यात महत्त्वाची भर घालत आहेत. खाजगी जाहिरातीमुळे पालिकेचा महसूल बुडत आहे. @PMCPune @navalMH कोथरूड क्षेत्रीय कार्यालया च्या परिसरातच भरपूर flex लागले आहेत.

पोलिसांनी परवानगी दिलेल्या आंदोलनात येऊन आंदोलनामुळे ट्रॅफिक जॅम होत आहे, हे नरेटिव्ह देण्याची गरजच नव्हती. ज्या पोलिसांनी परवानगी दिली, तेच ट्रॅफिक नियमन करण्यासाठी उपस्थित होते. पुणेकरांचे प्रश्न फक्त रिलस्टार मांडत नाहीत. पत्रकारही बातम्या करतायेत. पण उद्धटपणा जात नाही यांचा!

चौकाचौकात लावलेले हे अनधिकृत बॅनर्स आणि डोळ्यावर पट्टी लावून बसलेली पुणे मनपा, हे असच चालू राहिलं तर उद्या हे लोकांच्या तोंडावर बॅनर्स लावतील...

There are huge number of people on Instagram who believes in chem-trails conspiracy. They legit believe that those white trails you see coming from aircraft is a geo engineering and population control. And if you make content to explain the myth they will say you are being paid by bill gates. Huge vast number of people.