
omkesh jadhav
39 posts



सरकारी नोकरीत करियर घडवू इच्छिणाऱ्या लाखो मुला-मुलींनी राज्य सरकारकडं सातत्यानं आपली बाजू मांडली. सत्ताधारी, इच्छुक सत्ताधारी आज जी धावपळ करीत आहेत, त्याच्या तुलनेत किंचित कृती केली असती, तर त्यांचं करियर घडलं असतं #चला_महसूलला_जाग_आणूया


2 वर्षापासून राज्य सरकारने 2.50 लाख पदे भरली नाहीत. #MPSC कडे जून 2022 पर्यंत मागणीपत्र पाठविण्याची मागणी करत #अनिलगलगली यांनी @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat कडे विनंती केली आहे की लाखों विद्यार्थी आपल्या कारवाईची प्रतीक्षा करत आहेत. सर्व 24 संवर्गास न्याय दयावा.



This may be last chance for aspirants who has been studying objective pattern for 3-4 years. My request to the government that the vacant posts should be fill up immediately. @CMOMaharashtra @PawarSpeaks @bb_thorat #चला_महसूलला_जाग_आणूया














तसेच शासनाने राज्यसेवा 2022 साठी न पाठवलेल्या 24 संवर्गाचे सुद्धा मागणीपत्रक 30 जूनआधी MPSC कडे द्यावे. #चला_महसूलला_जाग_आणूया #अनिलगलगली #महाराष्ट्र




