Onkar NIkam

77 posts

Onkar NIkam

Onkar NIkam

@onkarn92

Katılım Mart 2025
16 Takip Edilen7 Takipçiler
Onkar NIkam
Onkar NIkam@onkarn92·
Don't get trapped in @CIDCO_Ltd project's...no value and no commitment on what they promised and there are lot of hideen charges
CIDCO Ltd@CIDCO_Ltd

नवी मुंबईमध्ये प्रगतीच्या केंद्रस्थानी घ्या तुमचं हक्काचं घर! सिडको इस्टेट तळोजा (खारघर पूर्व)— जिथे कनेक्टिविटी, संधी आणि आधुनिक जीवनशैली यांचा संगम होतो. घराची किंमत फक्त ₹२२.६* लाखांपासून सुरू ठिकाण: तळोजा (खारघर पूर्व) – सेक्टर २८, ३७ आणि ३९ तरक्की का नाम तळोजा पसंतीक्रम निवडण्यासाठी शेवटचे ४ दिवस बाकी! सिडकोच्या खात्रीशीर घरांचे मालक होण्याची तुमची सुवर्णसंधी पसंतीक्रम निवड विंडो १९ मार्च रोजी बंद होत आहे आजच नोंदणी करा: cidcohomes.com हेल्पलाईन: +९१ ९९३०८७०००० | +९१ ८०६२३६८००० नवी मुंबईत स्वतःचे घर घेण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका. आजच अर्ज करा! Own a Home at the Heart of Progress in Navi Mumbai! CIDCO Estate Taloja (Kharghar east) — where connectivity, opportunity, and modern living come together. Homes Starting from Just ₹22.6* Lakhs Location: Taloja (Kharghar East) – Sector 28, 37 & 39 Tarakki ka naam Taloja. Registration Open l Last 4 Days for Preference window Your chance to own a trusted home by CIDCO. Preference selection window open till 19th March Register now: cidcohomes.com Helpline: +91 9930870000 | +91 8062368000 Don’t miss this golden opportunity to own your home in Navi Mumbai. Apply today! #cidco @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde

English
0
0
0
29
Maj Gen Raju Chauhan, VSM (veteran)🇮🇳
Firstly a 60 plus is playing role of Colonel when even Chiefs retire at 60. Then forces are going out of way to ensure that he encashes on emotions and make money. BSF seriously should be concentrating on infiltration in East then such mockery
English
195
363
2.1K
156.9K
Onkar NIkam retweetledi
bhaavna arora
bhaavna arora@BhaavnaArora·
Why should the BSF parade for a movie? Armed forces are institutions of national security, not props for publicity. Turning service into spectacle isn’t patriotism. It’s jingoism! This needs to stop immediately.
English
182
368
1.5K
47.5K
Onkar NIkam retweetledi
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam
@MahaDGIPR @MaharashtraSEC निवडणूक आयोगाला मार्कर पेन विकण्याचे टेंडर कुणी घेतले असेल ? हे शाई पुसणे, दुबार मतदान, बोगस मतदारांची नाव , मतदारांची नवे वगळणे, पत्ते बदललेले नसताना प्रभाग बदलणे , मसुरीचे पेढे थेट सत्ताधारी पक्षाचा प्रचार करणे , या सगळ्यांचा लाभार्थी दरवेळेला भाजपच का असतो ?
MR
0
1
1
24
सुमित | Sumit
सुमित | Sumit@SumitMNS9·
"बघा आणि तुम्हीच ठरवा" ठाणे जिल्हा म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या जिव्हाळ्याचा विषय त्यात ठाणे म्हणजे बाळासाहेबांचे कट्टर कडवट शिवसैनिक "आनंद दिघे साहेबांचे शहर" आज भाजप त्याच शहराला "नमो मोदी" बोलून मोदीचे नाव देऊ पाहत आहे! ❌ मोदीने अहमदाबाद ला आपले नाव द्यावे, ठाणे म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब ✅ ते "नमो मोदी" बोलतील ❌ आपण "नको मोदी" बोलूया ✅ #Marathi #Mumbai #Maharashtra
सुमित | Sumit tweet media
MR
18
98
530
13K
🚨Indian Gems
🚨Indian Gems@IndianGems_·
Nitin Gadkari : 2020 - Indian roads to match US standards by 2022 end 2022 -- Indian roads to match US standards by 2024 end 2024 --- Indian roads to match US standards by 2026 end 2025 ---- Indian roads to match US standards by 2027 end🤡🤡
🚨Indian Gems tweet media
English
216
659
2.4K
45.9K
Onkar NIkam
Onkar NIkam@onkarn92·
@mieknathshinde @CIDCO_Ltd , नवी मुंबई – आता सुधारण्याची वेळ आली आहे! किंमती कमी करा, विश्वास परत मिळवा.”
MR
0
0
0
2
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
📍 नागपूर | #सिडको प्राधिकरणाच्या वतीने #नवीमुंबई येथे पंतप्रधान आवास योजनेतून बांधलेल्या घरांच्या किंमती कमी करण्याबाबत आज विधानसभेच्या समिती सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिडकोची अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किंमती जास्त असल्याने त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, तसेच काही ठिकाणी खाजगी विकासकांच्या घरांच्या किंमती सिडको प्राधिकरणाच्या घरापेक्षा स्वस्त असल्याची परिस्थिती आहे. या वाढीव किंमती कमी करून घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासोबतच करांचा बोजा, दंडाची रक्कम यामुळे नागरिकांना विनाकारण भुर्दंड सोसावा लागत असल्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आली. या किंमती निश्चित करण्यामागे नक्की काय कारणे आहेत ते जाणून घेऊन अल्प आणि मध्यम गटातील घरांच्या किमतीचे पुनर्वलोकन करून त्यानंतरच याबाबत सर्वंकष निर्णय घेण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय संघल, सह- व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव असीम गुप्ता आणि आमदार शशिकांत शिंदे, आमदार विक्रांत पाटील तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #NaviMumbai #CIDCO #EknathShinde #Maharashtra
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
46
69
180
3.2K