PB
4.4K posts


@PrasadVKathe म्हणजे ती बाप मेल्या सारखी बोंबाबोंब खोटीच होती नेहमीसारखी? गु खाऊन ढेकर देणार्यातले दिसताय तुम्ही.
MR

@AMIT_GUJJU Unfortunately you are not seeing the most Selfish, Opportunist and power hungry party in the world.
English

Year 2020, BJP : Sourav you should Join BJP
Sourav Ganguly : Declined
BJP : Become BCCI President
Sourav Ganguly : Ok.
BJP : Become CAB President
Saurav Ganguly: Ok
BJP : Speak on TMC Violence
Sourav Ganguly : Declined
BJP : Speak on TMC's Corruption
Sourav Ganguly : Declined
BJP : Speak on TMCs Muslim Appeasement
Sourav Ganguly : Declined
2025 : BJP : You should join BJP and Let's Remove Mamta Banerjee
Sourav Ganguly : Declined
2026 : BJP Wins Bengal : Saurav Meets BJP Leaders.
The most Selfish, Opportunist Person I have ever seen!!

English

@PATIL_NSK @Ni3kale भाजपची नेता खुशबूने आधीच डोळे मारायला सुरुवात केली आहे. बघूया कोण जास्त फाकवणार?
MR

@Ni3kale म्हणजे राहुल गांधी स्टॅलिन ला टांग मिरणार. इंडिया गठबंधन गेल तेल तेल लावत. अर्थात कांग्रेसला हे नविन नाही म्हणा. इंदिरानी चौधरी चरण सींह याना, राजीवन चंद्रशेखर तर सिताराम केसरीनी (खर तर सोनिया यानी)आय के गूजराल याना दगा दिला आहे राहूल तीच परौपरि पुढे चिलवेल. त्यात काय यैवढ.
MR

@kachkach_nana @Ni3kale म्हणजे इतके दिवस कमळी कॉंग्रेस मधील भ्रष्टाचारी नेत्यांचा तोंडात घेऊन बसली आहे काय? शेठचे तोंड फाटेल आता अजून कॉंग्रेस मधले भ्रष्टाचारी नकोत म्हणून कमळी बोंबलतेय.
MR

@Ni3kale म्हणजे कॉंग्रेस आता स्टॅलिन चा काढून विजय चा तोंडात घेणार. उगाच कॉंग्रेस ला चाइना ची राण बोलत नाहीत.
MR

@Core_punekar मग आता शेठचा माय फेंड दोलंड भारताला नरकाचे दार (hellhole) म्हणतोय पण शेठच्या तोंडाला एपस्टीन कंपनीचे कुलूप लागलंय यावर शेठला बोलायची वेळ आलीये. तुमच्या ट्विटची वाट पाहतोय. की तुम्हाला पण नमस्ते सदा वत्सले मातृभूमी नरकच वाटतेय?
MR

ज्येष्ठ पत्रकार म्हणतात की भाजपाचे समर्थक नेहमी भाजपाच्या नेत्यांची बाजू घेतात.
(वास्तविक पाहता भाजपा समर्थक वेळ आली तर मोदींनाही सोडत नाहीत तिथे बाकीच्या नेत्यांची काय कथा?)
पण समजा... भाजपचे समर्थक भाजपा नेत्यांची बाजू घेत असतील तर नक्की समस्या काय आहे? जसा तुम्हाला विरोध करण्याचा हक्क आहे तसा त्यांना बाजू घेण्याचा हक्क आहे की.
अजून एक... तुम्ही भाजपाच्या नेत्यांना जसे काहीही झाले की सडकून काढता (आणि पुन्हा एकदा सांगतो तो तुमचा हक्क आहे) तसे तुम्ही त्या विशिष्ट पक्षाच्या कुठल्याही नेत्याला बोलताना दिसत नाही... भले त्याने काहीही केलेले असू देत...
का?
MR

@Hindutva_Omii बहूतेक भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून आयडीया घेतली असावी. त्यांनी नाही का पाकिस्तानला आधी कळवलं की आम्ही इथं इथं हल्ला करतोय 🤣🤣🤣
MR

अफजल खानाला वाघ नखं दाखवून डायलाॅय हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा.. 😭
आरे काय हे, शत्रूला हातातलं शस्त्र दाखवत बसायला महाराज काय सिनेमा मधले ॲक्टर होते का? अफझुल्याचे आतडे बाहेर आले तरी त्याला समजलं नसेल नेमकं त्याच्या सोबत काय झालं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शौर्य, पराक्रम आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक होते. ह्या हाताचं त्या हाताला कळणार नाही अशी रणनीती आखायचे. हे असले सिन बनवून रितेशने एकप्रकारे इतिहासाची आणि महाराजांची खिल्ली उडवली आहे.
रितेश सर्व प्रकारच्या टिकेचा धनी ठरणार आहे. कारण तोच या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.
हा सिनेमा तरूण पिढीला इतिहास शिकवण्या पेक्षा पैसा कमावण्यासाठी बनवला आहे, हे स्पष्ट होतं. पैसा कमवा त्यात काही गैर नाही पण कमीतकमी इतिहास जसा आहे तसा दाखवायची हिंमत ठेवा आणि नाही जमत तर बनवू नका..
एकदम बालिशपणा केला आहे... 🤡
एका शब्दात सांगायचं झालं तर याला म्हणावं लागेल Lost opportunity!

MR

@Shirish36205110 म्हणूनच शेठचा माय फेंड दोलंड भारताला नरकाचे दार (hellhole) म्हणत असेल काय?
MR

@aher_narendra @INCHarshsapkal अट काय विरोधी पक्षांनी घातली का रे लवंड्या? एवढाच पुळका आला असेल तर आता लगेच पंतप्रधानपदी एखाद्या भाजप मधील स्त्री नेत्याला बसवा ना. लोकांना काय चुxया समजता काय?
MR

काय रे काँग्रेस चा उंदीर @INCHarshsapkal बिल पास झाल पण लागू करण्याची अट कोणती होती हें सांग तर आधी तू महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे ना!
आत्ताच बिल ही ती अट वगळून लवकर लागू करण्यासाठी होत ना ?
त्या बिलानुसार 2034 साल उजाडेल आरक्षणासाठी ?
ते बिल 15 वर्षासाठी आरक्षण देत मग 2023 ते 2034 असे 11 वर्ष संपली असती हे खरंय ना?
हे सर्व खर असेल तर बिल चुकीच कस?
Harshwardhan Sapkal@INCHarshsapkal
हा पहा मुख्यमंत्री देवेंद्रपंत फडणवीसांचा खोटारडेपणा. महिलांना आरक्षण देणारे घटना दुरुस्ती विधेयक विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्याने ३ वर्षांपूर्वीच २०२३ मध्ये पारीत झाले होते. याबद्दल पंतांनी तेव्हा विरोधकांचा उल्लेखही न करता केवळ पंतप्रधानांचे आभार मानत अभिनंदन केले होते. आज लोकसभेने ‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयक’ फेटाळले आहे. मात्र महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याचा कांगावा राज्याचे मुख्यमंत्री करतात! शेम ॲान यू पंत! #India #Parliament #Womenreservationbill #नारीशक्ती #महिला_आरक्षण #डिलिमीटेशन @Dev_Fadnavis
MR

@BhatkhalkarA आमचे आदरणीय संत रामदास (आठवले नाही) यांच्या ड्रेसला सुद्धा परवानगी द्यायलाच हवी. जय परशुराम!!!
MR

@visvabhara27931 मणिपुरच्या नग्न करून धिंड काढलेल्या महिलांची माफी मागितली म्हणे!!!
MR

@PrakashGade13 आता भाजपने मास्तरटोक मारावा आणि पंतप्रधानपद त्यांच्या पक्षातील एक कर्तृत्ववान (?) महिलेला द्यावे. विरोधकांची चांगलीच जिरवावी.
MR

काँग्रेसचा महिलांवर राग का?
महिला खासदारांची संख्या वाढली तर कॉंग्रेसच्या पोटात का दुखत आहे? महिला आरक्षणावर काँग्रेसने केलेलं राजकारण त्यांना खूप महागात पडणार आहे. हरामी काँग्रेस भाषणात फक्त महिला सक्षमीकरण वर बोलत असते. जेंव्हा महिलांना आरक्षण देण्याची वेळ येते तेंव्हा काँग्रेस संसदेत विरोध करत आहे.

MR

@PrakashGade13 या देशात मुळात बाहेरून आलेले आर्य हे विदेशी आहेत. आणि त्यांची विदेशी औलाद आज संघाच्या काळ्या टोपीखाली जमा झालेत.
MR

बालाकोट स्ट्राईक, ऑपरेशन सिंदूर हे सर्व जादूचे खेळ आहेत!
- राहुल गांधी
राहुल गांधी कधी भारत बद्दल चांगला बोलला नाही, पुढेही बोलणार नाही. कारण ही औलाद विदेशी आहे. राहुल गांधी नेहमीच भारतीय सैन्याचा अपमान करत आला आहे.
#ShameOnCongressParty
MR

@FI_InvestIndia @AmitShah Real intent of BJP will be known if they give 33% reservation to women in their organisation. Let charity begin at home. As a icing on cake how about appointment of a woman to the post of Sarsanghchalak?
English

Dear Home Minister @AmitShah ji,
Get an amendment in writing that 50% uniform increase will be implemented immediately for all States. Put it on vote.
Maybe then the Opposition will agree to the Delimitation before Census & Nari Shakti can be implemented with new number of representation seats 🙏🙏
And if they don't, then we will know the real intent of this whole exercise. It's tax payers money being spent on the sessions.
#FI
English

The real game is on …
अब होगा तांडव 🔥🔥🔥
#womenreservation #narendramodi












