Prasanna Lele retweetledi

ते वेळेत पोहोचले नाही.तर ते रुसतात.पक्षी त्यांच्याशी गुजगोष्टीही करतात. गेल्या२० वर्षापासून सत्पुरुष वानखेडे नियमित अंबाझरी गार्डनमध्ये पशुपक्षांवर अशी माया करतात. निसर्गाशी समरस वानखेडेंचे पक्षी प्रेम असे अनुकरणीय.तरूण भारतचे पत्रकार मित्र शेलेष भोयर यांची हटके स्टोरी @vimshine
MR





















