Pktakey retweetledi

वॉटर कॅनन सलामी आणि विदर्भासह अमरावतीच्या नव्या विकासपर्वाला सुरुवात ! ✈️
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अलायन्स एअर कंपनीच्या 9I633 विमानाचे नवनिर्मित अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी अमरावती विमानतळावर आगमन झालेल्या पहिल्या प्रवासी विमानाला शानदार वॉटर कॅनन सलामी देण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन आणि संबंधित अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @mohol_murlidhar @cbawankule @girishdmahajan
#Maharashtra #DevendraFadnavis #AmravatiAirport
MR














