Prashant
773 posts



#FeminaTrending: Marathi cinema and culture made a striking statement at Cannes 2026 as a wave of Maharashtrian talent brought regional pride to the global red carpet. Veteran actor Ashok Saraf arrived alongside actress Nivedita Saraf, turning heads with an elegant celebration of timeless Indian dressing. Ashok Saraf kept it classic in an ivory bandhgala paired with black trousers, while Nivedita Saraf embraced regal charm in a floral saree layered with an intricate zari-work shawl. Joining them were actress Prajakta Mali, creator Ankita Walawalkar, podcaster Jayanti Waghdhare, and filmmaker Kedar Joshi, all representing Maharashtra at the prestigious festival after attending events at the Indian Pavilion. Their appearance not only celebrated traditional Maharashtrian style on an international stage, but also highlighted the growing global spotlight on Marathi cinema, culture, and storytelling. #Femina #Cannes #India


मागच्या आठवड्यात एक मुलगी बघायला गेलो होतो, घरात भिंतीवर स्वामींचा फोटो पाहिला आणि पोहे न खाताच तोंडावरच नकार कळवला !





Please Deva Bhau humare faith ka laaj rakhna. Please give us the infrastructure we deserve 🙏🙏🙏🙏



भाजप निवडणुकीत जिंकते म्हणून चिडून ईव्हीएम, वोट चोरी, शाई असे पोरकट आरोप करण्यापेक्षा विरोधकांनो भाजप जिंकते कशी त्याचा अभ्यास करा. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या सोसायटीत घरोघरी मतदान स्लिप पोहोचवल्या.. माझ्या सोसायटीत 4 वेळा भाजपच्या कार्यकर्त्यांनी येऊन घरोघरी जाऊन 4 मशिनवर मतदान कसे करायचे याचे demonstration दिले. महत्त्वाचे प्रत्येक demonstration वेळेस कधीच भाजपला मतदान करा असे म्हटले नाहीत. आचारसंहिता संपायच्या आदल्या दिवशी सुद्धा प्रत्येक फ्लॅटमध्ये कार्यकर्ते गेले व मतदान हा अधिकार आहे तो बजावा असे आवाहन लोकांना केले. मतदान करतांना कुठे अडचण आली म्हणजे मतदान केंद्रावर खोली दिसत नसेल वा मतदान केंद्र दिसत नसेल तर मदतीसाठी फोन नंबर देवून ठेवले.. व हे सगळे अगदी सौम्य भाषेत व नम्रपणे सांगितले.. महत्त्वाचे म्हणजे आमचे 3 मत एका प्रभागात व एक मत वेगळ्या प्रभागात असतांना सुद्धा त्या प्रभागातील माहिती काढून एका कागदावर लिहून दिली. तसेच प्रत्येक वेळेस आले की त्या प्रभागात सुद्धा कमळ बटनच दाबा असे नम्रपणे सांगून गेले. आमच्या सोसायटीत नवीन आलेले काही कुटुंबीय होते त्यांच्या प्रभागातील माहिती कार्यकर्त्यांनी त्यांना काढून दिली तसेच काही अडचण आली तर बिनधास्त फोन करा म्हणून सांगून गेले. आता इतके असतांना कोण कमळ सोडून बटण दाबेल. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकदाच आले व भले मोठे brochure देवून गेले. तसेच थोड्या गुर्मीत आम्हालाच मतदान करा असा आदेश देवून गेलेत. बर का @AjitPawarSpeaks दादा.. उबाठा सेनेचे कार्यकर्ते तर आले सुद्धा नाहीत. कदाचित पाकिट पत्रकार वा विरोधक याचा अभ्यास करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. जोपर्यंत रडारड सोडून भाजप सारखा प्रचार विरोधक करणार नाहीत तोपर्यंत भाजपचा कुणीच पराभव करु शकत नाही. @Dev_Fadnavis @Devendra_Office @BJP4Maharashtra @NidhiKamdarMH @PrakashGade13 @SunainaHoley @The_NikhilB @Prasadwakte @mumbaitak @sahiljoshii @AbhijitKaran25 @AnujaDhakras21 @rajivkhandekar @PrasadVKathe @_prashantkadam















