PVV

674 posts

PVV banner
PVV

PVV

@prathameshvv

Mumbai Katılım Ocak 2012
463 Takip Edilen104 Takipçiler
PVV
PVV@prathameshvv·
@Awhadspeaks तुला अक्कल आहे करे जित्या. लाकाशाहीची हत्या नक्की कशाला म्हणतात हे तुला समजत करे? तुझ्यासारख्या नी समाज खर काय ते समाजात नाही. आणि गैरसमज करून घेतो.
MR
0
0
0
41
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
लडाखमध्ये सोनम वांगचुक यांना अटक. इंटरनेट बंद. काश्मीर खोऱ्यासोबत आता लडाख सुद्धा धुमसणार. लोकशाही ची हत्या #GenZ
MR
150
254
1.9K
34.3K
PVV
PVV@prathameshvv·
@Awhadspeaks तुझ्या कडे कधीही कोणत्याही गोष्टीची उत्तरे असतात कारे कायम रडत असतील. आयुष्यात कधीही तुझ्याकडे एखाद्या गोष्टीची पर्यायी उपाय नसतोस. कायम रडारड चालू असते.
MR
0
0
0
20
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
शीळ, डायघर,दिवा डोंबिवली भागातील अनधिकृत बांधकामे पाडण्यात येत आहेत.यामुळे हजारो लोकांचे संसार रस्त्यावर आले आहेत.यानिमित्ताने...
MR
60
52
273
7.4K
PVV
PVV@prathameshvv·
@Awhadspeaks तुम्ही काहीपण करा पण तुम्ही विदूषक आहात 😂😂😂
MR
0
0
0
35
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
मराठा समाजाने आत्तापर्यंत काढलेले सगळे मोर्चे हे आदर्श मोर्चे होते.जगभरात त्यांची चर्चा झाली.आताही ते त्यांच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असतील तर त्यांना ते करण्याचा हक्क आहे.सरकार हे मायबाप असत,त्यांनी त्या भूमिकेतून मराठा समाजाच्या मागण्यांकडे पाहिले पाहिजे. लक्षात घ्या,राज्यातील एक मोठ्या समाजावर तुम्ही अन्याय करू शकत नाही ना त्यांच्यासोबत पक्षपातीपणाने वागू शकता..!
MR
57
180
1.1K
19.1K
PVV
PVV@prathameshvv·
@Awhadspeaks तुम्हाला लागलेली जळजळ पाहायला जाम मज्जा येते 😂😂😂 बोला अजून बोला. कोणाला काही फरक पडत नाही 😏 तुम्ही असेल राहा. राजकारणी विदूषक 😂😂😂
MR
0
0
1
24
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
सरकार एकाच समाजासाठी आहे का ? न मागता परशुराम महामंडळ स्थापन करणारे सरकार मराठ्यांना मात्र मुंबईत येऊ सुद्धा देत नाही मराठ्यांना हे सरकार बदनाम का करते आहे इतका जाती द्वेष कश्यासाठी?
MR
169
284
1.9K
59.3K
PVV
PVV@prathameshvv·
@Awhadspeaks 😂 नटसम्राट
MR
0
0
0
17
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
सध्या सगळीकडे प्रचंड पाऊस पडतोय.आणि हा पाऊस पुढील 2-3 दिवस असाच चालू राहील ,असा हवामान खात्याचा अंदाज आहे.आज माझ्या सहकाऱ्यांच्या समवेत मुंब्र्यात विविध ठिकाणी जाऊन पाऊसाचा अंदाज घेतला.गरजेच्या ठिकाणी योग्य ती मदत पोहचवण्याची व्यवस्था केली.स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि या पावसात काळजी घेण्याचं आवाहन सगळ्यांना केलं.
MR
134
173
1.5K
48.7K
PVV
PVV@prathameshvv·
@Awhadspeaks तुमचा भूतकाळ तपास लोकांवर बोलण्या आधी.
MR
0
0
0
13
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
लढाई नथुराम विरुद्ध तुकारामचीच महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संतांच्या वाणीने हा समाज जागृत झाला आणि पुरोगामी विचारांनी आपली परंपरा या मातीत मजबूत केली. पण आज संग्राम भंडारे सारखे तथाकथित कीर्तनकार महाराष्ट्राच्या थोर संत परंपरेचा अपमान करून, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना,"बाळासाहेब थोरात आम्हाला देखील नथुराम गोडसे व्हावं लागेल हा..!" असे म्हणत थेट जीवे मारण्याची धमकी देत आहेत. गोडसे प्रवृत्तीची ही भाषा महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही.संत परंपरेतून मानवतेचा धर्म शिकवला जातो, द्वेषाची भाषा नाही.बाळासाहेब थोरात हे सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्या कार्याचा विरोधकांनीही नेहमी आदर केला आहे. त्यांना धमकी देणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला आव्हान आहे. भाजपच्या राजकीय डावात, धर्माच्या नावाखाली महाराष्ट्रात कलह निर्माण करण्याचा घृणास्पद प्रयत्न सुरू आहे. पण हा डाव राज्यातील वारकरी, पुरोगामी विचारवंत आणि सर्वसामान्य जनता उधळून लावेल,याची मला खात्री आहे. महाराष्ट्राची संत परंपरा ही प्रेम, सत्य आणि अहिंसेवर आधारलेली आहे. आम्ही गोडसे प्रवृत्तीचा निषेध करतो आणि बाळासाहेब थोरात यांच्यासोबत मी आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष (शरद पवार) खंबीरपणे उभे आहोत,असा शब्द देतो.
MR
68
151
685
11.6K
PVV
PVV@prathameshvv·
@Awhadspeaks @CMOMaharashtra Screenshot पेक्षा खरी लिंक शेयर कर की… पोस्ट मधली सत्यता आम्हाला देखील पडताळून पाहावी लागेल. मगच विश्वास ठेवू.
MR
0
0
0
673
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
हा मेसेज वाचून पाया खालची जमीन सरकली. @CMOMaharashtra हात जोडून विनंती वैयक्तिक लक्ष घाला
Dr.Jitendra Awhad tweet media
MR
74
174
924
54.8K
PVV
PVV@prathameshvv·
@waglenikhil पण हीच हिम्मत खूप न्यूज़ चॅनेल नी या आधी दाखवली आहे 😂😂😂
MR
0
0
0
44
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
कोणत्याही मंत्र्याची हकालपट्टी करायची हिंमत मुख्यमंत्री दाखवू शकत नाहीत. तुम्हाला काय वाटतं? #DevendraFadanvis
MR
74
83
1.2K
21.6K
PVV
PVV@prathameshvv·
@waglenikhil तुमच काय वेगळ आहे… अरे हो तुम्ही वागळे आहात 😂😂😂
MR
0
0
0
37
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
यांना वाटतं जनता मूर्ख आहे!
nikhil wagle tweet media
MR
216
163
1.4K
51.5K
PVV
PVV@prathameshvv·
@abpmajhatv अभिनेत्री म्हणून तर तू बिकार्डी आहेस पण माणूस म्हणून देखील तू…..
MR
0
0
10
697
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
नाना पाटेकर अजिबात मोठा अभिनेता नाही... ज्यावेळी मी त्याच्यासोबत फिल्म केलेली, त्यावेळी त्याच्याकडे एकही फिल्म नव्हती... निर्माते, दिग्दर्शक माझ्याकडे भिक मागत आलेले की, तुम्ही जर ही फिल्म केली, तर फिल्म विकली जाईल... : तनुश्री दत्ता #TanusreeDutta #NanaPatekar #Mumbai #Crime #Bollywood marathi.abplive.com/entertainment/…
ABP माझा tweet media
MR
23
3
59
9.8K
PVV
PVV@prathameshvv·
@waglenikhil आणि विविध चॅनल मधीन हकालपट्टी झालेल्या मध्ये सगळ्यात वरती नाव असण्याचा मान तुम्हाला आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
MR
0
0
0
408
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यासाठी नावं- संजय शिरसाट, नितेश राणे, योगेश कदम, माणिक कोकाटे, संजय राठोड…तुम्ही भर घालू शकता! #mahayuti
MR
249
225
2.4K
56.7K
PVV
PVV@prathameshvv·
@waglenikhil हा कुत्र्या
MR
0
0
0
28
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
आमदार पडळकर नावाचा एक वाह्यात प्राणी सतत द्वेषपूर्ण विधानं करत आहे. आधी शरद पवारांविषयी आणि आता ख्रिश्चनांबद्दल. याला त्वरीत अटक करायला हवी. पण करणार कोण? #DevendraFadanvis #BJP
MR
155
154
1.2K
29.7K
PVV
PVV@prathameshvv·
@Awhadspeaks किती contradictory statement आहे तुमचं. इकडे तुम्ही लिहिता विचाराने असल पाहिजे. मग शेवटच्या ओळीमध्ये जय भीम का म्हणताय. भारत माता की जय म्हणा. माझा देश भारत महान म्हणा.
MR
0
0
0
41
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
कोणताही व्यक्ती असो तो जातीने नाही तर विचाराने आंबेडकरवादी असला पाहिजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सही असणारी टाय घालणारा आपला मेहनती I.P.S बिरदेव डोणे.! है जय भीम तो बोलो जय भीम. जय.जय.जय.जय भीम
Dr.Jitendra Awhad tweet media
MR
66
188
2.2K
35.6K
Saffron Soul
Saffron Soul@SaffronSoul__·
मोरया गोसावी मंदिराच्या हाकेच्या अंतरावर मशिद आहे पण यांना नमाज पठण मोरया गोसावी मंदिराजवळ करायचे आहे. ही सुरवात आहे. आधी 1 ते 2 बायकांना पाठवून अंदाज घ्यायचा व हळूहळू संख्या वाढवत जायची व एक दिवस तिथे मजार बांधून दावा करायचा. @pcmccomm @PCcityPolice @CP_PCCity
MR
109
822
2.3K
118.4K
PVV
PVV@prathameshvv·
@Awhadspeaks देवी श्री तुळजाभवानी देवी तुला अक्कल देवो हीच समस्त हिंदूंची प्रार्थना 🙏 😂
MR
0
0
0
38
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
यज्ञमंडप पूजन व गणेश स्मरण सोहळा...! दिनांक 28 एप्रिल 2025 श्री.तुळजाभवानी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा,पाचपाखाडी , ठाणे.
MR
181
105
1K
51.3K
Ganesh Nagare (मोदीजी का परिवार)
@Awhadspeaks परम पूजनीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बरोबर बोलले होते. जेव्हा हिंदू एकजूट होईल तेव्हा ही अशी हिंदू विरोधी लोकं कोटावरून जानवे घालतील
MR
1
0
58
975
PVV
PVV@prathameshvv·
@DrVijayChormare @Dev_Fadnavis @DGPMaharashtra अतिशय सुरेख आणि योग्य पोस्टर. ज्यांची जळत असेल त्यांनी ते गेले उडत.
MR
0
0
0
55
Dr. Vijay Chormare
Dr. Vijay Chormare@DrVijayChormare·
हे कोल्हापूरातलं प्रमुख चौकातलं पोस्टर आहे. पोलीस, प्रशासन काय करताहेत? कोल्हापुरातल्या याआधीच्या दोन दंगली पोलिसांच्या हलगर्जीनं झाल्या होत्या. सत्तापुरस्कृत विद्वेष पसरवला जातोय.पोलिस आणि प्रशासन कम्युनल झाले आहे, त्यामुळं हे घडू शकतं. @Dev_Fadnavis @DGPMaharashtra
Dr. Vijay Chormare tweet media
MR
332
117
770
67.8K
PVV
PVV@prathameshvv·
@Awhadspeaks सगळे सुजाण आणि हुशार आहेत. तुझ्या सारखे लाळ चालू कोणीच नाही या जगात. निवडणुकीत तुझ्या पक्षाला धुळीला मिळवले तरी तुला अक्कल नाही येत. विदूषक 😂😂😂
MR
0
0
0
56
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
वाघ्या कुत्रा …. मनोहर भिडे जागे झाले . सोलापूरकर कोरटकर छत्रपतीं वर बोलला अपमान केला मनोहर भिडे तोंड बंद करून बसले होते. बहुजनांनो कधी कळणार हे तुम्हाला.
MR
119
391
2.3K
45K
PVV
PVV@prathameshvv·
@Awhadspeaks अरे मग जा की तू तिकडे… नुसता इकडे कशाला बोमलत बसतो. तुझ्या काय दम आहे तो दाखवा ना.. आधी माणसाने करून दाखवाव मग बोलाव
MR
0
0
0
34
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
ज्यांच्यामुळे औरंगजेबाला महाराष्ट्रात पाय रोवता आले नाहीत; त्यामधील एक महत्वाचे नाव म्हणजे महाराणी ताराराणी! मी खाली फोटो टाकले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महाराणी ताराराणी यांची समाधी काय अवस्थेत आहे, हे आपण पहावे. महाराष्ट्र सरकार इथे - तिथे स्मारके उभे करू लागले आहेत. तेच सरकार महाराणी ताराराणींचे स्मारक उभारतील का, प्रश्न एवढाच आहे.
Dr.Jitendra Awhad tweet mediaDr.Jitendra Awhad tweet mediaDr.Jitendra Awhad tweet mediaDr.Jitendra Awhad tweet media
MR
210
228
1.4K
54.4K
PVV
PVV@prathameshvv·
@Awhadspeaks तुला कोण विचारत नाही. गेलास उडत 😂😂😂
MR
0
0
0
12
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
बहुजनांचा आहार असलेल्या मटणाला तमाम महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या मल्हारी देवाचं नाव देण्याचे कारण काय मल्हारराव होळकर हे नाव विसरले का … तर माझा जाहीर सवाल आहे अळुवडी आणि फदफदंला काय नाव देणार ?
MR
136
149
1K
66.6K