Rahul Josho retweetledi

गुरुपौर्णिमाच्या दिवशी गुरुदक्षिणा मिळाली😊
जून महिन्याचा पगार.
@mieknathshinde साहेब, हा #शिक्षणसेवक यांचा एक महिन्याच्या पगार आहे जो घरापासून 800km दूर आपलं कुटुंब घेऊन कर्तव्य बजावत आहे.
#शिक्षणसेवक_मानधनवाढ ताबडतोब करा @Dev_Fadnavis साहेब😥🙏🙏
@BJP4Maharashtra

MR


















