@rautrakesh@rautrakesh Hi Rakesh, I have shared an update received from the payment merchant via email. Please do check and respond on the same thread regarding any queries/concerns. ~ AR
@ozivanutrition I had ordered some product 8 tubes and returned 7 of them as not liked it but still awaiting refund money to my source account and no proper customer care. They say it's refunded but I dnt see credit to source payment method.. Pathetic service 😡😡😡
@rautrakesh Hey Rakesh, I get how frustrating that can feel, especially when the refund isn’t showing yet. If the refund has been processed from our end, it usually takes about 5 to 7 working days to reflect in your original payment method, depending on your bank. ~ 1/2 AR
@IDFCFIRSTBank such a pathetic customer service, no one even calls when I raised request for closure of account...keep deducting money for non maintenance of MAB there are better options available in market..
Airlines are quick to charge us for a few grams of extra baggage, but when they delay or cancel flights without notice, passengers are left stranded with zero compensation.
Rules for customers, excuses for airlines. Completely unfair.
I raised this issue in parliament
BJP loves bashing Thackerays for any change in political decision but look who’s flipping faster than a dosa! Amit Satam, “No NCP needed for BMC win.” Now, NCP, please support us for mayor.
Kudos to @RajThackeray for staying true, real leaders don’t bend at red signals. #SupportRaj#BJPHypocrisy
दहिसरच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपकडून उघडपणे आचारसंहितेचे उल्लंघन!
निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी मिक्सर वाटप करून आमिष दाखवण्याचे काम भाजपकडून केले गेले. हे लोकशाहीला काळिमा फासणारे कृत्य असून, 'पैशांच्या जोरावर निवडणूक
हार कर जितने वालो, को बाजीगर कहते है!🔥
सत्तेत राहून नाही तर विरोधात बसून मराठी माणसासाठी लढू पण मुंबई महाराष्ट्र पासून
तुटू देणार नाही. 🙏
फक्त ठाकरे 🔥🚩
हा मॅसेज प्रत्येक अंधभक्तासाठी आहे, त्यामुळे विजयाने जास्त हवेत जाऊ नका, ठाकरेंबंधू जमिनीवरची लढाई लढण्यात नेहमी अग्रेसर असतात, त्याकरिता त्यांना सत्तेची गरज नसते एवढ लक्षात ठेवा.....💪🏻💪🏻💪🏻
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
ही सुंदर निरागस मराठमोळी मुंबई ही आपली आहे…❤️
कोणीही सुंभ येईल आणि सांगेल मुंबई आम्ही घडवली आणि तुम्ही विश्वास ठेवाल इतके मूर्ख तर तुम्ही नक्कीच नाहीत…
आपल्या पूर्वजांनी या मुंबईसाठी रक्त सांडवलय…ते परकीयांना राज्य करण्यासाठी नक्कीच नाही…
त्यामुळे,सतर्क रहा !!!
काल भांडुप गाव येथील शिवसेना शाखा क्रमांक 111 चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार युतीचे अधिकृत उमेदवार दीपक राजाराम सावंत यांच्या प्रचार यात्रेत सहभागी होऊन मायबाप जनतेला शिवशक्तीला मतदान करण्याचे आवाहन केले.