Hit_man 07

2.7K posts

Hit_man 07

Hit_man 07

@rgshendge91

Tough times always teach you valuable lessons....

Sadashiv Peth, Pune Katılım Eylül 2021
24 Takip Edilen15 Takipçiler
Hit_man 07 retweetledi
Adv. Yashomati Thakur
Adv. Yashomati Thakur@AdvYashomatiINC·
सरकार अतिशय दुटप्पी भूमिका घेते आहे. विद्यार्थ्यांचा छळ करुन सरकारला काय मिळणार आहे ? पण, जर ७ महिन्यांपासून PSI परीक्षेबाबत विद्यार्थी तुमच्याकडे मागणी करत आहेत, फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर आहे तर मग विद्यार्थ्यांचे हाल का केले जात आहे ? सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा आम्ही निषेध करतो. काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब फाईलवर सही करावी आणि जीआर काढावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. अन्यथा, खबरदार हे आंदोलन इथे थांबणार नाही. न्यायासाठी हे आंदोलन आहे, न्याय मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. #PSIवयवाढ_1वर्ष_GR #PSIवयवाढ #MPSC #विद्यार्थ्यांसोबतकाँग्रेस
MR
18
223
502
5.4K
Hit_man 07 retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
📌 आंदोलक विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या : 🔹 MPSC Combine परीक्षा 2025 साठी फॉर्म भरण्याची लिंक तात्काळ ओपन करण्यात यावी. 🔹 सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी पुरेसा वेळ देऊन ४ तारखेला नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. 👉 PSI वयोमर्यादा १ वर्ष वाढीचा GR तात्काळ व स्पष्टपणे लागू करण्यात यावा. 🔶 नैसर्गिक न्यायाच्या तत्वांनुसार निर्णय घ्यावा 🔶 सर्व परीक्षार्थ्यांना समान व न्याय्य संधी मिळावी ही केवळ मागणी नाही, तर तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. सरकारने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा. ✊ #PSI_वयवाढ_1वर्ष_GR
MR
14
142
259
6.7K
Hit_man 07 retweetledi
Hayat (Nozia) Sayyed
Hayat (Nozia) Sayyed@NoziaSayyed·
MPSC PSI protest in Pune and Chhatrapati Sambhajinagar as aspirants say delay ruined careers Politicians and activists extended support, with Jarange Patil going a step further by calling and warning the @CMOMaharashtra , “Do not force me to sit for an agitation” @satejp @RealBacchuKadu @manojjarange @ManojJarangePTL @Mpsc_Andolan @mpsc_office @IYC @RohitPawarOffic #MPSC #MPSCStudents #MPSCआंदोलन #PSI_वयवाढ_1वर्ष_GR #PSI_परीक्षा #Pune #ProtestNews #Protest #PSIVivad #MPSC2025 nationalbulletin.in/news/details/m…
English
3
53
104
2.8K
Hit_man 07 retweetledi
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar@Ravikanttupkar1·
आचारसंहितेमध्ये जीआर काढायला तुम्हाला अडचण आहे मान्य आहे त्यामुळे त्यामुळे जीआर इलेक्शन झाल्यानंतर काढा इलेक्शन काही जास्त दिवस लांब नाही 16 तारखेला निकाल लागेल त्यानंतर आचारसंहिता संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही जीआर काढा
MR
26
285
351
5.3K
Hit_man 07 retweetledi
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
देवेंद्र फडणवीस विचार करा फार अवघड नाही मी स्वतः स्पर्धा परीक्षा दिली आहे .. फार स्वप्न असतात पोरांची आणि त्याच्या फॅमिलीची @Dev_Fadnavis 🙏🙏🙏 #PSI_वयवाढ_1वर्ष_GR
MR
34
218
830
10.7K
Hit_man 07 retweetledi
Shivraj More
Shivraj More@imshivrajmore·
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जवळ आली असताना PSI वयोमर्यादा वाढीबाबत सरकारचे मौन अत्यंत गंभीर आहे. PSI परीक्षेची जाहिरात 7–8 महिने उशिरा निघाल्यामुळे हजारो पात्र उमेदवार वयोमर्यादेबाहेर गेले आहेत. ही चूक विद्यार्थ्यांची नसून शासनाच्या अपयशी नियोजनाची आहे. आधीच बेरोजगारी गंभीर असताना मेहनती तरुणांवर अन्याय केला जात आहे. सरकारने तात्काळ PSI वयोवाढीचा निर्णय घ्यावा आणि हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. #PSIवयवाढ #संयुक्तपूर्वपरीक्षा2025 #विद्यार्थीआंदोलन #तरुणांचा_न्याय #बेरोजगारी @mpsc_office @Mpsc_Andolan @Dev_Fadnavis @INCMaharashtra @iyc @IYCMaha @CMOMaharashtra
Shivraj More tweet media
MR
9
273
409
6.3K
Hit_man 07 retweetledi
Adv. Yashomati Thakur
Adv. Yashomati Thakur@AdvYashomatiINC·
सरकारने तातडीने PSI परीक्षेच्या वयोमर्यादा वाढीचा जीआर काढावा.. सरकारच्या कानाचे पडदे फाटले आहेत काय ? सरकारला विद्यार्थ्यांचा आवाज ऐकु येत नाही काय ? PSI वय वाढीबाबत तातडीने सरकारने GR काढावा. विद्यार्थ्यांचा आवाज सरकार दडपू शकत नाही... हा आवाज आणखी तीव्र होणार ! काँग्रेस विद्यार्थ्यांच्या सोबत आहे ! #PSIवयवाढ_1वर्ष_GR #PSIवयवाढ #MPSC #विद्यार्थ्यांसोबतकाँग्रेस
MR
6
164
281
3K
Hit_man 07 retweetledi
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
पुन्हा एकदा MPSC विद्यार्थी आक्रमक पवित्रा उचलण्याच्या भूमिकेत आहेत… वेळीच या जुलमी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, हीच कळकळीची विनंती! PSI वयोवाढीबाबतचा निर्णय लांबवून विद्यार्थ्यांचा संयम संपवला जात आहे. न्याय मागणं जर गुन्हा ठरत असेल, तर हा थेट लोकशाहीवरचा हल्ला आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपता येणार नाही. हक्कासाठीचा हा लढा अधिक तीव्र होईल, याची जाणीव सरकारने ठेवावी. ⸻ #PSIवयवाढ #MPSC #महाराष्ट्रलोकसेवाआयोग #विद्यार्थी_न्याय #StudentsForJustice #विद्यार्थ्यांसोबतकाँग्रेस #StudentRights #JusticeForStudents #लोकशाहीवाचवा #जुलमी_सरकार #StopPoliceAtrocity #SaveDemocracy #YouthForJustice #MaharashtraCongress #CongressWithStudents #हक्कासाठी_लढा @INCHarshsapkal @VijayWadettiwar @RahulGandhi जी
MR
8
141
382
7.5K
Hit_man 07 retweetledi
Shashikant J Shinde
Shashikant J Shinde@shindespeaks·
अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी एक वर्ष वय सवलत देण्यात यावी,या मागणीसाठी सातारा येथे विद्यार्थ्यांनी आज भेट घेतली. यावेळी जितेंद्र साळुंखे,शुभम राऊत,अनिकेत उंबरे,चक्रधर पडवळ, विक्रम गायकवाड,प्रशांत यादव,नैतिक इंगवले,रोहित पडवळ या विद्यार्थ्यांनी मागण्यांचे निवेदन दिले. विद्यार्थ्यांची वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्वरित मा.मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी एक वर्ष वय सवलत देण्याची विनंती केली. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
Shashikant J Shinde tweet mediaShashikant J Shinde tweet media
MR
4
160
282
5.6K
Hit_man 07 retweetledi
Shivraj More
Shivraj More@imshivrajmore·
PSI वय वाढ, जागा वाढीचा निर्णय हक्काचा; राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी नाही* शासनाच्या अपयशी नियोजनामुळे पीएसआय परीक्षेची जाहिरात ७ ते ८ महिने उशिरा निघाली. त्यात चूक विद्यार्थ्यांची नाही तर शासनाची आहे. त्यामुळे एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा 2025 च्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादा वाढवून मिळावी, यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा लागला. परीक्षाजवळ आली तरीही शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. अखेर विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. त्यात काही जणांविरोधात गुन्हे दाखल झाले. विद्यार्थ्यांचा हा रोष पाहून शासनाला वयोमर्यादा वाढ आणि एकूण जागा वाढ देण्याचा निर्णय घ्यावाच लागेल. परंतु, हे सर्व जाणून-बुजून केले जात असल्याचा संशय दिवसेंदिवस बळावत आहे. कारण ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर विद्यार्थ्यांना खिंडीत पकडायचे आणि त्यानंतर दिलासा देणारा निर्णय घेतल्याची घोषणा करायची, मात्र हा बहुजन वर्गातून आलेला तरुण सुजाण आहे. ढोंगी, बनेलपाणा त्याला ओळखता येतो. हाच बहुजन तरुण पालिका निवडणुकीत त्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या राजकीय पक्षाला त्यांची जागा दाखवून देईल. . . #MPSCआंदोलन #MPSC #Exams #combine_जागावाढ #Age @MPSCommunities @Mpsc_Andolan @IYCMaha
Shivraj More tweet mediaShivraj More tweet media
MR
2
113
247
4.3K
Hit_man 07 retweetledi
Leshpal_speaks
Leshpal_speaks@Leshpal_speaks·
मा. देवेंद्रजी पुण्यात स्पर्धा परीक्षेचे आंदोलन करणारे विद्यार्थी ही महाराष्ट्राची आणि देशाची संपत्ती आहे कृपया या शक्तीला “दिशा” द्या त्यांच्या आयुष्याची” दशा” होऊ देऊ नका. ही पिढी तुमची सदैव ऋणी राहील 🙏🏻🙏🏻 एक गुन्हा आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो याचे आम्ही एक उदाहरण आहोत. पण याची खंत नाही . व्हावा उज्ज्वल “उद्या “तुमचा यास्तव दिधला आम्ही “आज” आमुचा 🙏🙏 #mpsc #mpscexam #youth #maharashtra #exam
MR
9
165
439
7.4K
Hit_man 07 retweetledi
Santosh Lahane - संतोष लहाने
आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपण सतत विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घेतात.साहेब या विद्यार्थ्यांचे मायबाप तुम्ही आहात आज गरज आहे 1 वर्ष वयवाढीची. हे देवा भाऊच सरकार आहे निर्णय सकारात्मक होणारच. #PSI_एक_वर्ष_वयवाढ @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Santosh Lahane - संतोष लहाने tweet media
MR
32
322
372
5.7K
Hit_man 07 retweetledi
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
आधीच बेरोजगारी गंभीर असताना, मेहनती तरुणांवर अन्याय होतो आहे. सरकारने तात्काळ PSI वयोवाढीचा निर्णय घ्यावा आणि हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. मा. श्री. विजय वडेट्टीवार काँग्रेस गटनेते - महाराष्ट्र विधानसभा @VijayWadettiwar
Maharashtra Congress tweet media
MR
18
284
498
5.2K
Hit_man 07 retweetledi
Satej (Bunty) D. Patil
पुण्यात शांततेत चाललेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि त्यांच्यावरील अन्याय रोखण्यासाठी त्वरित निर्णय घ्यावा!
MR
10
355
739
6.7K
Hit_man 07 retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
“१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही” हे विधान म्हणजे संधीसाधू “फडणवीस पवार शिंदे” सरकारचा उद्धट अहंकार, प्रशासकीय अपयश आणि विद्यार्थ्यांविषयीचा तिरस्कार उघड करणारे आहे. हे उत्तर नाही तर ही राज्यातील अन्यायग्रस्त परीक्षार्थींच्या थेट मानसिक छळाची कबुली आहे. आमचे सवाल टाळू नका, उत्तर द्या : 🔥 १५–२० दिवस परीक्षा पुढे ढकलली तर ३ लाखांचे नुकसान होते, पण MPSC २–२ वर्षे निकाल लटकवते तेव्हा नुकसान होत नाही? 🔥 जाहिरात ७ महिने उशिरा काढणे तुमची चूक, आणि शिक्षा विद्यार्थ्यांना? ही कसली मस्ती? 🔥 ज्यांचे वय संपले, त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार - त्यापेक्षा इतरांचे १५ दिवस मोठे? 🔥 तुटपुंज्या जागा, शून्य नियोजन, शून्य जबाबदारी-तरीही सरकार येवढ्या माजात? अन्याय सहन करणे नव्हे, त्याविरुद्ध उभे राहणे हाच न्याय असतो. विद्यार्थ्यांच्या भविष्यावर पाय देणारा सत्तेचा अहंकार तुम्हाला भोवणार आहे हे नक्की! जाहीर निषेध! @INCHarshsapkal @VijayWadettiwar @satejp @prithvrj @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks #MPSC #PuneProtest #MPSC_Postpone #StopMentalTorture #PSI_वयवाढ_1वर्ष_GR
MR
69
506
489
8.6K
Hit_man 07 retweetledi
Piyu Shinde
Piyu Shinde@Piyushinde55·
@deepakkedardk मुख्यमंत्री साहेब ऐवढच ध्यानात ठेवा वेळ बदलत असते सत्ता येत जात असते पण उद्या ही पोर प्रशासनात आली की 30 वर्ष कायम आहेत. त्यामुळे ऐवढ आडमुठे भूमिका घेणं योग्य नाही.. @CMOMaharashtra @DGPmaha
MR
0
12
19
1.1K
Hit_man 07 retweetledi
Deepak Kedar
Deepak Kedar@deepakkedardk·
#JusticeForMPSCStudent मा. मुख्यमंत्री महोदय, एवढं आडमुडी आणि अहंकारी धोरण नको! लवकर निर्णय घ्या! गेली ६ महिने विद्यार्थी संयम ठेवून वाट पाहत होते, तेव्हा शासनाला वेळ नव्हता. आता अचानक म्हणता — GR काढू, पण link open करणार नाही, नवीन फॉर्म भरू देणार नाही, आणि ४ जानेवारीलाच परीक्षा घेणार! मग प्रश्न असा आहे👇 👉 ज्यांची शेवटची संधी हुकली त्यांनी काय करायचं? STI Open – 0 जागा ASO Open – 1 जागा SR – 0 जागा ही परीक्षा आहे की विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ? 🔹 गेल्या वर्षीप्रमाणे link open करा 🔹 विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास वेळ द्या 🔹 परीक्षा काही दिवस पुढे घ्या इतकीच साधी आणि न्याय्य मागणी आहे! सरकारचे दोन तर्क — आणि त्यांची वस्तुस्थिती १) “१० हजार मुलांसाठी २.५–३ लाख मुलांचे नुकसान कसे करू?” ➡️ खरं तर एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ न देणे हेच शासनाचे कर्तव्य आहे! ➡️ परीक्षा १५–२० दिवस किंवा १ महिना पुढे गेल्याने नुकसान नाही, उलट २.५–३ लाख मुलांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळेल! २) “आचारसंहितेमुळे GR काढता येत नाही” ➡️ मग आचारसंहितेच्या २ तास आधी बिहारमध्ये योजना कशी जाहीर झाली? ➡️ निवडणूक काळात दर शुक्रवारी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कसा टाकला गेला? ➡️ तेव्हा आचारसंहिता कुठे गेली होती? जर खरंच आचारसंहिता अडचण आहे, ➡️ १ महिना थांबा, आचारसंहिता संपल्यावर GR काढा, मग परीक्षा घ्या! आमचे थेट सवाल 🔥 1️⃣ १५–२० दिवसांनी परीक्षा ढकलली तर ३ लाख मुलांचे नुकसान कसे होईल? — उलट सर्वांना समान संधी मिळेल! 2️⃣ MPSC निकाल लावायला २–२ वर्षे घेते, तेव्हा मुलांच्या आयुष्याचे नुकसान होत नाही का? 3️⃣ जाहिरात ७ महिने उशिरा काढली — ही चूक विद्यार्थ्यांची की शासनाची? मग शिक्षा विद्यार्थ्यांना का? 4️⃣ ज्याचे वय संपले, ज्याचं संपूर्ण भविष्य या एकाच संधीवर अवलंबून आहे — त्याचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य मोठं की इतरांचे १५–२० दिवस? 5️⃣ ७ महिने उशीर, तुटपुंज्या जागा, शून्य भरती… तेव्हा मुलांचं नुकसान आठवत नाही आणि आता अचानक हा कसला हट्ट? “१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही” ➡️ हे उत्तर नाही, हा निर्दयी अहंकार आहे! “अनंत काळ अन्याय सहन करणे हा न्याय मिळवण्याचा मार्ग नसून, अन्यायाविरुद्ध बंड करणे हाच खरा न्यायाचा मार्ग आहे.” — डॉ. बाबासाहेब आंबेडकर ⚠️ विद्यार्थ्यांच्या जिव्हारी लागेल एवढा अहंकार सत्तेसाठी घातक ठरेल! आज विद्यार्थी शांत आहेत, पण न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाहीत! #StudentJustice #MPSC_अन्याय #LinkOpenKara #ExamPostponeKara #विद्यार्थ्यांचा_संयम_संपतोय @Dev_Fadnavis ऑल इंडिया पँथर सेना विद्धार्थ्यांच्या बाजूने आहे!
MR
61
740
784
10.7K
Hit_man 07 retweetledi
Dnyaneshwar Umate
Dnyaneshwar Umate@Dnyanesh8717·
@VijayWadettiwar फक्त tweet करून चालणार नाही साहेब. आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना सहकार्य करा. तेव्हाच आमच्या आंदोलनाला यश येइल. कितीही दडशाही केली तरी आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहोत. सगळ्यांनी अहिल्यादेवी अभ्यासिकेसमोर जमा होऊन आंदोलन चालू ठेवू
MR
0
29
43
1.7K
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar@VijayWadettiwar·
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जवळ आली असताना PSI वयोमर्यादा वाढीबाबत सरकारचे मौन गंभीर आहे. PSI परीक्षेची जाहिरात 7–8 महिने उशिरा निघाल्यामुळे हजारो पात्र उमेदवार वयोमर्यादेबाहेर गेले आहेत. ही चूक विद्यार्थ्यांची नसून शासनाच्या अपयशी नियोजनाची आहे. आधीच बेरोजगारी गंभीर असताना, मेहनती तरुणांवर अन्याय होतो आहे. सरकारने तात्काळ PSI वयोवाढीचा निर्णय घ्यावा आणि हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. #PSIवयवाढ #संयुक्तपूर्वपरीक्षा2025 #विद्यार्थीआंदोलन #तरुणांचा_न्याय #बेरोजगारी @mpsc_office @Mpsc_Andolan @Dev_Fadnavis @INCMaharashtra @IYCMaha
Vijay Wadettiwar tweet media
MR
115
978
1K
17.2K