

SRA🇮🇳
12.3K posts





@siwasesa @Drajeetgopchade @AshwiniVaishnaw साहेब आपण महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले आहात. विदर्भातील वाशिम जिल्हा मुंबई सोबत जोडला गेला नाहिए. आपल्या नांदेडहून मुंबई साठी मंजूर झालेली नांदेड-एलटीटी वाया हिंगोली-वाशिम-अकोला अजून पण सुरू झालेली नाही आहे कृपा करून ही गाडी लवकरात लवकर सुरू करून घ्यावी ही विनंती 🙏











@Dakkhani_Appa @AkolaKhandwaGC वाशिम ते मुंबई दैनिक तर सोडाच साप्ताहिक पण नाही. जी होती ती पण बंद केली @Central_Railway .ने गाडी क्रमांक ११२०१/११२०२ लोकमान्य तिलक टर्मिनस - अजनी(नागपुर)- लोकमान्य तिलक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस छत्रपति संभाजीनगर -परभणी-हिंगोली-वाशिम-अकोला मार्गे पुन्हा सुरू करण्यात यावी.









मुंबई ते कोकण प्रवासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारी दादर रत्नागिरी 50103/50104 पॅसेंजर कोविड काळापासून दिवा रत्नागिरी पॅसेंजर एक्सप्रेस म्हणून चालवली जात आहे. कोविड काळातील अनेक निर्बंधांमुळे केवळ दिवा स्थानकापर्यंत चालवली जाणारी ही पॅसेंजर ट्रेन आता पुन्हा पूर्ववत करून मुंबईच्या दादर स्थानकापर्यंत चालवावी, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी समितीच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून वारंवार करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री, खासदार आणि आमदारांकडे सकारात्मक बैठका होऊनही अद्याप ही एक्स्प्रेस दिवा स्थानकापर्यंतच चालविली जात आहे. या पार्श्वभूमीवर, प्रवाशांची मागणी लक्षात घेता दादर रत्नागिरी 50103/50104 पॅसेंजर पूर्ववत करून दादर स्थानकापर्यंत चालवावी, अशी विनंती माननीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. या विनंतीची दाखल घेऊन याप्रकरणी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, याची मला खात्री आहे. #DadarRatnagiriPassenger #50103 #50104 #Train #KokanRailway #Railway #Travel #RahulShewale #Shivsena @RailMinIndia @AshwiniVaishnaw @CMOMaharashtra @mieknathshinde @Shivsenaofc





