ऋषीकेश काळे

2.7K posts

ऋषीकेश काळे banner
ऋषीकेश काळे

ऋषीकेश काळे

@rkale_7

Bul***tEngineer, let's Read,Write,Travel #Create_Something_For_Someone

pune Katılım Kasım 2014
992 Takip Edilen221 Takipçiler
ऋषीकेश काळे
@BhatkhalkarA मन की बात मध्ये विद्यार्थी विषयी गोड गोड बोलणार आणि आणि ह्यांचे सरकार मधील मंत्री पेपर फोडणार, शिक्षणात भ्रष्टाचार करणार. मोदी लई चांगले आहेत असं कुणाला वाटतं असेल तर एवढे नक्की त्यांनी त्याला भक्त बनवले आहे.
MR
0
0
0
12
Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar@BhatkhalkarA·
"मन की बात"... तमिळनाडूतील नागरकोइल येथील शिक्षिका गिरिजा अम्मा यांनी त्या संचालित करत असलेल्या १५ शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज फक्त १ रुपया सैनिकांसाठी द्यावा असे आवाहन करून; हजारो विद्यार्थ्यांच्या योगदानातून सैनिकांसाठी तब्बल ४० लाख रुपये जमा केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या "मन की बात" मध्ये गिरिजा अम्मांचा गौरव करून त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.
Atul Bhatkhalkar tweet media
MR
5
1
27
484
ऋषीकेश काळे
जर खरंच आग लागली असेल तर अवघड आहे समदे. भारतीय तरुण पोरांचे भविष्य ज्यात आहे तेच शिक्षण विभाग जर ह्या माणसांनी नासवला तर देशाचे भविष्य खूप अवघड आहे. ह्या सरकार विरोधात आंदोलन करणे गरजेचे आहे आता
Rohit Pawar@RRPSpeaks

दिल्ली येथील शिक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाला आग लागली की लावली गेली समोर यायला हवे. NEET, CBSE 12th Exam, CUET (UG) या परीक्षेत घोळ करून जवळपास ४५ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे काळे कारनामे बाहेर येऊ नयेत म्हणून तर ही आग लावली गेली नाही ना? असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. केंद्र सरकारने तात्काळ सदर प्रकाराची गंभीर दखल घेऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा व NTA मधील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी ही विनंती...! .... It has been reported that a fire broke out at the Ministry of Education office in New Delhi. It must now be established whether this incident was an accident or a deliberate act. Following the incident, students across the country are raising serious questions like was this fire intentionally set to prevent the exposure of alleged irregularities involving Education Minister Dharmendra Pradhan, who has been accused of mishandling examinations such as NEET, the CBSE Class 12 Exams, and CUET (UG), thereby affecting the future of nearly 4.5 million students? The Central Government must take immediate and serious cognizance of this incident. We urge the government to seek the resignation of Dharmendra Pradhan and initiate strict action against the officials responsible for lapses within the National Testing Agency (NTA). @PMOIndia #MinistryOfEducation #EducationScam #NEETExam #CBSEExam #CUETUG #NTA #ResignDharmendraPradhan

MR
0
0
0
3
ऋषीकेश काळे
@shubham_9909 Pankaja Munde — दिवंगत Gopinath Munde यांच्या कन्या. Pritam Munde — गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व खासदार. Devendra Fadnavis यांचे वडील Gangadharrao Fadnavis हेही राजकारणात होते. Anurag Thakur — Prem Kumar Dhumal यांचे पुत्र. Jayant Sinha — Yashwant Sinha यांचे पुत्र
0
0
1
476
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
या आहेत राणी लंके ,नीलेश लंके यांच्या पत्नी. नीलेश लंके आमदार होते मग ते खासदार झाले ती जागा रिकामी झाली ती जागा कोणाला दिली राणी लंके यांना. आता विधानपरिषद निवडणूक आहे उमेदवार कोण राणी लंके. इतकी कशी हाव आहे नीलेश लंके यांना,एखाद्या गावाचे सरपंच पद सुद्धा यांनाच मिळेल. @supriya_sule एक पण कार्यकर्ता नाही का तुमच्याकडे दुसरा.
शुभम कराड tweet media
MR
27
18
267
30.2K
ऋषीकेश काळे
३/n मनात प्रश्न आला स्वतःच्या कुटुंबासाठी माणूस किती त्याग करतो. घरी असलेली आपली लेकरं बाळे सुरक्षित छान आरामशीर जीवन जगावं म्हणून तो मात्र स्वतःचं जीवन पणाला लावतो. त्याच्या पोरांना ह्या गोष्टींची जाणीव असेल का बरं? इथं प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे.
MR
0
0
0
5
ऋषीकेश काळे
३/n अन चूल पेटवायची म्हटलं तर दिवसा पेटवू शकत नाहीं त्यामुळं ४ वाजता उठून पोटापाण्याची सोय करतो. गेट च्या बाहेर ह्यांनी चूल बनवली होती आसपास ची लाकडे गोळा करून त्यांचा रोजचा दिनक्रम सुरू होता. दोन मुले होती १२ वी लां एक,दुसरा १० वी ला..
MR
1
0
0
16
ऋषीकेश काळे
सामान्य माणसाच्या आयुष्यात महागाई चा कसा आणि किती परिणाम होतो याचे उदाहरण तुम्हा आम्हाला प्रत्येकाला आहे. मी स्वतः अनुभवलेली सध्या ची आमच्या सोसायटी मधली ही कथा. १/n. पहाटे पाच वाजता मी कॅब साठी खाली आलो होतो तेंव्हा बंद दरवाजाआड हळूच आवाज आला म्हणुन मी दरवाजा उघडला तर समोर
ऋषीकेश काळे tweet media
MR
1
0
0
10
ऋषीकेश काळे
@MarinePush79 बहुतेक बापाला पण असंच म्हणतं असशील "ये❤️ड्या" संस्कार महत्त्वाचे पण गोबर खाऊन गटारीच्या नालिवर जलन्मलेल्या डुकरांना हे कधी कळणार. खऱ्या बापाचा आहेस की नाहीं हे पण माहीत नाही त्यामुळे तोंड लपवून हिथे घाण करतोय
MR
1
0
0
7
Pushkar🇮🇳
Pushkar🇮🇳@MarinePush79·
@Awhadspeaks ❤️dya.....kaise haraya...? Tula pan asach fodla pahije. Sadhu hatya zali Palghar madhe tevha kahi bolalas ka.
हिन्दी
1
0
1
95
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
निवडणुका झाल्या आणि विरोधकांना टार्गेट करायला सुरुवात.... पश्चिम बंगालमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते व खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर जमावाने भ्याड हल्ला केला... झटापटीत त्याचं शर्ट फाडण्यात आलं अंगावर घाण टाकण्यात आली... याचा जाहीर निषेध जगातील सर्वात मोठा पक्ष असलेला दावा करणाऱ्या पक्षाकडून असे हिंसक वर्तन त्यांच्या नवलौकिकाला साजेसेच असावं.... एका सुदृढ आणि कल्याणकारी लोकशाहीला अशा घटना अभिप्रेत नाहीत... वैचारिक मतभेद हाच लोकशाहीचा गाभा आहे हेच मुळात ज्यांना मान्य नाही अशांकडून उच्च नैतिकतेच्या अपेक्षा नाहीतच... तरीही आशा करतो नवनियुक्त पश्चिम बंगाल चे सरकार काहीतरी कारवाई करेल @abhishekaitc @MamataOfficial
Dr.Jitendra Awhad tweet media
MR
31
40
190
4.2K
ऋषीकेश काळे
@Awhadspeaks याच ठिकाणी भाजपच्या एखाद्या खासदार नेत्यांलां असं कुणी हाणले असतं तर सगळी IT गँग तुटून पडली असते. सगळी पोलिस यंत्रणा चौकशी साठी बसवली असते. एका लोकप्रतिनिधी ला लोकं हाणतात आणि सगळी प्रशासकीय यंत्रणा शांत बसून बघते फक्तं ते पण भाजप शासित राज्यात.
MR
1
0
0
63
ऋषीकेश काळे
थोड्याच दिवसांत तुकाराम मुंढे यांची परत बदली होणार एवढे नक्की. किती षंढ आहोत आपण आपल्याला दिसतंय हे सरकार कसं वागतंय तरी देखील आपण शांत आहोत
Ravindra Ambekar@RavindraAmbekar

The FDA in Maharashtra has launched a major crackdown on Patanjali stores, the empire of Baba Ramdev, under the Drugs and Magic Remedies Act. @yogrishiramdev @PypAyurved

MR
0
0
0
16
ऋषीकेश काळे
@dr_prashantsb मी गुजरात हारावी म्हणून प्रार्थना करत होतो. वैभव...... काय जादू केली आहे काय सांगावे. प्रत्येक भारतीय लोकांची हीच इच्छा होती बहुतेक..... खैर शुभमन गिल ने पाणी फेरले. तो कितीही मोठी इनिंग खेळला तरी पाहायची इच्छा होताना दिसत नाहीं
MR
1
0
1
127
Dr prashant bhamare
Dr prashant bhamare@dr_prashantsb·
वैभव सूर्यवंशीची बॅटिंग फायनल मॅच मध्ये बघायला मिळणार नाही याची खंत लागून राहिली आहे. आता फायनल कोणीही जिंकले तरी काहीही फरक पडत नाही. 90 च्या दशकात सचिन तेंडुलकर बद्दल अशाच भावना होत्या !
MR
5
5
90
3.8K
ऋषीकेश काळे
वेळोवेळी सरकार ला सांगून पण काहीं फायदा होत नाहीं. सगळे धंदे पोलिसांच्या आधाराने चालते. हफ्ता गेला ऑल ओके. काळा धंदा करण्यासाठी पण हिम्मत लागते आणि ज्यांनी त्यात माहिर झालेत ते मग् सुसाट निघतात. पोलिसांसाठी आणि धंद्याच्या लोकांसाठी win win पोजिशन आहे.
Rohit Pawar@RRPSpeaks

हे बघा पुणे पोलिसांची कार्यक्षमता..(गुन्हेगारी रोखण्यासाठी नव्हे तर वसुलीसाठी) ज्यांच्याकडून रक्षणाची अपेक्षा आहे तेच आज वसूली करत आहेत, त्यामुळेच आज सुसंस्कृत पुण्याचा पूर्णतः बट्टयाबोळ झाला आहे. (spy कॅमेराची तारीख अपडेट केलेली नाही, म्हणून व्हिडीओ मध्ये जुनी तारीख दिसत आहे) @CPPuneCity

MR
0
0
0
4
ऋषीकेश काळे
If Modi have so much care about indian youth specialy NEET aspirants. Paper leak wouldn't be happened. This is total failure of goverence. You are biggest Moron of BJP it cell which always talk about nonsense thing's
Amit Malviya@amitmalviya

It is preposterous, outrageous, and a stretch beyond reason to suggest that Prime Minister Modi personally supervised the NEET paper leak. This is precisely why Rahul Gandhi struggles to be taken seriously on matters of national importance. Time and again, he demonstrates a lack of gravitas and the maturity required to handle serious issues with the thoughtfulness and sensitivity they deserve. No one is more concerned about the future of India’s youth than Prime Minister Modi. Year after year, he spends time interacting with students ahead of their examinations, encouraging them, understanding their anxieties, and forging a bond that Rahul Gandhi will never comprehend. The incidents surrounding the NEET examination are unfortunate and have understandably caused concern among students and their families. Their anxiety is legitimate and must be addressed with urgency. That is exactly what the government is doing. Those responsible will be held accountable, corrective measures are being taken on priority, and no deserving student will be made to suffer the consequences of the wrongdoing of a few. Instead of standing with students and contributing constructively, Rahul Gandhi has once again chosen sensationalism over responsibility.

English
0
0
0
30
ऋषीकेश काळे
Hello Priti Justice P Kumar Kaurav reportedly observed that some content on the account appeared “slightly offensive.” our faith onsupreme court degraded Already. Literally they staunch on freedom of speech. Soon you will realise this thing. Currently u r in hallucinations
Priti Gandhi@MrsGandhi

Their downfall has been faster than their rise!! No relief from Delhi High Court to ‘Cockroach Janta Party’ founder Abhijeet Dipke on his plea challenging the blocking of CJP's X handle on national security grounds. High Court has also issued a notice to the Central govt and asked Dipke to appear before a review committee constituted under the IT Rules.

English
0
0
0
9
MANU.
MANU.@IMManu_18·
Vaibhav Sooryavanshi's all Sixes in IPL 2026 - 8 Sixes Vs Sakib Hussain - 7 Sixes Vs Praful Hinge - 5 Sixes Vs Pat Cummins - 3 Sixes Vs Prince Yadav - 3 Sixes Vs Mayank Yadav - 2 Sixes Vs Jasprit Bumrah - 2 Sixes Vs Lockie Ferguson - 2 Sixes Vs Arshdeep Singh - 2 Sixes Vs Kagiso Rabada - 2 Sixes Vs Bhuvneshwar Kumar - 2 Sixes Vs Akash Singh - 2 Sixes Vs Digvesh Rathi - 2 Sixes Vs Tim David - 2 Sixes Vs Matt Henry - 2 Sixes Vs Shardul Thakur - 2 Sixes Vs Noor Ahmed - 2 Sixes Vs Eshan Malinga - 1 Six Vs Mitchell Starc - 1 Six Vs Lungi Ngidi - 1 Six Vs Tripurana Vijay - 1 Six Vs Josh Hazlewood - 1 Six Marco Jansen - 1 Six Vs Cameron Green - 1 Six Vs Sunil Narine - 1 Six Vs Krunal Pandya - 1 Six Vs Abhinandan Singh - 1 Six Vs Trent Boult - 1 Six Vs Anshul Kamboj - 1 Six Vs Ashok Sharma - 1 Six Vs Mohammed Siraj
MANU. tweet media
English
25
27
672
59.4K
ऋषीकेश काळे
@DhangekarRavii हा व्हिडिओ २०२३ चा आहे म्हणजे अपघात घडण्यापूर्वी. तरीपण ह्या हरामखोर लोकांना जामीनच कसा काय भेटला हे नवल आहे. आयुष्भर जेल मधे सडले पाहिजेत ही लोकं तेंव्हा चंगळवादी लोकांना धाक राहील कायद्याचा. दोन निष्पाप जीवांचा बळी घेतला आहे, काय म्हणतं असतील ते,काय अवस्था असेल त्याच्या मनाची
MR
0
0
1
334
Ravindra Dhangekar Official
Ravindra Dhangekar Official@DhangekarRavii·
काय म्हणता पुणेकर ...! पुण्याची सध्याची परिस्थिती, गुन्हेगारांचा उन्माद आणि कायद्याचा नसलेला धाक ... हे सगळं बघितलं की... मलाही तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा सार्थ अभिमान वाटतो. #Pune #Punekar
MR
40
200
1.1K
25.7K
ऋषीकेश काळे
@wankhedeprafull सगळा कांदा सुपरमार्केट लाच जात नाहीं साहेब. कांद्याचे सब प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपनी ने डायरेक्ट शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट करून त्यांना परवडणाऱ्या भावाने घ्यायला हवं
MR
0
0
0
40
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
Farmers➡️Supermarket➡️ Consumer=Profit to all Farmers➡️Transporter➡️Agent ➡️Local Agent➡️Transporter➡️ Seller➡️Consumer=Total Loss #Farmers
English
3
7
40
0
Omkar Wable
Omkar Wable@omkarasks·
उन्हाळी कांद्याला 5-6 रुपये भाव मिळतोय. निर्यात धोरणातील बदल आणि अवकाळी पावसाने कांदा उत्पादकाला झोपवलंय. नाफेडने 15 रुपयांची हमी दिली. पण अजून खरेदी कागदावरच आहे. आज ओतूर-मंचर पट्ट्यात आहे. Watch my ground report on @mumbaitak
Omkar Wable tweet media
MR
12
45
351
6.8K