Jerry Mathiass retweetledi

५२९ झाडांच्या कत्तलीविरोधात 'चिपको'गणेशखिंड रस्त्यावर नागरिक आक्रमक
झाडांची संख्या: ५२९ झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा प्रस्ताव आहे.अनेक झाडे ही १०० वर्षांहून जुनी म्हणजेच 'हेरिटेज ट्री' (Heritage Trees) गटातील आहेत.
#SavePuneTrees
#GaneshkhindRoad
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
MR



















