
🎼भीम स्वरांजली : सुरांच्या माध्यमातून महामानवाला अभिवादन! 🎼
हा कार्यक्रम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने डिसेंबर २०२५ मध्ये आयोजित केलेल्या भीम-गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्वरांजली अर्पण केली जाईल !
महामानवाला सांगीतिक मानवंदना देण्यासाठी आपण नक्की या !
@Dev_Fadnavis
@ShelarAshish
@cultural_mh
@Vinay1011
@abhiramgpatil
#भीमस्वरांजली #गायनस्पर्धा #BhimSwaranjali #drbabasahebambedkar #bhimgeet #RMP #BhimSangeet

MR
















