Sushant Bharate

399 posts

Sushant Bharate

Sushant Bharate

@sbharates21

Katılım Ağustos 2021
11 Takip Edilen5 Takipçiler
Sushant Bharate
Sushant Bharate@sbharates21·
@Core_punekar Are punekar. Bhauncha sarkar aahe na, ki Congress cha. Tula nakki kaay mhanaych aahe. Tyana vachvaycha oraytna kela jatoy tar mag sarkar mhanun, home minister mhanun bhau kahi karat aahet ki nahi. Ki tumhala bas complaint karaychya aahet. Mhanun kahihi bolaych.
हिन्दी
0
0
0
5
Sushant Bharate
Sushant Bharate@sbharates21·
@Core_punekar Mhanje he asa traffic karaych ha bjp cha plan hota tar. Barobar na. Are ydya ti bi tichya mulala ghayla shalet jaat hoti ani ek taas traafic adun thevla hota tya lokani. Hanun tila raag aala.. Tya morchyatlya ardhya lokana pan mahit nasel morcha ka kadhla te. Ani aalay ha shikvay
हिन्दी
0
0
2
1.3K
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
गिरीश महाजन यांना अपशब्द बोलायचे.. काहीतरी करून त्यांचा राग अनावर होऊ द्यायचा... मग त्यांनी उलट उत्तर दिल्यावर महिला कार्ड खेळायचे असा पूर्ण ठरवून आखलेला प्लॅन गिरीश महाजन यांनी त्यांच्या सभ्य सुसंस्कृत वागण्याने उधळून लावला. खूप चांगले संस्कार झालेत त्यांच्यावर. त्या बाईचे संस्कार तर दिसलेच.
MR
59
105
670
15.2K
Sushant Bharate
Sushant Bharate@sbharates21·
@shubham_9909 ह्यांची पद्धत चुकीची, मग बरोबर कोणती. पक्ष फोडायची, धादान्त खोट बोलायची, ईडी cbi लावून लोकांना घाबरवायची.......
MR
0
0
1
72
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
याला लाज वाटायला पाहिजे ,काय बोलत आहे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्दल. यांच्याकडे जेव्हा मुद्दे नसतात तेव्हा ते अशी फालतू बडबड करतात. योग्य पद्धतीने राजकारण केले पाहिजे नाही की असे फालतू बोलून राजकारण होत असते.
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis

Congress is clearly competing with itself to hit new lows in political discourse. The remarks by Congress President Mallikarjun Kharge calling Hon PM Narendra Modi Ji a 'terrorist' are disgraceful and reflect a complete collapse of standards. Such language drags down the dignity of democratic debate. The nation respects and recognises the commitment and patriotism of Hon @narendramodi Ji. India expects better and people are watching. India expects constructive approach and not destructive! #ShameOnCongress

MR
5
5
25
656
Sushant Bharate
Sushant Bharate@sbharates21·
@shubham_9909 आणि मोदी बोलतात ते चालत असेल ना. पंतप्रधान आहेत ना ते.
MR
0
0
1
45
Sushant Bharate
Sushant Bharate@sbharates21·
@Core_punekar Nahi baghaycha tar baghu nako. Ithe bombabomb ka kartoy. Tula kaltay tari ka ki tyach movicha promotion tu indirectly kartoy. Ka te pan kalaych band jhala.
Filipino
0
0
0
31
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
चित्रपटाची घोषणा कधी झाली माहिती नव्हते. रितेश देशमुख एवढा कुणी भारी नाही की त्याच्या सिनेमाची घोषणा वगैरे आम्ही ऐकत बसायला आणि तुम्हाला बघायचा तर बघा की सिनेमा... आम्हाला नाही बघायचं रितेश देशमुख यांना तीन तास तेही महाराजांच्या भूमिकेत
मी_मराठी/𑘦𑘲_𑘦𑘨𑘰𑘙𑘲@Prashant_S6547

बघवत नसेल तर म्हणजे? हा विरोध अगोदर करायला पाहिजे होता चित्रपटाची घोषणा झाल्यास.. तिथं बदलाची शक्यता असते.. आता निव्वळ नकारात्मक वातावरण तयार करत आहात चित्रपट प्रदर्शित व्हायच्या अगोदर. आणि कोणाला बघवेल किंवा न बघवेल म्हणून जर महाराजांची भूमिका कोणी करायची कोणी नाही हे ठरायला लागलं तर कोणत्याही अभिनेत्यावर एकमत होणार नाही कधीच.

MR
13
2
42
1.4K
Sushant Bharate
Sushant Bharate@sbharates21·
@shubham_9909 Bar tya vidheyakat kaay hota he pan jara sangitla tar bara hoil. Jya paddhatine message kela aahe asa vataty tyatal sagala mahit aahe tumhala. Jara aamhala pan sanga ani aamcha knowledge vadhva
हिन्दी
0
0
0
11
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
विधेयक मांडण्यासाठी लोकसभेत मतदान प्रक्रीया पार पडली. विधेयकाच्या बाजूने २५१ मते तर विधेयकाच्या विरोधात १८६ मते पडली,महिलांनो बघा तुम्हाला काहीतरी मिळत असताना हे १८६ तुमचे खासदार तर नाहीत ना याचा विचार नक्की करा. या १८६ खासदारांना तुम्हाला फक्त चूल आणि मूल करायला लावायचे आहे. @Dev_Fadnavis
MR
26
15
80
6.4K
Sushant Bharate
Sushant Bharate@sbharates21·
@rrrrajput मणिपूर वर तुमच्यापैकी कोणी काही बोलल का?
MR
0
0
1
14
रणजित पाटील(क्षत्रिय हिंदू)
उठसूठ कुठल्याही प्रकरणात राईचा पहाड करणारे हे लोकं एवढ्या गंभीर प्रकरणा विषयी तोंडावर पट्ट्या बांधून का बसले आहेत..?🤔 कारण ह्यांना माहीत आहे, की हिंदू मतदार यांना आता दीड दमडी ला विचारत नाही. उरलीसुरली मदार फक्त मुस्लिम मतदारांवर, म्हणून हे तोंडावर पट्ट्या बांधून चिडीचूप आहेत
रणजित पाटील(क्षत्रिय हिंदू) tweet media
MR
62
241
652
7.3K
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
कांग्रेस चा निवडणुक लढवण्याचा आलेला माज बारामती ची जनता नक्की जिरवल ! जिंकण तर लांबची गोष्ट आहे तुम्ही फक्त Deposite वाचवुन दाखवा ! @INCHarshsapkal @SunetraA_Pawar @Dev_Fadnavis
MR
13
5
77
2.3K
Sushant Bharate
Sushant Bharate@sbharates21·
@shubham_9909 Te pan ase photobani video dakhvayche. Baghu aata tumcha kaay hotay. Tasa khup kahi kelyache photo ani video dakhvayche ani tyatun result kahich nighat nahi ha ithas aahe eka pakshacha gelya 14 varshancha.
हिन्दी
0
0
0
91
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
तुमचे एक मत काय बदल करू शकते बघा,उद्धव ठाकरे कडे २५ वर्ष सत्ता असताना त्यांना कधी असे काम दाखवता आले नाही. मिठी नदीचा पाच ठिकाणी गाळ काढण्याच्या कामांना BMC कडून सुरुवात झाली आहे. त्या सोबत नाले सफाईची कामे सुरू आहेत. उद्धव ठाकरेंना फक्त देवाभाऊ यांनी बांधलेला कोस्टल रोड चे श्रेय लाटायला सांगा ते उत्तम करतील. @OfficeofUT @TawdeRitu @Dev_Fadnavis
शुभम कराड tweet mediaशुभम कराड tweet mediaशुभम कराड tweet media
MR
41
20
184
11.4K
Sushant Bharate
Sushant Bharate@sbharates21·
@Core_punekar @giridhukes 2 lakh. Kahi purava aahe ka. Ki asach havetun number kadhle. Ki koni nusta bolalo mhanun tumhi an tasach giravla.
हिन्दी
0
0
0
1
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
अरे येड्या.. दोनच लाइन मिळून २ लाख प्रतिदिन हा उत्तम प्रतिसाद आहे. अजून लाईन वाढतील, आहे त्या लाईन extend होतील तेव्हा अजूनही वाढेल. मेट्रो हाच कुठल्याही मोठ्या शहराचा शाश्वत वाहतूक पर्याय असतो. लंडन न्यूयॉर्क पॅरिस हाँगकाँग सिंगापूर कोठलेही मोठे शहर घे... तिथली मेट्रो हाच वाहतुकीचा कणा असतो.
MR
1
0
0
46
Sushant Bharate
Sushant Bharate@sbharates21·
@shubham_9909 आता मुंबई मध्ये पाणी भरला कि ज्या twit ची आठवण असुद्या म्हणजे झाला
MR
0
0
0
74
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
पुणे शहरात पाणी साचले याची जिम्मेदारी पुणे मनपा ची आहे आणि त्यांनी ती घेतली आहे. मा.महापौर याच पाणी साचल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत होत्या.त्यांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागासह सर्व १ ते ५ परिमंडळातील उपायुक्तांना तत्काळ व प्रभावी कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन संपर्क क्रमांक : 02025506800 02025501269 @MDNagpure @Dev_Fadnavis
MR
22
11
63
5.5K
Sushant Bharate
Sushant Bharate@sbharates21·
@Core_punekar Tujyakade kahinpurava aahe ka tu je post tyacha..... Asel tar de baghu.... Te news valyan sarakh sutrani sangitla vaigare nako sangu.
हिन्दी
1
0
0
180
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
रितेश देशमुख यांच्या पहिल्या सिनेमाची अमुक इतकी तिकिटे घेतलीच पाहिजेत असा दंडक तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सरकारी अधिकारी, काँग्रेसचे नेते,कार्यकर्ते यांना घालून दिला होता नाहीतर तो सिनेमा दोन दिवस टिकला नसता असे ऐकून आहे.
मी भारतीय tweet media
MR
51
37
268
12.2K
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
अकोला मध्ये मित्राने गॅस बुक केलं सोमवारी सकाळी साडे ९ वाजता. मंगळवारी सकाळी ८ वाजून ४० मिनीटांनी गॅस घर पोहोच मिळाला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका.. अफवा पसरवत असाल तर तुरुंगात जाल..
Prakash Gade tweet media
MR
128
71
288
12.7K
Sushant Bharate
Sushant Bharate@sbharates21·
@keshavupadhye कोणाला रिप्लाय आला तर सांगा हा साहेबांचा
MR
0
0
0
10
Keshav Upadhye
Keshav Upadhye@keshavupadhye·
आपल ठेवायच झाकून… आमचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांचा कार्यकाल हा सुरूच राहणार, त्यांची निश्चिती सांगण्यासाठी रडतरौत किंवा केजरीवाल सारख्या भंपक ज्योतिषांची ही गरज नाही.. एक गोष्ट नक्की की रडतरौत हे पुन्हा खासदार होणार नाहीत आणि केजरीवाल हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत ! तुमच्या खाली काय जळतंय ते बघा.. मा. मोदीजी आणि भाजपा देशाच्या भल्याचा विचार करण्यासाठी खंबीर आहेत.. २०४७ पर्यंतचा आत्ताच्या विकासाचा 'रोड मॅप' तयार आहे.. तुम्ही आपले विकृत विचार करण्याचा सपाटा कायम ठेवा ! यालाच म्हणतात, स्वतःच ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून !! @narendramodi @NitinNabin #संजयराऊत #केजरीवाल
MR
13
4
50
2.4K
Sushant Bharate
Sushant Bharate@sbharates21·
@Core_punekar अरे पण न्युज मध्ये काहीच आला नाही कि तुला हि कामगिरी दिली आहे सगळ्यांना सांगायची
MR
0
0
2
28
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
साताऱ्यात खूप मोठे ड्रग रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले. कोट्यवधींचा माल सापडला. पण एरवी क्षुल्लक गोष्टींवर पण बोलणारे राज ठाकरे यावर काहीच बोलले नव्हते. आश्चर्य नाही वाटत?
MR
18
19
252
4.8K
Sushant Bharate
Sushant Bharate@sbharates21·
@Core_punekar Are mag 2 divas aadhi tar 75 divsacha satha hota na saglya goshticha. Ani shortage samju shakto bavlata. Bhaavvadh kaay. 2 divsat hyani swatache statement badalale. Tase pan he swatach boltat ki aamhala khota bolava lagta. Ani tula tar tech barobar vatnar. Je te boltat.
हिन्दी
0
0
6
61
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
@sbharates21 अरे माकडा... युद्धजन्य परिस्थितीत भाववाढ होणारच की. परिस्थिती काय आहे ते तरी बघ.. तिकडे युद्धाचा आगडोंब असताना इथे सगळेच कसे सामान्य असेल?
MR
1
0
1
302
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
गॅसचा तुटवडा झालाही असेल...पण यात केंद्र सरकार काय करणार? युद्धजन्य परिस्थितीत अशा काही गोष्टी होणारच. अशा स्थितीत विरोधी पक्षांनी आंदोलन करणे म्हणजे भिकारचोट प्रकार आहे. जनता सगळे पहात असते
MR
97
33
401
10.8K
राऊ🚩🚩
राऊ🚩🚩@AAKspeaks·
खर्गेसारख्या एका परिवाराची गुलामी करणाऱ्या मूर्खांना देश कसा चालवतात हे माहिती तरी आहे का? आज मोदी आहे म्हणुन भारतामध्ये पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक गॅसचा तुटवडा जाणवत नाही. हे खर्गेसारख्या गुलामांना कळणार पण नाही. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी. 🚩
MR
3
20
37
352
Sushant Bharate
Sushant Bharate@sbharates21·
@PrasadVKathe Are mag modi yeun ka bolat nahi ki trump khota bolat aahe. Neharu gandhi yanchi aathvan ajun pan kadhat aahet. Ani to trump hyanchi ughadpane martoy tar he gappa aahet. Ha kaay prakar aahe. Vishwguru aahet na he.
हिन्दी
0
0
0
100
Prasad Kathe
Prasad Kathe@PrasadVKathe·
राहुल म्हणे मोदींनी देश विकला. अरे बाबा, अमेरिकी टेरिफ नंतरही भारताने रशियाकडून तेलखरेदी थांबवलेली नाही. नोव्हेंबर २०२५ सुमारे १८ लाख, डिसेंबर २०२५ सुमारे १४ लाख, जानेवारी २०२६ सव्वादहा लाख बॅरल रशियन तेल दररोज खरेदी केलेय. मोदींनी फाट्यावर मारले टेरीफच्या धमकीला. १/३
MR
143
44
390
23.7K
Sushant Bharate
Sushant Bharate@sbharates21·
@Core_punekar Ani janta aata tumchya sarkhya bhikarchot lokana pahat aahe yed jhavya
हिन्दी
2
0
8
418