शिवसेना(UBT)पाथर्डी

3.1K posts

शिवसेना(UBT)पाथर्डी banner
शिवसेना(UBT)पाथर्डी

शिवसेना(UBT)पाथर्डी

@shivsenaoffice

सामान्य जनते मध्ये शिवसेना या पक्षाची विचारधारा आणि सामाजिक कार्य या विषयी जागृती निर्माण करणे.

Katılım Ekim 2019
764 Takip Edilen548 Takipçiler
शिवसेना(UBT)पाथर्डी
@SunilRaut65 जय महाराष्ट्र भाऊ, आपण केलेल्या कार्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार फक्त एक सांगयचे आहे आपण उल्लेख केलेल्या मंदिरचा उल्लेख मोहाटी देवी नसून मोहटा देवी असा आहे आपण ते दुरुस्त करावे ही नम्र विनंती. 🙏🏽🙏🏾
MR
0
0
0
8
SunilRaut
SunilRaut@SunilRaut65·
कांजूरमार्ग येथे माझ्या प्रयत्नाने मंदिराचे नुतनीकरण करण्यात आलेल्या श्रीक्षेत्र मोहाटीदेवी मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा माझ्या हस्ते पार पडला. सदर ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. #शिवसेना #MLA_SunilRaut
SunilRaut tweet mediaSunilRaut tweet mediaSunilRaut tweet mediaSunilRaut tweet media
MR
4
12
111
736
शिवसेना(UBT)पाथर्डी retweetledi
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR 🙏🏻
उद्धव ठाकरेंच्या आजच्या भाषणाला मी 100 पैकी 100 मार्क दिले तरी कमीच आहेत. भाषणातील काही प्रमुख मुद्दे 1) मराठा आरक्षण 2) शेतकरी पीक विमा 3) महाराष्ट्र मध्ये पडलेला दुष्काळ 4) देशद्रोही कुरुलकर 5) मुंबईचं महत्व कमी करण्याचं कारस्थान 6) धारावी चा प्रकल्प अडाणी च्या घशात घातला
MR
7
155
1.3K
17.6K
शिवसेना(UBT)पाथर्डी retweetledi
राम-बाण
राम-बाण@Rambaan_·
शिंदे गटाची सभा होती की ऑर्केस्ट्रा कोणी सांगेल का ? 🤣🤣🤣
MR
13
16
177
2.4K
शिवसेना(UBT)पाथर्डी retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
पैशांचे लाचार व्हाल तर, शिवरायांचे नाव घेऊ नका; हा भगवा झेंडा हातात घेऊ नका! - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. एकनिष्ठांच्याच हाती हवा भगवा झेंडा!
MR
30
327
1.6K
36.2K
शिवसेना(UBT)पाथर्डी
ह्या फडतूसच्या दौऱ्याला लोक येईना आणि लवारीस कार्टी याला चाणक्य म्हणतात #कलंक 😂😂😂😂
MR
5
71
356
4.9K
शिवसेना(UBT)पाथर्डी retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
तू सकलांची आई, साता जन्माची पुण्याई, घेई पदरात, आम्हावरी छाया धर माई!
MR
4
128
616
8.4K
शिवसेना(UBT)पाथर्डी retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
सौ. रश्मीवहिनी ठाकरे ह्यांनी आज माहिममधील सुप्रसिध्द शितलादेवी मंदिराला भेट दिली व आई शितलादेवीचे दर्शन घेऊन मनोभावे पूजन केले.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
9
154
1K
13K
शिवसेना(UBT)पाथर्डी
काल पाथर्डी येथे नवरात्री उत्सवा निमित्त होम मिनिस्टर फेम @aadeshbandekar भावोजी यांचा खेळ मांडियेला...हा कार्यक्रम प्रचंड अशा उत्सहात पार पडला. @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @AUThackeray @yuvasenacomms
MR
0
4
13
318
शिवसेना(UBT)पाथर्डी
त्या नार्वेकर पेक्षा कोर्टच जास्त वेळकाढू पणा करत आहे. आणि एवढं सगळं करून निकाल काय देणार ज्याला शेंडा ना बुडखा ज्यांनें गद्दार गटाचे काहीच वाकड होणार नाही. 😂🤣😂😂😂
GIF
ABP माझा@abpmajhatv

#Breaking तुम्ही निर्णय घेत नसाल, तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल : सर्वोच्च न्यायालय marathi.abplive.com/news/maharasht… #RahulNarwekar #shivsena #MaharashtraPoliticalUpdates

MR
0
1
10
337
शिवसेना(UBT)पाथर्डी
गद्दारीच्या डबलक्यातील पाण्यात तयार झालेलं शेवाळ जेव्हा लोकांन मध्ये जातं तेव्हा लोक मनातल्या मनात असच बोलत असतील. 😂😂😂😂😂
ABP माझा@abpmajhatv

Rahul Shewale : लोकसभेच्या निवडणुकांचा गेम प्लॅन ठरला,शिवसेनेचा 22 जागेंवर दावा कायम? #rahulshewale #ShivsenaUBT #maharashtrapolitics #LoksabhaElection2024 #marathinews #abpmajha

MR
2
6
31
808