Shrikant

4.1K posts

Shrikant

Shrikant

@ssar61267

Katılım Ocak 2024
104 Takip Edilen31 Takipçiler
Shrikant retweetledi
Dr Ravindra L. Kulkarni MD
Dr Ravindra L. Kulkarni MD@KulkarniRL·
कोलेस्टेरॉल नॉर्मल, पण ट्रायग्लिसराइड्स TG वाढलेत? तुम्ही काय केले पाहीजे ? 1.कार्बोहायड्रेट कमी करा , विशेषतः साखर, मैदा, शीतपेय ➤ ही अतिरिक्त ऊर्जा शरीर triglyceride मध्ये रूपांतर करते. ✅ 2.रात्रीचे जेवण लवकर व कमी ( पोटभर नको ) ठेवा ➤ रात्रीचे digestion मंद असल्याने ट्रायग्लिसराइड्स वाढतात. ✅ 3.दर 2 तासांनी खाणं थांबवा , intermittent fasting वापरून बघा ➤ फास्टिंग triglyceride breakdownला चालना देतं. ✅ का महत्वाचं? ट्रायग्लिसराइड्स TG वाढणे म्हणजे आतून सूज आणि फॅटी लिव्हरची सुरुवात. वेळेत उपाय गरजेचा. आठवड्यात 1 बदल करूया , सुरुवात साखर कमी करण्यापासून करा. Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL Consult 👉 94229 91576 ( WhatsApp message only ) #JustForHearts #Triglycerides #LiverHealth #HeartCare #MarathiTips #DoctorAdvice
MR
2
34
200
9.3K
Shrikant
Shrikant@ssar61267·
@KulkarniRL Triglycerides आणि VLDL वाढले... या बद्दल आहार सुचवा सर.....🙏🏻
Shrikant tweet media
MR
0
0
0
33
Dr Ravindra L. Kulkarni MD
Dr Ravindra L. Kulkarni MD@KulkarniRL·
✅ Cholesterol चे 10 फायदे : 1.Cell walls बनवतो आपल्या body मधल्या प्रत्येक cell wall ही Cholesterol मुळे strong असते. 2.Hormones साठी आवश्यक Estrogen, Testosterone, Cortisol हे सगळे hormones Cholesterol पासूनच बनतात. 3.Vitamin D साठी लागतो सूर्यप्रकाश + Skin Cholesterol = Vitamin D. म्हणून फार कमी Cholesterol असेल तर Vitamin D पण कमी! 4.Fat digestion साठी Bile बनतो Liver Cholesterol वापरून bile बनवतो , ज्यामुळे fat digestion होते. 5.Brain साठी अत्यंत महत्त्वाचा Brain च्या fat चा major भाग Cholesterol असतो . memory, signal transmission सगळं यातूनच होतं. 6.Wound healing & inflammation control Cholesterol शरीरात ‘repair’ कामासाठी जातो . LDL म्हणजे plaster आहे, गुन्हेगार नाही. 7.Evolution मध्ये मदत प्राचीन काळी famine, illness, stress याला survive करायला Cholesterol लागायचं. 8.Immunity protect करतो खूप low cholesterol असणाऱ्या लोकांना infections लवकर होतात असं दाखवलंय. 9.कमी Cholesterol = समस्या सुरू. Hormone imbalance, fatigue, memory loss हे खूप कमी cholesterol मुळे होऊ शकतं. 10.Balancing is key LDL, HDL, Triglycerides हे सगळे चांगल्या health साठी आवश्यक आहेत. Remove नाही, balance करा! ❤️ Cholesterol ला घाबरू नका , त्याला समजून manage करा. फक्त High LDL risky असतो, पण body ला cholesterol लागतंच. Check करा, Guide घ्या, Panic नको. 🔁 नक्की शेअर करा “Cholesterol वरचा ही post, Heart patients, Diet followers आणि Health influencers सगळ्यांनी वाचायला हवी!” Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL Apt 👉 94229 91576 ( WhatsApp message only ) #Cholesterol #Facts #LDL #TG #HDL #Cell #Brain #HeartHealth #JustForHearts
3
22
156
6K
Shrikant retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
काल TAIT परीक्षांचा निकाल लागला असून राज्यात टॉप करणारा उमेदवार 190 मार्क घेऊन पहिला आला त्याला गेल्या TAIT मध्ये 84 मार्क होते अन् आता इतका अभ्यास केला की राज्यात पहिला आला...! "मनोज कुमार आठवला" पण IBPS निकालाची OMR,answer key काहीच देत नाही निकालाचे नॉर्मलाईशेन केलं नाही.187 उमेदवाराला परीक्षेत 00 मार्क मिळाले हे शक्यच नाही. परीक्षांच्या पूर्वी अनेक गुण वाढवून देऊ म्हणून एजेंट कॉल करत होते पण सढळ पुरावा मिळाला नसल्याने आम्ही शांत होतो पण आता हळूहळू हातात पुरावे लागत आहेत,लवकरच निकालावर कोर्टात जाऊ..! काही तरी गोडबंगाल आहे.!!! मेहनत घेऊन चांगले मार्क मिळवले त्यांचे अभिनंदन!!! @dadajibhuse @DRPANKAJBHOYAR @Dev_Fadnavis @AbhijitKaran25 @RahulAsks @Prksh_Ambedkar @AjitPawarSpeaks @degree_holders @Dhananjay4INC @abpmajhatv @VBAforIndia @GMinakshi_Sakal @lokmat @ShrimantManey @TulsidasBhoite @INCHarshsapkal #tait3_निकाल_जाहीरकरा
sandeepkambleofficial tweet mediasandeepkambleofficial tweet mediasandeepkambleofficial tweet media
MR
19
96
193
9.6K
Shrikant retweetledi
The Adventurous Soul
The Adventurous Soul@TAdventurousoul·
25 Pictures with Deep meaning 🧵 1. Just enjoy it
The Adventurous Soul tweet media
English
1.2K
19.8K
189.7K
33.9M
Shrikant retweetledi
Lost Temples™
Lost Temples™@LostTemple7·
15 Pictures with Deep meaning : 1.
Lost Temples™ tweet media
English
1K
20.3K
293K
39.6M
Shrikant retweetledi
Dhruv Rathee
Dhruv Rathee@dhruv_rathee·
Rahul Gandhi has presented a lot of evidence of Voter Fraud. Election Commission must reply point by point to this.
Dhruv Rathee tweet media
English
4.6K
24.6K
113.8K
3.2M
Shrikant retweetledi
The Atarangi
The Atarangi@Atarangi_Kp·
हे @grok, या पोस्टला लाईक आणि शेअर केलेल्यांपैकी कुणालातरी 12 तासांनी निवड आणि त्यांना खालील पुस्तक जिंकवून दे. एक अट आहे ते माझे फॉलोअर्स असावेत, तरच पात्र ठरतील. पुस्तकाचे नाव : असा मी असामी लेखक : पू. ल. देशपांडे
The Atarangi tweet media
MR
55
248
938
35.9K
Shrikant retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
Raj Thackeray tweet media
MR
918
1.8K
19.1K
428.5K
Shrikant retweetledi
Grok
Grok@grok·
@KarishmaAziz_ नरेंद्र मोदी। वे भारत के एकमात्र ऐसे प्रधानमंत्री हैं जिन्होंने 2014 से अब तक कभी एकल प्रेस कॉन्फ्रेंस नहीं की। 2019 में एक बार अमित शाह ने सवालों के जवाब दिए थे, मोदी ने नहीं। यह तथ्य विभिन्न स्रोतों से सत्यापित है।
हिन्दी
66
349
1.8K
38.3K
Shrikant retweetledi
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
मी येतोय, उद्या कल्याण-डोंबिवली मानपाडा पोलीस ठाणे, २३ जुलै, बुधवार सायं ६ वा त्या आमच्या मराठी महिला भगिनीला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या परप्रांतीय "गोपाळ झा"ला तातडीने अटक करून पोलिसांनी त्याची धिंड काढावी. @ThaneCityPolice मराठी माणसांना मारहाण करणे हे मराठी राज्यात चालणार नाही
MR
11
212
972
13.4K
Shrikant retweetledi
Maharashtra Times
Maharashtra Times@mataonline·
कल्याणमध्ये मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला परप्रांतिय तरुणाकडून मारहाण, संतापजनक व्हिडिओ समोर #Kalyannews #Marathigirl
MR
304
416
1.4K
228.9K
Shrikant retweetledi
Dr Ravindra L. Kulkarni MD
Dr Ravindra L. Kulkarni MD@KulkarniRL·
मी जेव्हा डायबेटिस रुग्णांना विचारतो – “नाश्त्याला काय खाता?” तर ७०-८०% लोकांचं उत्तर असतं – पोहा!” ✅ बरोबरच आहे – झटपट होतो, चवदार असतो, पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे… पण पारंपरिक पद्धतीचा पोहा – म्हणजे फक्त पांढरे पोहे, कांदा, थोडेसे दाणे, फोडणी आणि वर शेव. ❌ यामध्ये न भाज्या असतात, न प्रोटीन, न फायबर. 👉 त्यामुळेच हा पोहा blood sugar झपाट्याने वाढवतो. 🔁 पण याच पोह्याचं रूपांतर सहज करता येतं – डायबेटिससाठी योग्य पद्धतीने: 1️⃣ पांढऱ्या ऐवजी ब्राउन राईस पोहा किंवा लाल तांदळाचा पोहा वापरा – Glycemic index कमी. 2️⃣ फक्त कांदाच नाही, भरपूर भाज्या घाला – गाजर, मेथी, कोबी, पालक, शिमला मिरची (जे रोजच्या पोह्यात नसतात!) 3️⃣ प्रोटीन वाढवा – मूग डाळ, sprouted मटकी, शेंगदाणे, किंवा पनीरचे तुकडे 4️⃣ साखर आणि शेव टाळा – चवेसाठी लिंबू, हिंग, मिरेपुड वापरा 5️⃣ थोडे flax seeds किंवा चिया सीड्स वापरा – फायबर + good fat मिळतो 6️⃣ पोह्यासोबत ताक किंवा उकडलेलं अंडं घेतलं, तर sugar spike कमी होतो 7️⃣ प्रमाण लक्षात ठेवा – १ वाटी पोहा पुरेसा, जास्त घेतला तर glycemic load वाढतो सकाळचा न्याहारी किंवा संध्याकाळचा हलका खाऊ – योग्य वेळ.रात्री टाळावे. पोहे टाळू नका, थोडा बद्दल करा पोहे - Half Fry 🍳 combo सगळ्यात best ( जर खात असल्यास ) Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts #SmartPoha #DiabetesBreakfast #HealthyPoha #SugarControlTips #JustForHearts #DesiWisdom #LifestyleCorrection
MR
18
66
615
42K
Shrikant retweetledi
Rofl Gandhi 2.0 🏹 Commentary
@nishikant_dubey गजब के आशावादी व्यक्ति हैं दुबे जी। कोई इन्हें गाली भी देकर चला जाए तो कहते हैं कि देखो ये मेरे परिवार को याद कर रहा है।
हिन्दी
63
548
4.7K
50.3K
Shrikant retweetledi
मराठी अभ्यास केंद्र
'जेव्हा एखादं सरकार दोन-दोनदा आपल्या जनतेशी खोटं बोलतं, शब्दच्छल करतं, धरून आणलेला शिक्षणमंत्री तिसरी भाषा का सक्तीची करतोय हे सांगू शकत नाही... तेव्हा ही सक्ती हिंदी-हिंदू-हिंदुस्थानचं राजकारण असतं; एक देश, एक धर्म, एक संस्कृती, एक भाषा या कथनाचं मॅनिफेस्टेशन-प्रत्यक्षीकरण असतं.' - डॉ. दीपक पवार #मराठीकारण #मराठीअभ्यासकेंद्र
मराठी अभ्यास केंद्र tweet media
MR
1
50
131
2.4K
Shrikant retweetledi
मराठा
मराठा@SakalMarathaP·
बाप एडिट बनवलं आहे..🔥🔥 मनसे आदर..❤️ #महाराष्ट्रात_मराठीच
MR
7
301
1.8K
33.2K
Shrikant retweetledi
R.R.Mhatre
R.R.Mhatre@MhatreFrmAlibag·
हे या बाहेरून आलेल्या मारवाड्यांचे स्टेटस… भाजपच्या सांगण्यावरून यांना पोसायला निघालोय आपण महाराष्ट्रात !!!😡
R.R.Mhatre tweet media
MR
30
193
982
19.9K
Shrikant retweetledi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
आपण मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहात? नागरिकांचे सेवक आहात की हुकूमशहा? @Dev_Fadnavis खुर्ची, सत्ता नागरिकांसाठी असते. अहंकार दिसतोय. राज्याच्या मालकांनी (नागरिकांनी) आधीच सांगितले आहे तिसरी भाषा नाही म्हणजे नाही #हिंदीनकोच #तिसरीभाषानकोच #महाराष्ट्रातमराठीच #मराठीएकीकरणसमिती
MR
38
197
658
13.1K
Shrikant retweetledi
मराठी अभ्यास केंद्र
मुख्यमंत्रीसाहेब, हेच सांगायचं होतं तर आधीचे दोन जीआर मागे घ्यायची, नरेंद्र जाधव समिती नेमायची ही लबाडी कशासाठी आणि कोणासाठी? #मराठीअभ्यासकेंद्र @CMOMaharashtra
मराठी अभ्यास केंद्र tweet media
MR
21
160
598
11.4K