
मेरिटमध्ये कोणतीही छेडछाड नाही ना, अशी शंका आता उमेदवारांमध्ये निर्माण होत आहे.
संबंधित विभागाने तात्काळ अधिकृत स्पष्टीकरण द्यावे आणि अंतिम यादी जाहीर करावी.
विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका.
@Mpsc_Andolan
#MumbaiPoliceBharti #PoliceBharti2026 #Transparency #BhartiResult
MR















