Tejal Patil

681 posts

Tejal Patil

Tejal Patil

@tejaltp11

Katılım Kasım 2025
187 Takip Edilen11 Takipçiler
мιℓιи∂....❤️
दुसऱ्या दिवशी आसाम आणि बंगालमध्ये, आणि मग पंजाबच्या भूमीवर प्रकट होता ज्या-ज्या राज्यांत निवडणुका असतील, तिथेच तुम्ही अवतार घेणार,प्रभू. निवडणुका संपल्या की अवतार भारतात बंद,आणि मग विदेशात सुरू होणार. हे प्रभू, तुमची लीला न्यारी आहे,तुम्हीच ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली आहे.
MR
1
0
1
18
мιℓιи∂....❤️
जन्म तर माणसांचा होतो मोदीजी, आपण स्वतःच सांगितलं होतं की “मी तर नॉन-बायोलॉजिकल आहे”. नॉन-बायोलॉजिकल म्हणजे थेट अवतारच घेतात, वेगवेगळ्या रूपात येतात,तसंच तुम्हीही अवतार घेत असता. कधी आदिवासींमध्ये, कधी बांगलादेशच्या सत्याग्रहात, कधी बाबा बनून डोंगरात,
MR
1
2
5
117
Tejal Patil retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
एकदा मान्य करूया की अर्थव्यवस्था वरून सुदृढ आणि आतून कमकुवत झाली आहे आणि यांचं नुसतं खापर इराण - इस्रायल युद्धावर टाकू नका. आपण पंतप्रधान झाल्या पासून रूपयाचं अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झालं, हे कशामूळे झालं ते सांगा! तुमच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात रिझर्व्ह बँकेच्या तीन गव्हर्नर्सनी राजीनामे दिले ते का दिले? मनमोहन सिंह हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते तसेच विद्वान होते तरीही ते अनेक तज्ज्ञांबरोबर बसून चर्चा करायचे, ऐकून घ्यायचे. आपण तर साधा व्यवसाय सुद्धा केलेला नाहीत तर आपल्याला हे कसं समजणार? - राज ठाकरे, मनसे अध्यक्ष #RajThackeray #NarendraModi #LatestNews #MarathiNews (Raj Thackeray, Narendra Modi, Latest News, Marathi News)
ABP माझा tweet media
MR
5
8
61
1.2K
Tejal Patil retweetledi
Tejal Patil retweetledi
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर 'सर्जिकल स्ट्राईक' चढवला. "विरोधी पक्षनेता म्हणजे काही केवळ 'रबर स्टॅम्प' नव्हे." 🔥🔥🔥 भारतीय राजकारणाच्या इतिहासातील सर्वात गाजलेल्या आणि प्रतिष्ठित विधानांपैकी एक म्हणून याची नोंद होईल.
Shekhar tweet mediaShekhar tweet media
MR
22
99
637
11.8K
Tejal Patil retweetledi
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
काका मोडीवर विश्वास ठेऊ नका बोलताय.... जो पर्यंत आहे देशाची वाट लावणार आहे म्हणताय काका.... टेकू कलम आहे असं पण म्हणताय.... बरोबर आहे हे असं बोलणं तुम्हीच सांगा ?
MR
6
103
409
6.4K
Tejal Patil retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
I have written to the Prime Minister recording my dissent from the CBI Director selection process. I cannot abdicate my constitutional duty by participating in a biased exercise. The Leader of Opposition is not a rubber stamp.
Rahul Gandhi tweet mediaRahul Gandhi tweet media
English
2.3K
12.2K
44.4K
1.2M
Tejal Patil retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
देश के युवाओं के सामने एक गंभीर बात रखना चाहता हूँ। एक काम कीजिए - खुद Google कीजिए: “NEET 2024 की भयंकर चोरी के दौरान NTA का DG कौन था, और मोदी सरकार ने उसे आज कहां बैठाया है?” देखा? समझ आया? BJP इसी तरह आप जैसे लाखों मेहनती विद्यार्थियों के भविष्य से खिलवाड़ करने वालों को इनाम देती है - उनकी रक्षा करती है, ऊपर से उन्हें तरक्की देती है। साफ़ है - मोदी जी और भाजपा आपके भविष्य की चोरी में ख़ुद साझेदार हैं। जिस बाज़ार में आपकी मेहनत, आपके सपने नीलाम हो रहे हैं, उसका एक ही उसूल है - जितनी बड़ी चोरी, उतना बड़ा इनाम।
हिन्दी
2.3K
16.9K
57.6K
1M
мιℓιи∂....❤️
जात होती. जेव्हा हे प्रकरण गंभीर झाले तेव्हा मग ते “बीच चौराहे पे…” वगैरे इमोशनल बोलून वेळ मारून नेण्यात आली. नियोजन इतके शून्य होते की, नवीन चलनात आणलेली दोन हजाराची नोट एटीएम मधून बाहेरच येत नव्हती, कारण तशी व्यवस्थाच नव्हती. खरे तर लहान मूल्याच्या (५००/१०००) च्या नोटा
MR
2
0
3
36
мιℓιи∂....❤️
आली लहर, केला कहर! काल बातम्यात एक ज्वेलरी संघटनेचा प्रतिनिधी म्हणत होता की, आमच्याशी चर्चा केली असती तर आम्ही आयात कमी करण्याचे मार्गही दाखवले असते आणि लहान व्यापाऱ्यांवर आणि कारागिरांवर परिणामही झाला नसता. आता या येड्याला कोणी सांगायचे की ते दिवस कधीच गेले. आता “आली लहर,
MR
2
0
7
125
мιℓιи∂....❤️
काम तडीस नेल्यावर त्याला बंगाल चा चीफ (की चीप?) सेक्रेटरी बनवतायत 😂 * निवडणूक आयोगाच्या स्पेशल निरीक्षक म्हणून काम केलेल्या गुप्ता ला बंगाल मुख्यमंत्री चा मुख्य सल्लागार बनवले 😂 *कर्नाटक मधल्या श्रींगेरी मतदार संघात काँग्रेस चे राजेगौडा फक्त २०१ मतांनी जिंकले.
MR
2
0
2
44
мιℓιи∂....❤️
लोकप्रिय आणि सिलेक्टेड 😂 कसे ते बघा. बीजेपार्टीने सुवेंदू अधिकारी चे लाच घेतानाचे स्टिंग ऑपरेशन चे व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया पेज वर रिलीज केले होते. आता गुपचूप डिलीट केले मुख्यमंत्री ना 😂 निवडणूक आयोगाने ज्या मनोज अगरवाल ला बंगाल निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त बनवले होते.
MR
1
0
8
95
Tejal Patil retweetledi
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal@INCHarshsapkal·
"राजा आणि रंक, दोन ध्रुवीय सख्खे मित्र" राहुल सिद्धिविनायक बोंद्रे , सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला भाग्यवान व्यक्ती! एकीकडे रग्गड जमीन-जुमला, तर दुसरीकडे आध्यात्मिक व मोठा सामाजिक वारसा. अनुराधा परिवाराचं कोंदण; सोबतीला अनेक संस्थांचा विस्तार. दुसरा मित्र- अति अति दुर्गम सातपुड्याच्या पर्वतरांगातील गोमाळ येथील भिलसिंग रामदास सोलंकी. म्हणायला गावचा पाटील! मात्र अवतीभवती अठरा विश्व दारिद्र्य. तरुणपणी ह्याला, मध्य प्रदेश पोलिसांनी एका झालेल्या कांडातील आरोपी मिळत नव्हते (किंवा मूळ आरोपींना वाचवायचे होते) म्हणून दूर दूर पर्यंत कुठलाही संबंध नसणाऱ्या निष्पाप भीलसिंगला व परिवारातील काही सदस्यांना बळजबरीने पकडून नेले. परिस्थितीमुळे लढता आले नाही. परिणामी न्याय देवता रुसली व तारुण्यातील दीर्घकाळ त्याला जेलमध्ये घालावा लागला. 1999 पासून त्याचा-माझा परिचय. पुढे मी सातत्याने जात असल्यामुळे आपसूक घट्ट मैत्री झाली. परिस्थितीच्या दलदलीतून बाहेर निघण्यासाठी मदतीचे प्रयत्न झाले. मात्र हितभर जमीन व पूर्व आयुष्यातील आघात (ट्रॉमा) सतत आड येत राहिला. त्याच्या अंगी असलेला मौल्यवान निरागसतेचा भाव, तर कुठलाही स्वार्थ /लोभ नसणे हा स्वाभिमानी बाणा. घरात जेमतेम चार भांडे तर दोन धोतर, दोन शर्ट ,एक पगडी एवढेच काय त्याची संपत्ती. कसत असलेल्या जमिनीचा पट्टा दप्तर दिरंगाईमुळे अजूनही मिळू शकला नाही. गावातला रस्ता मंजूर आहे, पण होत नाही. उपेक्षित व विदारक परिस्थितीत राहत असणारा, ऋणानुबंधानातील माझा एक सच्चा मित्र आहे. एरवी या परिसरातील कोणालाही काही अडचण/आजारपण असल्यास आप्त म्हणून मला फोन करतात. मी देखील माझे कर्तव्य बजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. परंतु या दीर्घकाळात भीलसिंगचा ना कधी फोन (त्याच्याजवळ मोबाईल नाही), ना तक्रार, ना भेडसावत असणाऱ्या अडचणीचा कांगावा, ना अपेक्षा. मीच दिवाळी सह तीन चार वेळेस जेव्हा गोमाळला जातो तेव्हाच ती काय भेट, त्याच्या घरी येणे जाणे- संवाद-सहभाग. एरवी तो जरा लाजरा -बुजरा आहे. गावाबाहेर फारसा पडत नाही. मात्र शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या अनुषंगाने चार मे रोजी जळगाव जामोद येथे संपन्न झालेल्या शिवसन्मान अन्नदाता संघर्ष पदयात्रेत हिरीरीने सहभागी झाला. नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या लवाजम्यात सारखा मागे पडत होता. संध्याकाळी शेवटी जवळ आला, हात घट्ट पकडला आणि म्हणाला, "तेरा हात पकड के ही जीवनभर चलना है, वरना पीछे पड जाऊंगा" सोबत चालत असतानाच राहुल बोंद्रे देखील सोबत आले. मी आपसूक त्यांचा हात पकडला आणि म्हणालो ज्याच्या खानदानात केवळ लिहून घेणार या भूमिकेतून संपत्ती नांदली, ज्यांना कधीही काही लिहून देणार म्हणून विकावे लागले नाही, असा गडगंज माणसाच्या हातात एक हात तर,दुसऱ्या हातात हात होता लिहून देणार म्हणून अंगठा टेकवण्यासाठी काहीही शिल्लक नाही; तर लिहून घेणार बनवण्याचे स्वप्न बघण्याची देखील बंदी असलेला हात! सदर स्थितप्रज्ञ दुर्लभ योग सांगत असतांना सर्वत्र हास्य उमटले. राहुल बोंद्रे यांच्या घरी गेल्यावर कधीही खाल्ल्यापिल्याशिवाय वापस येण्याचा प्रश्न नाही. अगदी तसाच भीलसिंगच्या घरी देखील तोच रतीब. या दोन ध्रुवावरील दोन माणसांच्या कुटुंबाचा घटक म्हणून वावरण्याची नियतीने मला दिलेली अलौकिक संधी. उपेक्षितांच्या लढ्यातील एक घटक म्हणून मी प्रचंड अस्वस्थ आहेच, परंतु संघर्षाचा संकल्प आहे. कधी पंचतारांकित,तर कधी चंद्रमौळी झोपडी, राजाही मित्र,रंक ही मित्र,नव्हे तर "सहयोगी" सुद्धा आहेत "हेच आहे माझे जीवन आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. जय जगत!
Harshwardhan Sapkal tweet media
MR
1
27
211
4.5K
Tejal Patil retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
BJP-EC के “चोर बाज़ार” में - जितनी बड़ी चोरी, उतना बड़ा इनाम।
IndiaToday@IndiaToday

Former West Bengal Chief Poll Officer, Manoj Agarwal, now Chief Secretary. ▶️Two top poll officers now in team Suvendu ▶️Subrata Gupta and Manoj were part of SIR process. #ManojAgarwal #SuvenduAdhikari #WestBengal #FirstUp | @k_tapas1 @AnjaliPandey06

हिन्दी
674
7.3K
21.2K
315.7K
Tejal Patil retweetledi
ANI
ANI@ANI·
Narada Sting case: ED summons TMC MP Suvendu Adhikari to appear before them on Monday.
English
69
1.3K
2.7K
0
Tejal Patil retweetledi
Pradnyesh Molak (Saaku)
Pradnyesh Molak (Saaku)@PradnyeshMolak·
आपल्याकडील महाराष्ट्र ते गुवाहाटी व्हाया सुरत आठवत असेल, काय झाडी काय डोंगर अन् डान्स कसा विसरणार पण तमिळनाडूत मात्र सुसंस्कृतपणा, प्रगल्भता, विवेकी विचार आणि मैत्री दिसून आली! सूडाचे राजकारणाच्या जमान्यात ही खेळाडूवृत्ती किती आशादायक आहे! #India #Politics
Pradnyesh Molak (Saaku) tweet media
MR
4
15
157
1.8K
Tejal Patil retweetledi
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
ज्या मोदींनी एके काळी संसदेत नेहरूंची खिल्ली उडवली होती, त्यांनी आज देशाला हे स्पष्ट केले पाहिजे की आज स्वतः मोदींनी शरणागती का पत्करली आहे.? नेहरूची खिल्ली उडवने सोपं आहे पण बनने कठीण आहे. निदान 100 जन्म तरी.....
MR
21
63
269
4.2K
Tejal Patil retweetledi
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
15 लाखांपासून सुरु झालेला प्रवास आज इथपर्यंत आला आहे.. थोड्या दिवसांनी अन्न खाऊ नका, पाणी पिऊ नका असं तर म्हणणार नाहीत ना?🤔🙄 #मोहैतोमुहै #दिवाळखोरी
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. tweet media
MR
116
193
964
17.8K
Tejal Patil retweetledi
Mohasin
Mohasin@mohasinspeaks·
शेठच्या आजच्या आवाहनानंतर भाजपच्या तुकड्यावर आपली पोट भरणारी आणि फक्त स्टुडिओत बसून पत्रकारितेच्या नावाखाली ग्यान देणारी मंडळी आता म्हणत आहेत की, "आखाती युद्धाचा फटका आता आपल्या देशाला बसू लागला आहे..!" खरतर या लोकांनी हे विचारलं पाहीजे होत की, "देशातील 5 राज्यातील निवडणूक संपल्यानंतरच कसा देशाला आखाती युद्धाचा फटका बसू लागला..?" पण स्टुडिओत बसणारी ही श्वान तिथं बसवतानाच बौद्धिक नसबंदी करून बसवलेली असतात..लाचारीचा हप्ता त्यांना त्या बदल्यात या सरकारच्या पायी वाहायचा असतो..!
MR
8
113
716
14.9K
Tejal Patil retweetledi
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
लोकांना इतकं शहाणपण सांगण्याआधी सरकारने काटकसर धोरण अंमलात आणायला हवं. सगळीकडे उधळपट्टी सुरुय. साधे मंत्री पण चार्टर्ड विमानाने फिरतायत. बाकी उद्यापासून मार्केट, लग्नसराई वर याचा काय परिणाम होईल हे पाहा.. सरकारने प्रचार करून म्युच्युअल फंड-SIP मध्ये गुंतवणूक करायला सांगितली होती, अनेकांची गुंतवणूक सोन्यात केलेली आहे. हे सर्व मार्केट कसं प्रतिसाद देणार आहे ??
AajTak@aajtak

वैश्विक संकट के बीच पीएम की लोगों से अपील... 'एक साल तक सोने की खरीद न करें लोग, विदेशी मुद्रा बचाने पर जोर देना होगा. हमें तेल बचाने पर भी जोर देना होगा, Petrol-Diesel का संयम से इस्तेमाल करें लोग'- हैदराबाद की रैली में बोले PM नरेंद्र मोदी #NarendraModi #PMModi | @rajeev_dh

MR
7
17
86
7.2K
Tejal Patil retweetledi
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
कितीही फेका शाई दुसऱ्यावर, थोडे शिंतोडे उडतात स्वतःच्या चेहऱ्यावर। दुसऱ्यांना बदनाम करण्याच्या नादात एवढंच विसरू नका, हातही काळे होतात आपल्या व्यवहारावर॥
गजाभाऊ tweet media
MR
16
42
410
6.5K
Tejal Patil retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
Muthu ji, your political views are your own - but please do speed up the returns on my investments. 😃
Muthukrishnan Dhandapani@dmuthuk

Not going to share any personal details. Just want to highlight how perception is different from reality. This is not to support any political party or leader. Want to let you know things are not as they look. In 2013, my client who was professionally working for Rahul Gandhi suggested my name to him to handle his mutual fund investments. From 2013, when UPA 2 was in power to till date when Vijay was sworn in with Congress support, Rahul continues to be my client for mutual fund investments. We have exchanged many mails and has spoken over phone lot of times. And as you are aware, I've been a strong Modi supporter from 2014 to 2024. Never once Rahul or his office staff brought that subject to me. I believe my tweets are regularly seen by his staff. They clearly differentiate between my professional service and political beliefs. And in every single conversation I've with Rahul, he addresses me with respect and never behaved in any haughty manner. Despite knowing my BJP support, he took my input few years ago for choosing a key professional . This post may lead to Rahul terminating our professional relationship. That's ok. Everything should end one day. Wanted to post this to show how main stream media and IT cells of parties can make someone look completely inhuman. I do not know Rahul Gandhi as a politician. Based on last 14 years interaction, all I can say is he respect professionals a lot and a nice human being to interact with. Don't go by media or IT cells - for any party that matter.

English
1.7K
8.3K
52.8K
3.3M