Bringing to your attention the misleading advertisement by @keeway_india on @YouTubeIndia where they're displaying sr250 bike and marketing a faulty sr125 bike, my grievances are repeatedly going unheard @nitin_gadkari@MORTHIndia c
@keeway_india@keeway_india should take back our bikes and redesign if they're really planning to cater to the needs of hardworking aspirational middle class Indians, especially buyers who took punt on you since sr125 launched in late 2022, high servicing charges n pathetic service u provide.
@keeway_india Customers r distraught over its design and performance. We r a group of sr125 owners from Pune who share similar concerns- rough engine sound, insufficient mudguard, hapless horn wiring, dangerous breaking system especially front one, handle turn angle less than 90°, EMAIL ID PLZ
With its amazing features, the Keeway SR 125 offers exciting rides with a touch of vintage charm.
✔Priced at just ₹ 1.20 Lakh* Only.
✔Book yours online at just ₹ 1000/-
✔EMI Starts from ₹ 1948/-
#SR125#RetroBike#Keeway#KeewayIndia#India
T&C* Apply
@ashish_jadhao साहेब, वरील tweets संदर्भात काही रिक्त पदांची माहिती आहे, बाकी अजून भरमसाठ रिक्त पदांची माहिती लवकरच प्राप्त होईल, आम्ही अभ्यास करावा की माहिती गोळा करात बसावी.आपण विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घ्यावे. विनंती 🙏 4th pillar Of democracy 🙏
#राज्यसेवा2022जागावाढ
पुढच्या वर्षी MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम व अभ्यास पद्धतीत मोठा बदल होणार असल्याने,राज्यसेवा2022 ही शेवटची संधी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळावी याकरिता सर्व 32 संवर्गातील रिक्त पदे आपण भरावे व त्यानंतरच पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करावा अशी विनंती @mieknathshinde@DrSEShinde
अतिशय संवेदनशील खासदार,नाशिक जिल्ह्याचे लाडके लोकप्रतिनिधी मा @mphemantgodse जी यांनी MPSC राज्यसेवा च्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर तात्काळ कारवाई केली.मुख्यमंत्री मा @mieknathshinde यांना संपर्क करून हा विषय मार्गी लावा अशी लाखो विद्यार्थ्यांची विनंती आहे
राज्याचे मुख्य सचिव श्री मनुकुमार श्रीवास्तव जी यांची भेट घेऊन राज्यसेवा - २०२२ भरती प्रक्रियेतील पदसंख्या वाढविण्यात यावी तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करण्यात यावा अशी विनंती त्यांना केली. #राज्यसेवा2022जागावाढ #mpsc
आज महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेऊन राज्यसेवा - २०२२ भरती प्रक्रियेतील पदांची संख्या वाढविण्यात यावी अशी आग्रही विनंती त्यांना केली. #mpsc
राजसेवा-२२ ही जुन्या पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असून त्यात विविध संवर्गातील मिळून किमान १००० पदांचा समावेश असावा अशी हजारो परीक्षार्थींची मागणी आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांच्याकडे मी पाठपुरावा करिन. #mpsc
(2/2) He visited @LIGOWA a few years back personally to see what would be coming up in his constituency.A big supporter of frontier science/mega science project like LIGO-India will be sorely missed.May his soul rest in peace & deep condolences to his family!💐
#gonetoosoon
(1/2) LIGO-India mourns the sudden passing of Shri.Rajeev Satav @SATAVRAJEEV@AdvRajeevSatav [MP(RS),ex-MP(LS),Hingoli] due to post COVID complications.LIGO-India is grateful for his strong support & help for the project during his tenure,when the site was selected.@LIGO@LIGOWA