Tejas Bhagwat - तेजस भागवत 𝕏 🇮🇳

3.1K posts

Tejas Bhagwat - तेजस भागवत 𝕏 🇮🇳 banner
Tejas Bhagwat - तेजस भागवत 𝕏 🇮🇳

Tejas Bhagwat - तेजस भागवत 𝕏 🇮🇳

@tpbhagwat

Katılım Eylül 2012
5 Takip Edilen76 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Tejas Bhagwat - तेजस भागवत 𝕏 🇮🇳
मी रविवारी, २१ ऑक्टोबरला, संध्याकाळी पावसात एमआयडीसी निवासी विभागात खड्डयात पाय घसरुन पडलो. डाव्या दंडाचे हाड मोडले आहे. आठवडाभर हॉस्पिटलमध्ये होतो. दंडात प्लेट टाकून प्लास्टर केले आहे. ₹सव्वा लाख खर्च आला. मला याचे पैसे कोण परत देणार आहे? @AmhiDombivlikar
MR
9
2
13
0
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे महिला आरक्षण विधेयका बाबत ताजे निवेदन: “महिला आरक्षण विधेयकावर सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे . शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे २०२३ साली महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाले आहेच, त्यानुसार ३३ टक्के महिला आरक्षण तत्काळ लागू करा! मतदार संघ पुनर्रचना म्हणजे delimition या विषयाला तूर्त ब्रेक लागला पाहिजे , हा एक व्यापक व राष्ट्रीय एकात्मेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे ,आमच्यासाठी हा एकाद्या पक्षाच्या राजकीय भविष्याचा विषय नसून देशाच्या भविष्याचा विषय आहे.म्हणूनच त्यावर अधिक चर्चा आणि संशोधन होणे आवश्यक आहे!” उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख
Sanjay Raut tweet media
MR
23
194
1.4K
33.4K
R.R.Mhatre
R.R.Mhatre@MhatreFrmAlibag·
महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा हा खूप मोठा आहे. पण हल्ली महाराष्ट्रातून कुठल्याच क्षेत्रातून कोण मोठ होताना दिसत नाही आहे की जाणीवपूर्वक मोठं होऊ दिल जात नाही आहे. या मागे आपण विचार ही करू शकत नाही इतकं राजकारण दडलेलं आहे. मराठी चित्रपट मोठा होऊ द्यायचा नाही हा त्यातलाच प्रकार.
R.R.Mhatre tweet media
MR
13
42
278
5.2K
Ravisutanjani
Ravisutanjani@Ravisutanjani·
🚨 UPI Gave India Control Over Payments Aadhaar Gave Control Over Identity Time For Sovereign Credit Score Infrastructure Govt and RBI Should Fix CIBIL Monopoly Now
English
27
395
3K
34K
Tejas Bhagwat - तेजस भागवत 𝕏 🇮🇳
@yadujavalkar केंद्रात आणि राज्यात एक सरकार असून देखील एवढे धीमे काम होते... मधली अडीच वर्षे तो #घरकोंबडा #उध्वस्त मुख्यमंत्री असताना त्याने त्याच्या वैयक्तिक स्वार्थापोटी मुंबई मेट्रो रेल्वेचे काम बंद ठेवले होते. त्याचा वाढलेला खर्च तो #फावड्या #पेंग्विन देणार आहे का?
MR
0
0
2
225
यदुनाथ जवळकर🔥
कोलकाता आणि दिल्लीत मेट्रो सेवा १९८४ आणि २००२ मधे सुरू झाल्या.. पण आर्थिक राजधानी असून देखील आणि कमी जागा असून देखील मुंबई कडे आधीच्या सरकार ने दुर्लक्ष केले.. मुंबई मेट्रो २००६ मधे मंजुरी मिळून देखील फडणवीस मुख्यमंत्री होईपर्यंत २०१४ मधे ८ वर्षात मुंबईत फक्त ११ किलोमीटर मेट्रो जाळे होते... केंद्रात आणि राज्यात एक सरकार असून देखील एवढे धीमे काम होते... आज मधल्या तीन वर्षात सत्ता नसून देखील आठ नऊ वर्षात मुंबई उपनगरात १२० किमी मेट्रो जाळे पसरले आहे... मुंबई मेट्रो कामासाठी देवेंद्र फडणवीस यांचे श्रेय मोठे आहे.
MR
13
39
414
13.1K
Tejas Bhagwat - तेजस भागवत 𝕏 🇮🇳
@Marathi_Rash कुठल्याही परिस्थितीत, सार्वजनिक ठिकाणी आपल्या वैयक्तिक समस्यांची जाहिर वाच्यता करायची नसते हे महापौर झालेल्या व्यक्तीला जर समजत नसेल तर अवघड आहे.
MR
0
0
0
24
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
मुंबईकरांनो आपल्या महापौर मॅडमची तब्येत खराब झाली की त्या डॉक्टरकडे जात नाही! त्यामुळे मुंबई महापालिकेचे दवाखाने, हॉस्पिटल यांची गरज उरली नसेल..त्यांना आता निधी द्यायची गरज नसेल...
Rashmi Puranik tweet media
MR
67
149
700
12.9K
Tejas Bhagwat - तेजस भागवत 𝕏 🇮🇳
@Marathi_Rash सह्याद्री कोसळला आहे... हे वाचुन मला पहिले वाटले की महाराष्ट्रातला कोणी राजकिय नेता गचकला की काय? सह्याद्रीने आत्तापर्यंत अनेक धक्के पचवले आहेत. या असल्या फालतु लोकांमुळे आणि फालतु कारणांमुळे कोसळायला सह्याद्री इतका कमकुवत नक्कीच नाही आहे. काळजी नसावी.
MR
0
0
10
1K
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
सह्याद्री कोसळला आहे... महाराष्ट्र धर्म संपला आहे ! देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे, इतका द्वेष वाढला असताना महाराष्ट्र लढणार,छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताने सिंचित ही भूमी दिल्लीचे संकट परतवून लावेल अस वाटत होत! पण गेल्या काही महिन्यातील राजकारण बघताना सह्याद्री कोसळला आहे आणि महाराष्ट्र धर्म संपला आहे असेच खेदाने म्हणावे लागेल! इतके श्रीमंत लोक जर आजही आपल्या धंद्याची काळजी घेत असतील तर सामान्य लोकांनी लष्कराच्या भाकऱ्या भाजू नये.. आपल्या पाठीशी कोणी नाही.. #महाराजमाफकरा
MR
69
186
1.4K
44.1K
Indian Tech & Infra
Indian Tech & Infra@IndianTechGuide·
🚨 A parliamentary panel strongly recommends that mandatory KYC-based verification be introduced across all social media, dating, and gaming platforms in India.
Indian Tech & Infra tweet media
English
100
153
1.8K
88.6K
INDIAN MERIT
INDIAN MERIT@UnreservedMERIT·
Out of 1000 Seats :- 49.5% i.e 495 seats gone to Caste Based Reservation . 100 gone to EWS . Remaining 405 seats :- 4% i.e around 16-17 seats for differently Abled. 30% of remaining almost 116 to Women . Now 20% to AgniVeer i.e almost 56 seats . What's left for MERIT from all categories to fight :- 218 seats i.e 21.8% only Welcome to RESERVATION REPUBLIC OF INDIA
Indian Tech & Infra@IndianTechGuide

🚨 All states should reserve 20% of jobs for Agniveers after they complete their four-year term in 2027: HM Amit Shah.

English
66
781
2.3K
88.4K
Tech Bharat (Nitin Agarwal)
Tech Bharat (Nitin Agarwal)@techbharat·
I am thinking of moving away from a Smartphone. I have a Nokia 2660 Flip ready. What do you think? Is it a good idea?
Tech Bharat (Nitin Agarwal) tweet media
English
56
26
199
13.6K
Tejas Bhagwat - तेजस भागवत 𝕏 🇮🇳
@PradnyeshMolak काँग्रेसने ७० वर्षांत केलेल्या चुका सुधारायला भाजपाला वेळ लागेलचं ना! २०४७ पर्यंत काँग्रेस पुन्हा सत्तेत येत नाही.
MR
0
0
1
94
Pradnyesh Molak (Saaku)
Pradnyesh Molak (Saaku)@PradnyeshMolak·
जो पर्यंत भारतातील तरुणाई ठरवत नाही की देश खरंच शाश्वत विकासाकडे घेऊन जायचाय तोवर बदल होणार नाही. या पिढीने २०१४ मध्ये कोणा एकावर विश्वास ठेवला पण आता ती चूक मान्य करुन त्यावर सुधारणा केली तरच भारत टिकेल! आणि, ज्या तरुणांना त्या एका फेकू माणसाची भुरळ पडली नाही त्यांचे आभार!
MR
80
183
1.1K
23.3K
TrakinTech
TrakinTech@TrakinTech·
The iPhone 17e is finally here. Looks very similar to the iPhone 16e but brings some small upgrades like the A19 chip, MagSafe support, and 256GB base storage. Do you think it’s worth buying at Rs 64,900? 👀
TrakinTech tweet mediaTrakinTech tweet mediaTrakinTech tweet mediaTrakinTech tweet media
English
40
27
684
56.1K
Tech Bharat (Nitin Agarwal)
Tech Bharat (Nitin Agarwal)@techbharat·
Pick your side: - Android or iOS - Windows or Mac - Gemini or ChatGPT - X or Threads - IG Reels or YT Shorts
English
99
12
122
11.8K
Tejas Bhagwat - तेजस भागवत 𝕏 🇮🇳
@satejp आपण कोण आहोत? आपला शैक्षणिक दर्जा काय? एकुण कर्तृत्व काय? याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं! विषय कुठलाही असो!
MR
0
0
4
33
Tejas Bhagwat - तेजस भागवत 𝕏 🇮🇳
@ashish_jadhao संपुर्ण देशात महाराष्ट्र लाडकी बहिण योजनेवर सगळ्यात जास्त पैसे खर्च करतो. जोपर्यंत ही योजना चालु आहे तोपर्यंत हे आकडे आणखी वाढत जाणार आहेत.
MR
0
0
0
58
Ranjit
Ranjit@geekyranjit·
Just received the review unit of Pixel 10a, fo Pixel video it will take at-least a week or so as I also got the nothing phone 4(a) and Moto edge 70 earlier with me.
Ranjit tweet media
English
35
22
1.2K
40.3K
Windows Latest
Windows Latest@WindowsLatest·
Fact check: Microsoft is not releasing Windows 12 in 2026. Microsoft is also not building a subscription-based version of Windows. One publisher posted an AI-generated speculative piece, then other AI-driven sites scraped it, rewrote it, and published the same claim as “news.” After that, users on X and Reddit started assuming it was real, even though in reality it’s just an AI hallucination. Criticizing Microsoft as “Microslop” while spreading fake AI slop cannot go hand in hand!
Windows Latest tweet media
Joel 🇦🇺@ptr_to_joel

short microslop RIGHT NOW

English
302
679
5.7K
1.3M
TrakinTech
TrakinTech@TrakinTech·
iPhone 17e has officially launched for Rs 64,990 in India 🇮🇳 We already know your answer but do you plan to buy this?😅
TrakinTech tweet mediaTrakinTech tweet media
English
24
9
363
18.2K
Beebom
Beebom@beebomco·
If you’re using a Motorola phone, this might be useful for you! Motorola is starting a monthly service camp across India from 28th February 2026. Here’s what they’re offering: • 10% off on spare parts & replacements • 10% off on accessories • No labour charges • Free inspection & sanitisation • Free software updates This applies to Motorola Signature, Edge, and Razr series users!
Beebom tweet media
English
13
12
285
21.4K