vikki meshram

109 posts

vikki meshram

vikki meshram

@vickymeshram38

Katılım Şubat 2023
106 Takip Edilen1 Takipçiler
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाला 10 पैकी किती गुण द्याल! #MNS #RajThackeray
ABP माझा tweet media
MR
1.5K
51
1.6K
174.3K
vikki meshram
vikki meshram@vickymeshram38·
@bbcnewsmarathi @Hemant_Patil__ नांदेडच्या रुग्णालयात कचरा दिसला म्हणून डीनला शौचालय साफ करायला लावणाऱ्या खासदारांनी औषधं दिसली नाहीत म्हणून आपल्या सरकारला जाब विचारण्याची हिम्मत दाखवावी. मंजुरी असूनही निधी का मिळाला नाही याबाबत प्रश्न विचारावेत. चमकोगिरी काय करताय?
MR
0
1
13
250
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात किमान 32 रुग्ण दगावले, त्यात नवजात बालकंसुद्धा होती. हे मृत्यू औषध तुटवडा किंवा कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे झाले नाहीत असं सरकार म्हणतं, पण रुग्णालयाच्या डीनना खासदार हेमंत पाटील यांनी स्वच्छतागृह साफ करायला लावलं. #होऊद्याचर्चा @Hemant_Patil__
MR
60
18
132
19.2K
vikki meshram retweetledi
Tejas_mate
Tejas_mate@Tejas210000077·
@OfficeOfNG जल संपदा विभागातील पदभरतीच्या अधिकार्‍यांना नियुक्त्या मिळाव्या.... #विनंती 🙏🙏 #wrdje2019 @nitin_gadkari
MR
0
1
2
19
vikki meshram retweetledi
Shreeom Pendse
Shreeom Pendse@shreeompendse22·
@OfficeOfNG Thank you very much @Nitin ji Gadkari. We, selected candidates of WRD JE are facing lots of pressure and problems at this moment. Even after being selected, we've not received the joining letter. Any help from your end will be truely appreciated. 🙏🙏🙏 #WRD_JE_2019
English
0
3
7
71
vikki meshram retweetledi
Hemant Bhuyar
Hemant Bhuyar@Hemant_Bhuyar·
@OfficeOfNG Thank you very much @nitin_gadkari ji. We, selected candidates of WRD JE are facing lots of pressure and problems at this moment. Even after being selected, we've not received the joining letter. Any help from your end will be truly appreciated. #WRD_JE_2019
English
0
4
6
106
vikki meshram retweetledi
laxman bhute
laxman bhute@LaxmanBhute·
@RRPSpeaks आता आमची एकच मागणी SLP ला अधीन राहून नियुक्ती...
MR
1
42
42
705
vikki meshram retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#कनिष्ठ_अभियंता (स्थापत्य गट ब) च्या रखडलेल्या नियुक्त्या मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी २८ ऑगस्ट रोजी सिंचन भवन पुणे येथे उपोषण सुरु केले होते. त्या दिवशी मी सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिवांशी भेट घेऊन, हा विषय निकाली काढण्याची विनंती केली असता ११ सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे ११ तारखेला प्रकरण न्यायालयासमोर येणार असल्याचे सांगत उपोषण सोडण्यासाठी मी विद्यार्थ्यांना विनंती केली होती, त्यानुसार विद्यार्थ्यांनी देखील उपोषण मागे घेतले होते. परंतु, आता ११ तारखेला सुनावणीसाठी सदरील प्रकरण लिस्ट झाले नसल्याची बाब समोर आली आहे. एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतात, परंतु तरीही शासनाने यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करावा व विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळावा हि विनंती.
Rohit Pawar@RRPSpeaks

#कनिष्ठ_अभियंता (स्थापत्य गट ब) च्या रखडलेल्या नियुक्त्यांच्या संदर्भात मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांची भेट घेऊन हा विषय निकाली काढण्याची विनंती केली.त्यांनी देखील त्वरित जलसंपदा विभागाच्या सचिवांशी संपर्क करून सद्यस्थिती जाणून घेतली.या विषयाची सुनावणी ११ सप्टेबर रोजी असून त्यासाठी अत्यंत नामांकित वकील विद्यार्थ्यांची बाजू मांडणार असून विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.न्यायालयाच्या निकालानंतर त्वरित नियुक्त्या देण्याबाबत देखील त्यांनी आश्वासित केले आहे. न्यायालयाचा निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूनेच लागणार असा विश्वास आहे.गेल्या अधिवेशनात देखील मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री साहेबांशी याविषयी चर्चा केली असून मी स्वता या विषयी वैयक्तिक लक्ष ठेवून आहे.त्यामुळे सद्या सुरु असलेला पाउस व उपोषणात विद्यार्थिनी भगिनींची असलेली संख्या बघता आपण हे उपोषण त्वरित मागे घ्यावे अशी आपला मोठा भाऊ विनंती करतो.

MR
37
246
537
51.8K
vikki meshram retweetledi
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar@VijayWadettiwar·
जालना येथील आंदोलनात सहभागी झालेल्या या भगिनीची ही अवस्था पाहून अस्वस्थ झालो आहे. महिलांना हात लावण्याची हिंमत झालीच कशी? कोणत्याही माणसाला इतकं कोणी जनावरासारखे झोडपून काढतं का? या भगिनीची काय चूक होती? ती तर हक्काचं न्याय मागण्यासाठी आंदोलनात सहभागी होती ना? हा लाठीचार्ज नाही तर आंदोलनकर्त्यांवर शासन प्रणित हल्लाच आहे. राज्यातील महिला भगिनीवर हात उचलणाऱ्या सरकारचा आणि पोलिसांचा धिक्कार असो.... या घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी स्वीकारून राजीनामा द्यावा. #maratha #jalna #maharashtra
Vijay Wadettiwar tweet media
MR
32
125
476
12.8K
vikki meshram retweetledi
SS
SS@ShaileshHoldan1·
एखादी गोष्ट ज्या वयात आणि वेळेत भेटायला पाहिजे तेव्हाच भेटली तरच त्यात आनंद असत नाहीतर खिडकी जवळची सीट शेवटच्या स्टॉप आल्यावर भेटून काय फायदा. उशीरा येणारे निकाल उशिरा येणाऱ्या जाहिराती स्पर्धा परीक्षा विद्यार्थी माणूस आहे रे. त्याच आयुष्यं इतर माणसं इतकंच असते... कधी समजणार आहे
SS tweet media
MR
0
27
24
229
vikki meshram retweetledi
B.Tech engineer
B.Tech engineer@MSRajendra·
@Deepakk75058621 Court case च्या नावाखाली नियुक्त्या रखडवू नका...कोर्टात केस असताना PWD, BMC, PMC जर नियुक्त्या देवू शकत तर तुम्हाला काय problem aahe??
B.Tech engineer tweet media
MR
2
30
26
253
vikki meshram retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#कनिष्ठ_अभियंता (स्थापत्य गट ब) च्या रखडलेल्या नियुक्त्यांच्या संदर्भात मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांची भेट घेऊन हा विषय निकाली काढण्याची विनंती केली.त्यांनी देखील त्वरित जलसंपदा विभागाच्या सचिवांशी संपर्क करून सद्यस्थिती जाणून घेतली.या विषयाची सुनावणी ११ सप्टेबर रोजी असून त्यासाठी अत्यंत नामांकित वकील विद्यार्थ्यांची बाजू मांडणार असून विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.न्यायालयाच्या निकालानंतर त्वरित नियुक्त्या देण्याबाबत देखील त्यांनी आश्वासित केले आहे. न्यायालयाचा निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूनेच लागणार असा विश्वास आहे.गेल्या अधिवेशनात देखील मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री साहेबांशी याविषयी चर्चा केली असून मी स्वता या विषयी वैयक्तिक लक्ष ठेवून आहे.त्यामुळे सद्या सुरु असलेला पाउस व उपोषणात विद्यार्थिनी भगिनींची असलेली संख्या बघता आपण हे उपोषण त्वरित मागे घ्यावे अशी आपला मोठा भाऊ विनंती करतो.
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
80
218
590
106.3K
vikki meshram retweetledi
अभियांत्रिकी पदविका विदयार्थी संघ
youtu.be/CZSSZAQie8Q?si… २२ जुलै २०१९ : जाहिरात प्रसिद्ध ६, ९, १२ ऑगस्ट २०२२ : परीक्षा प्रक्रिया पूर्ण २४ मार्च २०२३ : सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध सरकारने तातडीने नियुक्ती देऊन मुद्दाम भरती प्रक्रिया सुरू असताना अडथळा निर्माण करणाऱ्या वर कारवाई केली पाहिजेत. @Dev_Fadnavis
YouTube video
YouTube
MR
1
50
38
316
vikki meshram retweetledi
Shailesh Kagde
Shailesh Kagde@kagde_shailesh·
घटनाक्रम २२ जुलै २०१९ : जाहिरात प्रसिद्ध २५ जुलै २०१९ : फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू ६, ९, १२ ऑगस्ट २०२२ : परीक्षा पूर्ण २४ मार्च २०२३ : सर्वसाधारण गुणवत्तायादी प्रसिद्ध 10-१२ एप्रिल : कागदपत्र पडताळणी • २० जून २०२३ : ४९५ उमेदवारांची अंतिम निवडयादी अजूनही नियुक्ती प्रलंबित
Shailesh Kagde tweet media
MR
5
39
24
455
vikki meshram retweetledi
Er. Pankaj Padghan
Er. Pankaj Padghan@ErPankaj42·
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks 4 वर्ष झाले आता तरी नियुक्ती द्या , 2019 पासून भरती प्रक्रिया चालू आहे अजून किती दिवस एकच भरती चालणार एक च मागणी तात्काळ नियुक्ती #उपोषण #wrdje2019 @abpmajhatv @zee24taasnews @RRPSpeaks @CMOMaharashtra youtu.be/CZSSZAQie8Q?si…
YouTube video
YouTube
MR
2
21
17
134
vikki meshram
vikki meshram@vickymeshram38·
@Dev_Fadnavis साहेब आम्हा ४९५ जलसंपदा कनिष्ठ अभियंता उमेदवारांना नियुक्त्या द्या. जाहिरात येऊन 4 वर्ष होऊन गेले आणि परीक्षा देऊन आज 6 ऑगस्ट ला 1 वर्ष झाले आमचा विषय लवकरात लवकर मार्गी लावा🙏 @CMOMaharashtra @VijayWadettiwar @AjitPawarSpeaks @zee24taasnews youtu.be/CZSSZAQie8Q?si…
YouTube video
YouTube
MR
0
1
0
11
vikki meshram
vikki meshram@vickymeshram38·
RT @INCMaharashtra: जर 2011 मध्ये मोदी पंतप्रधान असते तर टिव्हीवरील दृश्य कदाचित असे दिसले असते!
MR
0
6
0
0
vikki meshram retweetledi
@ vijaybhosale_speaks
@ vijaybhosale_speaks@Vijaybhosale86_·
आदरणीय मंत्री महोदय @Dev_Fadnavis साहेब आपण जलसंपदा विभागातील 4 वर्षापासुन रखडलेल्या 495 उमेदवाराच्या नियुक्ती चा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा ही विनंती . नाहीतर आम्ही नैराश्य ग्रस्त अभियंते साखळी उपोशन करणार आहोत .. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @VijayWadettiwar
@ vijaybhosale_speaks tweet media
MR
0
35
28
242