B.Tech engineer
104 posts


@degree_holders @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis लवकरात लवकर JE पदासाठी जाहिरात काढा कारण Engineers Association ला परत WRD वर Case करायची आहे... हो की नाही...
MR

जलसंपदा विभागाने कनिष्ठ अभियंता हे पद वगळून इतर पदांसाठी भरती प्रक्रिया नुकतीच राबविली आहे,परंतु 897 #JE पदांच्या भरतीसाठी त्यांना मुहूर्त सापडत नाही.
बेरोजगार जाहिरातीसाठी आस लावून बसले आहेत,लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी.
#WRD_JE
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
MR

@Deepakk75058621
Sir I want to thank u personally...because of ur efforts, we got our appointment..Thank u so much sir...#WRD_JE_2019

English

@RahulGandhi @INCMaharashtra
@RRPSpeaks @kharge
Please raise this issue sir
m.economictimes.com/news/economy/i…
English
B.Tech engineer retweetledi

@degree_holders @Dev_Fadnavis @degree_holders आलेल्या भरती पूर्ण होऊ द्या. एक तर इतके दिवस जागा निघत नाहीयेत म्हणून पोर वैतागली होती आता निघाले आहेत तर तुम्ही काड्या करू नका. बघता बघता ४ वर्ष निघून जातात
MR
B.Tech engineer retweetledi

@degree_holders @Dev_Fadnavis मा. मिलिंद राठोड साहेब,(Engineer Ass.admin) आपण स्वतः ला डिग्री होल्डर समजता तर किमान मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या जजमेंट मधे स्पष्ट नमूद करण्यात आले की डिग्री ही डिप्लोमा पेक्षा उच्च आहे असं conclude करता येत नाही. गरीब पोरांना लुटायच आणि future spoil करायचं थांबवा आता

MR

@Dev_Fadnavis Sir Water resource department Junior Engineer (civil) 2019 ची नियुक्तीची file आपल्या desk वर आलेली आहे. कृपया लवकरात लवकर आपली file वर सही होऊन हा विषय मार्गी लावावा ही नम्र विनंती.

MR

नाद झंकार तू , सारा संसार तू
आई जगदंबे...
🕜 1.20pm | 13-10-2023 📍 Washim | दु. १.२० वा | १३-१०-२०२३ 📍 वाशिम.
🔸At Jagdamba Mata Mandir in Poharadevi, a sacred town for the Banjara community in Washim district, I took darshan and blessings of Mata Jagdamba.
Prayed to Mata Jagdamba eternal grace to bless Maharashtra with prosperity.
Also met and took blessings from DharmaGuru Mahant Babusingh Maharaj ji.
Hon. Union Minister Dr. Bhagwat Karad Ji, MLA Rajendra Patni, Dr. Ashish Deshmukh were present too.
🔸 वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाचे पवित्रस्थान पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिर येथे आई जगदंबेचे दर्शन घेतले आणि मनोभावे पूजा केली, आशीर्वाद घेतला. आई जगदंबेची कृपा सावली सदैव महाराष्ट्रावर राहो, हीच प्रार्थना आई जगदंबेकडे केली. यावेळी बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज यांची भेट घेण्याचे सौभाग्य लाभले, आशीर्वाद मिळाला. मा. केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड जी, आमदार राजेंद्र पाटणी, डॉ. आशिष देशमुख उपस्थित होते.
@DrBhagwatKarad
#Washim #Poharadevi #Maharashtra #Jagdamba #AaiJagdamba




@Dev_Fadnavis @Devendra_Office
Sir Water resource department Junior Engineer (civil) 2019 ची नियुक्तीची file आपल्या desk वर आलेली आहे. कृपया लवकरात लवकर आपली file वर सही होऊन हा विषय मार्गी लावावा ही नम्र विनंती.

MR

@Deepakk75058621 @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @Devendra_Office
Sir WRD JE नियुक्तीची file पुणे विभागाकडून पूर्ण झालेली आहे.पण सदर नियुक्तीची file मंत्रलयात अडकलेली असल्याने अजूनही appointment letter प्राप्त झालेली नाही. संबंधितांना लवकर कार्यवाही करण्यास सांगावे.ही नम्र विनंती.

MR

@Deepakk75058621 @SrBachchan Sir WRD JE appointment ki file mantralay me atki huyi he..plzz respective officer ko boliye ke appointment letter jaldi se jaldi issue kare..4 saal bit gaye he..its humble request sir..baki process puri ho gayi he. Mantralay se bhi file clear kar do

HT

There has never been anyone like Vijay n never will be in Hindi Cinema … Many Happy Returns of the day to Mega Star today on his 82 nd birthday …@SrBachchan

English
B.Tech engineer retweetledi

४ वर्षापासून सदर पदभरती प्रक्रिया सुरू आहे. @Dev_Fadnavis साहेब कृपया तत्काळ नियुक्ती देऊन ४ वर्षापासून सुरू असलेला वनवास संपवावा हीच विनंती...
@AbhiPawarBJP @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @RRPSpeaks @MahaDGIPR @mieknathshinde @Deepakk75058621

MR

@AkashR598429 @degree_holders @MahaDGIPR @SanjayDRathods Ho...अशांसाठी मराठी भाषेत काही specific शब्द आहेत..😜😜😂
MR

@MSRajendra @degree_holders @MahaDGIPR @SanjayDRathods Case karnare pn hech aahet 😂 Engineers Achochiation
English

नियोजित वेळापत्रकानुसार Dec-2022 मध्ये येणाऱ्या मृदा व जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित ह्या पदाच्या जाहिरातीसाठी 10 महिने उलटूनही अद्याप #WCD ला मुहूर्त सापडला नाही. ऑगस्ट - 2023 मध्ये @MahaDGIPR व @SanjayDRathods यांनी भरती संदर्भात सूतोवाच (१/२)
#WCD_WCO
MR

@SaiWagh60o @SVW790 @RahulGandhi @kcvenugopalmp @INCIndia @INCMaharashtra @IYC @IYCMaha चांगले दिवस आले की....अडाणी चे 😜
MR

@SVW790 @RahulGandhi @kcvenugopalmp @INCIndia @INCMaharashtra @IYC @IYCMaha #Unemployment अच्छे दिन कहा गये
हिन्दी

@Deepakk75058621 Sir Maharashtra मे जल्दी इलेक्शन announce होने वाले है...its humble request WRD JE 2019 के recommended candidates को उनके appointment letter issue कीजिये



@PuneCityPolice @DGPMaharashtra
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
काही लोकांकडून जाणीवपूर्वक सुरळीत चालू असलेल्या सरकारी भरतीवर court case करून उमेदवारांकडून पैशांची मागणी होत आहे आणि भरती मुद्दामून लांबवत आहे...अशांवर कठोर कारवाई करणार का?? कोणी आम्हाला मदत करेल का??


MR
B.Tech engineer retweetledi

@AK_Sir_Official @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @RRPSpeaks Tya chilind ®@th©d la
Case mage ghyala lava
Ani tyala funding denaryanna na pan sanga support karna band kara tyala
He double dholkipana soda ata
Proof deto tumhala kon adv adkavnare ahet ughada dole paha nit
16 sep la sc la affidavit ka kela yanni
Merit hota na


Filipino

@AK_Sir_Official @KBK1876 @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @RRPSpeaks Case करा अजून WRD वर..जोपर्यंत WRD ची case मिटत नाही तोपर्यंत WCD ची add येणार नाही..आणि आलीच तर Bombay High Court च्या निर्णयानुसार WCD वर आम्ही कोर्ट case करु..
MR

#WCD जलसंधारण अधिकारी गट-ब (अराजपत्रित) पदाची जाहिरात 31/12/2022 पुर्वी प्रकाशित होणे अपेक्षित होते. पण सदर जाहिरात अजुनपर्यंत प्रकाशित करण्यात आलेली नाही. हेच का ते, निर्णय वेगवान घेणारे गतिमान सरकार..!! @CMOMaharashtra
@mieknathshinde @Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks @RRPSpeaks


MR
B.Tech engineer retweetledi

@Dev_Fadnavis साहेब गोर गरीब मुलांना कृपया तत्काळ नियुक्ती द्या...@AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @Deepakk75058621 @mieknathshinde @MahaDGIPR

MR
B.Tech engineer retweetledi

४ वर्षापासून एका परीक्षेची प्रक्रिया सुरू आहे.
हे कसले डब्बल इंजिन सरकार??
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @mieknathshinde @MahaDGIPR @CMOMaharashtra @RealBacchuKadu @KaduOffice @Deepakk75058621

MR



