Sandesh

13.9K posts

Sandesh banner
Sandesh

Sandesh

@zingaat1

#कोकण #कुणबी पूर्वीचा पुरोगामी,नास्तिक हिंदू आता परिस्थितीने बनवलेला कट्टर हिंदू.

Nallasopara, Mumbai Katılım Nisan 2015
308 Takip Edilen403 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Sandesh
Sandesh@zingaat1·
कॉपी पेस्ट करून इज्जत घालवण्यापेक्षा, RT करून थोडी इज्जत देणं केव्हाही बरं. #मराठी
MR
1
24
65
0
Sandesh
Sandesh@zingaat1·
@SaamanaOnline मासे समुद्रातच कापून घेऊन या.
MR
0
0
0
124
Saamana Online
Saamana Online@SaamanaOnline·
मासळी बाजारात मासे कापण्यास बंदी! मुंबई पालिकेची दंडेलशाही… कोळणींचा संताप वाचा सविस्तर- shorter.me/heTq8
Saamana Online tweet media
MR
25
135
548
20.8K
Sandesh
Sandesh@zingaat1·
@NilDapolikar @vaibhavshetkar @aviuv आंबेत ते मंडणगड रस्ता रुंद केला आहे पण त्या रोड वर गाडी चालवायला पहिल्यासारखी मजा येत नाही. झाडांच्या सावल्या रोडवर दिसतच नाही आता. काही वर्षांनी बाजूची झाडं मोठी होतील तेव्हाही जुनी मजा येणार नाही. दादांचा विकास जोरदार चालू आहे.
MR
1
1
1
67
भटकंती☺️
भटकंती☺️@NilDapolikar·
@vaibhavshetkar @aviuv सध्या वर्षभरापूर्वी तुमच्या ओळखीत कोण गेलं असेल तर विचारा किती मस्त रस्ता होता...दुतर्फा झाडे...रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ब्रिटिशकालीन सगळी जुनी झाड तोडून पूर्ण रस्ता भकास केला आहे 😢
MR
0
1
8
341
Vaibhav Shetkar
Vaibhav Shetkar@vaibhavshetkar·
#मुंबईगोवामहामार्ग एकेकाळी ट्री टनेल रोड, ह्या रोड वरून प्रवास म्हणून गर्दी झाडी आणि त्यागर्द झाडीतून निघणारी लाल गाडी अशी अनेक प्रवास वर्णन कोकणाची लिहिली गेलीत. आज १७ वर्षे झाले या हायवेची काम सुरू होऊन, अद्याप रस्ता पूर्ण नाही. ह्या महामार्गावर दुतर्फा असणारी वडाची, पायरीची, भेल्याची, करंजाची, पिंपळाची, जांभळाची अशी बरीच स्थानिक प्रजातींमधली लाखो झाडे, साधारण सात लाख झाडे कापण्यात आली, सरकार ने सांगितलं जितकी झाड तोडू त्याच्या पाच पट लाऊ, पण ती लावली गेली नाहीत. आज महामार्गावर अपघात झाला तर रुग्णवाहिका येई पर्यंत सावली साठी झाड राहिलेलं नाही अशी परिस्थिती रस्त्याची आहे. २०२२ पासून ह्यावर शाहनवाज शहा ह्यांनी आवाज उठवायला सुरवात केली, अनेकदा NHI ला चेक दिला पण त्यांनी निर्णयाप्रती पाने पुसली, आज ह्यासंबंधी महामार्गाच्या शेजारी ५ फूट खड्डा मारून त्यात आमरण उपोषण जाहीर केलं, ह्या आंदोलनामुळे वातावरण चांगलं बनलं, जिल्ह्यातील अनेक मंडळींनी आंदोलनाला पाठिंबा दिला, आज शेवटी प्रशासनाने दखल घेऊन, ३१ मी पर्यंत सर्व झाडे लागवडीसाठी खड्डे मारणे, त्यात खत बायोमास टाकणं हे काम पूर्ण करू, तर ऑगस्ट अखेरपर्यंत इंदापूर ते झाराप वृक्ष लागवडीच काम पूर्ण करू, असा लेखी पत्र दिल. उपोषण करीत असताना निवेदनात असलेल्या प्रमुख ७ मागण्या व सोबतीने अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेत केलेल्या तीन पुरवणी मागण्या NHI कडून मान्य करण्यात आल्या. यासंबंधी कोणती वृक्ष लागवड कोणत्या झाडांची करावी, कशी करावी यासंबंधी इंडियन रोड काँग्रेसचे नियमांच्या अनुषंगाने व ही काम टाइम बाँड करण्यासाठी आंदोलांमधील काही सदस्य व प्रशासन ह्यांची समिती गठीत करून, त्यांच्याद्वारे ह्यावर फॉलोअप घेण्यात येईल ह्या अटींवर आंदोलन स्थगित करण्यात आलं. पंकज दळवी, गुहागर. @pankajdalvi0
Vaibhav Shetkar tweet media
MR
3
31
115
3.8K
Ashish
Ashish@error040290·
कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठ प्रश्नचिन्ह आहे महाराष्ट्रात. मुंबईमध्ये जर ही परिस्थिती असेल तर राज्याचा विचार न केलेलाच बरा....
MR
67
400
1.1K
106.1K
Sandesh
Sandesh@zingaat1·
@MSRDC_official जपानी आणि कोरियन भाषा राहिलीय.
MR
0
0
0
17
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
यशवंतराव चव्हाण (मुंबई–पुणे) द्रुतगती महामार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक)’ प्रकल्पावर लागू असलेल्या वाहतूक नियमांची माहिती सर्व वाहनचालकांसाठी. प्रवेशास परवानगी असलेली वाहने: कार, बस प्रवेशास मनाई असलेली वाहने: ट्रक, अवजड वाहने, ज्वलनशील पदार्थ वाहतूक करणारी वाहने व ट्रेलर्स सुरक्षित, वेगवान आणि शिस्तबद्ध प्रवासासाठी सर्व वाहनचालकांनी या नियमांचे पालन करावे, ही विनंती. #MumbaiPuneExpressway #MissingLink #MSRDC #RoadSafety #TrafficRules #Maharashtra #Infrastructure
MSRDCofficial tweet media
MR
28
63
242
18.6K
Sandesh
Sandesh@zingaat1·
@LokshahiMarathi काय सुख मिळतं यांना असं वागून ? माझा जीव तळमळतोय बघतांना.
MR
1
0
1
126
Sandesh
Sandesh@zingaat1·
@ABPNews सरकार फक्त श्रीमंतांसाठी आहे.
MR
0
0
0
4
Sandesh
Sandesh@zingaat1·
@Shekharcoool5 कोलंबस ज्या रस्त्याने आला होता त्या रस्त्याला ही कोलंबस रूट नाव द्यायला पाहिजे होत.
MR
0
0
0
167
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
१८५० च्या काळात ब्रिटिशांना बोरघाटात मुंबई ते पुणे मार्ग सापडत नव्हता. त्यावेळी शिंग्रोबा धनगर यांनी त्यांना हा कठीण मार्ग दाखवला, ज्यामुळे आजचा रस्ता आणि रेल्वे मार्ग शक्य झाला.
MR
17
115
790
15.4K
Sandesh
Sandesh@zingaat1·
@MarathiPremi एवढ भिकारी सरकार अजून पर्यंत बघितलं न्हवत महाराष्ट्रात. मराठी माणूस, मराठी भाषेला तोंड दाबून मुक्क्याचा मार देत आहेत.
MR
0
0
1
136
राज | Raj
राज | Raj@MarathiPremi·
मुंबईत छटपूजेच्या वेळी उत्तर भारतीयांना त्रास होऊ नये म्हणून महापालिका, राज्य सरकार करोडो रुपयांची उधळपट्टी करते. नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी ५००० हजार कोटींपेक्षाही अधिक रुपयांची सोय करण्यात आली आहे. कारण काय, तर उत्तर भारतीय साधूंनी इथे येऊन मुहूर्तावर अंघोळ करावी एवढ्यासाठी. त्यांच्याच सोयीसाठी हजारो झाडांची कत्तल देखील हल्लीच करण्यात आली. म्हणजे निसर्ग देवाचा कोथळा काढून उत्तर भारतीय भय्या देवाचे पाय-चाटण सुरू आहे. पंढरपूरच्या वारीसाठी - तुकोबांचे खरे विचार रुजवण्यासाठी कोट्यवधींचं पॅकेज नसतं, हे विशेष. ते फक्त कर्मकांड युक्त कार्यक्रमांसाठी. सरकार अजून किती खालच्या स्तराला जाणार आहे काय माहीत. इतका कृतघ्नपणा जगजाहीपणे मांडण्याची खरं तर काहीच गरज नव्हती. मराठी अस्मितेची थोडी जाणीव ठेऊन थोडं सुशोभीकरण केलं असतं तर कदाचित लोढा-कंबोज यांनी चार तुकडे सत्ताधाऱ्यांना कमी टाकले असते. कृपाशंकर-निरुपम-सोमय्या यांनी सत्ताधाऱ्यांशी कमी दलालांची भेट करून दिली असती. सांगितलं की अनेकांना झोंबतं. पण हिंदुत्वाची धोंड गळ्यात बांधून घेतली की हे असंच होणार. हा साइड इफेक्ट नाही. हा हिंदुत्वाचा थेट परिणाम आहे. #मराठी #महाराष्ट्र #Maharashtra #Marathi #महाराष्ट्रदिन #MaharashtraDay
राज | Raj tweet media
MR
15
131
501
9.5K
Sandesh
Sandesh@zingaat1·
@TSeries महाराजांवर गीत आहे म्हणून गप्प बसतोय मी.
MR
0
0
1
657
T-Series
T-Series@TSeries·
Celebrating the pride and legacy of Swarajya through music on the occasion of Maharashtra Day. 🚩 हे फक्त गीत नाही… ही आपल्या स्वराज्याची गर्जना आहे! 🔥 छत्रपती शिवाजी महाराजांना “नमन” महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩 #NamanTula Song Out Now Watch now - bit.ly/NamanTula #tseries @tseriesmusic @amrutafadnavisofficial @TheAnuMalikPage @chaitanyakulkarni10 @shakthihasija
33
45
318
52.2K
Sandesh retweetledi
Adah Sharma
Adah Sharma@adah_sharma·
जय महाराष्ट्र ❤️
MR
71
754
5.1K
61.8K
NDTV India
NDTV India@ndtvindia·
🔴 #BREAKING | कमर्शियल ही नहीं 5 किलो वाला 'छोटू' सिलेंडर भी हुआ महंगा, 261 रुपए बढ़ी कीमत
NDTV India tweet media
हिन्दी
316
936
3.2K
222.8K
Sandesh
Sandesh@zingaat1·
@Rokhthok_Onkar तोंड तेव्हाच उघडतात जेव्हा खूपच गरज असेल.
MR
0
0
0
12
ओंकार
ओंकार@Rokhthok_Onkar·
गुटखा खाणारे लोक शब्द जपून वापरतात.
MR
6
3
40
1.2K
Defence Brat
Defence Brat@DefenceBrat·
My electricity bill has more taxes than actual electricity charges. Fixed charge — for existing. Wheeling charge — for delivery. Fuel adjustment — for their fuel. Electricity duty 16% — for the state. And then a late fee if you’re 2 days behind. The @MSEDCL doesn’t serve you. It invoices you. 🧾 Shouldn’t they deduct an amount for not providing electricity for hours too?
Defence Brat tweet media
English
87
131
511
41.6K
Sandesh
Sandesh@zingaat1·
@PuneriSpeaks गाड्या हवेत उडायला लागल्या ? गडकरींच्या स्वप्नातल्या भविष्यात आलो आपण.
MR
1
0
36
2.5K
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks
ताम्हिणी घाट असाच आहे. सुरक्षेची कोणतीही काळजी घेतलेली नाही. एक चूक आणि थेट यमसदनी
MR
29
42
368
53.2K
Sandesh
Sandesh@zingaat1·
@AbhijitKaran25 बँकेची काय चूक ? अशिक्षितपणा वाट लावतो. डेथ सर्टिफिकेट काढणं किती कष्टाचं काम आहे ? कबर खोदून बॉडी बाहेर काढून पाच किलोमीटर चालत गेला आहे त्या ऐवजी एखाद्या शिक्षित माणसाला घेऊन ग्राम पंचायत मधी गेला असता तर काय झालं असतं.
MR
0
0
0
50
Abhijit Karande
Abhijit Karande@AbhijitKaran25·
मन आणि मस्तक हेलावून टाकणारं चित्रं आहे. 💔
Ranvijay Singh@ranvijaylive

ये जीतू मुंडा हैं. इनके कंधे पर इनकी बहन कालरा मुंडा का कंकाल है. दरअसल, जीतू की बहन कालरा की 2 महीने पहले मौत हो गई. कालरा जीतू को बता गईं कि उनके बैंक खाते में 19,300 रुपए हैं, जिसे जीतू निकाल लें. जीतू ओडिशा ग्रामीण बैंक पहुंचे. बैंक के कर्मचारियों न कहा- जिसका खाता है उसे लाओ या डेथ सर्टिफिकेट और कानूनी वारिस होने का प्रमाण दो. सर्टिफिकेट बनवाना गरीब जीतू के लिए पहाड़ चढ़ने सा था, उन्होंने आसान रास्ता चुना. जीतू ने बहन की कब्र खोदी, कंकाल को बोरी में भरा और कंधे पर कंकाल को लादकर बैंक पहुंच गए. इस दौरान जीतू 5 किलोमीटर ऐसे ही चलते रहे. रास्ते में जिसने भी ये देखा, वो स्तब्ध रह गया. सोचिए.. अपने देश में ये है गरीबी का हाल, 19,300 रुपए के लिए लोग ऐसा खौफनाक कदम उठा रहे हैं. फिर आएंगे न्यूज एंकर जो चिल्लाएंगे कि हम चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था हैं... सॉरी, अब तो छठवीं अर्थव्यवस्था हो गए हैं. ये है असल भारत

MR
5
20
219
4.4K
Sandesh
Sandesh@zingaat1·
@News18_marathi मुंडे साहेब अशा वागण्यालाच कंटाळले असतील
MR
0
0
0
17
News18 Marathi
News18 Marathi@News18_marathi·
मराठी सोप्पी भाषा नाहीये, कठीण भाषा या आहे, गोरगरीब ऑटो टॅक्सी चालक आपलं पोट भरण्यावर लक्ष देणार की भाषा शिकण्यावर लक्ष देणार? हा हट्ट सोडा, ते बिहार युपी चे मुंबई सोडून गेले तर अर्धी मुंबई रिकामी होईल, आणि स्वतःचे कामे स्वःताला करावी लागतील! : करुणा शर्मा #News18Marathi #karunamunde #karunasharma #taxi #auto
News18 Marathi tweet media
MR
75
1
22
7.5K
CHETAN_पाटील🇮🇳
CHETAN_पाटील🇮🇳@chetan_intro·
मित्रांनो, नेटफ्लिक्स किंवा Hotstar वर बघण्यासारखा सिनेमा सुचवा... सिरीज नको.
MR
33
5
115
22.7K
Sandesh
Sandesh@zingaat1·
@vaibhavshetkar गवे ही शिस्तीत चालले आहेत
MR
0
0
1
129
Vaibhav Shetkar
Vaibhav Shetkar@vaibhavshetkar·
"त्याच्या काळजात भरली शहाळी" या शब्दात, कोकणी माणसाच्या स्वभावाचं वर्णन आहे ! आपल्या आंब्याच्या बागेत आलेले 'गवे' ( रान रेडे ) हाकलून काढतांना देखील, शहाळ्यापेक्षा ही गोड प्रेमळ भाषेत बोलणारा शेतकरी, ...फक्त .. फक्त.. कोकणातच असू शकतो ..!😃
MR
6
38
292
8.8K